गवार-मसाला

Shital Patil @ssp7890
#भाजी-रोजच्या जेवणासाठी गवार मसाला भाजी केली आहे.अतिशय टेस्टी झालेली आहे.भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता.
गवार-मसाला
#भाजी-रोजच्या जेवणासाठी गवार मसाला भाजी केली आहे.अतिशय टेस्टी झालेली आहे.भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता.
Steps
- 1
प्रथम सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या.... आता कढईत तेल तापवून त्यात फोडणी साहित्य एकत्र करून घ्यावे.छान खमंग फोडणी करून घ्यावी.कांदा घालून घ्या,थोडा परतल्यावर त्यात मसाला, धनेपूड बटाटा, गवार घालून एकजीव करावे,. मीठ घालून झाकण ठेवून वाफ आणावी.थोडे पाणी घालून शिजवा.
- 2
आता शिजवून झाल्यावर त्यात कुट घालावे, पुन्हा एकदा वाफ काढावी.आता तयार आहे भाजी......
Similar Recipes
More Recipes
-

Chicken Breast in Texas Barbecue Sauce
ALEX xx ✈🇬🇧🇱🇹
-

Green Chilli Pickle (Quick Version)
Rekha Bapodra
-

Sampada Shrungarpure
-

culinarycubit
-

Kulsoom Bukhari
-

Hema Wane
-

Akshita -

Carla Bolaños
-

Crock Pot Girl 🤡
-

Adrianne Meszaros
-

Chocolate dipped coconut macaroons
Kristina Bortfeld
-

Globlie Girl
-

ZMA
-

Crock Pot Girl 🤡
-

Iqra Khan
-

Minty Mama
-

Riya Mehta
-

shruti Mehta
-

Deezees Cakes&more
-

Sonia Kriplani,,,
-

Noshiba Ajmal
https://cookpad.wasmer.app/us/recipes/14896434















Comments