गरमागरम रवा बेसन पकोडे

मुलांची फर्माइश होती दुपारच्या चहाच्या वेळेला आई काहीतरी खायला बनव म्हणाले, पण काय करावे सुचत नव्हते घरात जे साहित्य उपलब्ध होते त्यातून मी हे रवा बेसन चे पकोडे बनवले .
सोया सॉस मुळे अगदी चायनीज टेस्ट लागली आणि रवा असल्यामुळे खरपूस तळले गेले. झटपट तयार होणारे असे बिना कांद्याचे रवा बेसन पकोडी खास, तुमच्या सर्वांसाठी नक्कीच एकदा ट्राय करा आणि चव कशी आहे तेही कळवा.
#GA3 #week3

Similar Recipes
More Recipes
-

Sugar Snap Peas with Squash Noodles
Crock Pot Girl 🤡
-

Maeli -

Maeli -

Maeli -

Maeli -

Maeli -

Maeli -

Jack Fermon
-

Robert Gonzal
-

🧑🏽🍳🧑🏼🍳 How to Make Pad Thai with Glass Noodles • Pad Thai Sauce Recipe
ThaiChef food by chef Peach
-

shreyaas_world
-

jglehenbauer
-

Vidita Bhatia
-

Hafs kitchen
-

Sneha Kasat
-

Pooja Batra
-

Sashi Joshi
-

Jenish Rathod
-

ummusabeer
-

Banana Cremé Cheese Nutella- Choco Oreo Milkshake
Anamika Banerjee
-

Shivani gori

Comments