पोटॅटो नेस्ट (इंडियन स्टाईल)

ही रेसिपी बटाट्यापासून अजून काय काय बनवता येईल ह्या विचारातून जन्माला आली आहे, तसं पोटॅटो नेस्ट हे कॉंटिनेंटल बघितले तर बेक्ड च असतात, पण मग जर ओव्हन नसेल, किंवा केक व्यतिरिक्त कसा वापरायचा हे लक्षात येत नसेल तर रेसिपी च नाही करायची का? म्हणून मी आप्पे पात्र वापरून ही रेसिपी करायचा प्रयत्न केला आहे 😀
पोटॅटो नेस्ट (इंडियन स्टाईल)
ही रेसिपी बटाट्यापासून अजून काय काय बनवता येईल ह्या विचारातून जन्माला आली आहे, तसं पोटॅटो नेस्ट हे कॉंटिनेंटल बघितले तर बेक्ड च असतात, पण मग जर ओव्हन नसेल, किंवा केक व्यतिरिक्त कसा वापरायचा हे लक्षात येत नसेल तर रेसिपी च नाही करायची का? म्हणून मी आप्पे पात्र वापरून ही रेसिपी करायचा प्रयत्न केला आहे 😀
Steps
- 1
सर्वात आधी बटाटे खिसून घेऊन, त्यांना पाण्यात 10 मिनिट ठेवावे, आणि चाळणीत घालून पाणी निथळून घ्यावे, म्हणजे पूर्ण स्टार्च निघून जाईल आणि नेस्ट कुरकुरीत होतील. मग बटाट्याच्या खिसामध्ये कॉर्नफ्लोअर, चिली फ्लेक्स, मिक्सड हर्ब्स, घालावे आणि मिश्रण एकत्र करावे, मीठ मात्र सर्वात शेवटी घालावे (साधारण आप्पेपात्रात सेट करण्याआधी) नाहीतर मिश्रणाला पाणी सुटून नेस्ट मऊ होतील
- 2
त्यानंतर आप्पेपात्राला तेल लावून फोटोत दाखवल्या प्रमाणे बटाट्याचे मिश्रण सेट करावे, आणि आधी मध्यम आणि नंतर मंद आचेवर नेस्ट शिजवून घ्यावेत छान सोनेरी रंग आला की अलगद काढून घ्यावे आणि एका प्लेट मध्ये ठेवावे !
- 3
क्रीम चीझ मध्ये चिली फ्लेक्स आणि रोझमेरी किंवा ओरेगॅनो जे उपलब्ध असेल ते घालून एकत्र करावे.
- 4
क्रीम चीझ चे मिश्रण तयार पोटॅटो नेस्ट मध्ये भरून त्यावर, लाल/ हिरवी मिरची ची बारीक तुकडे ठेवावे, आणि आजूबाजूला कोथिंबीर घालून नेस्ट सजवावे😀
Similar Recipes
More Recipes
-

Jibita Khanna
-

Seema Sharma
-

Sinta Sofiana Putri
-

Heenaba jadeja
-

Beef Tacos and Puerto Rican Rice
Jamey Hall
-

Boursin & shells one pot pasta
Autumn Farmer
-

Maurice Farmer
-

Deep Dish Brown Butter Brownie Pudding
Kelsey Davis
-

Sarvat Hanif
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

Honey Pecan Coconut Crusted London Broil
The Cast Iron Soulé
-

蛟龍Stormwyrm
-

Maggie Conlon
-

Deedee
-

Sweet Tamarind Chutney Chole Recipe
Krishna Biswas
-

Srilakshmi -

Irum Zaidi Home Cooking
-

Shreeya Rakshit
-

Asna Azeem
-

Deedee
-

Misbah Rasheed Qureshì
-

Vidita Bhatia
-

Durreshahwar Khan
-

Naan(garlic) without oven &tandoor
Bushra Mushtaq











Comments (3)