चपाती चिवडा

Rohini Deshkar @cook_24641154
चपाती चिवडा
Steps
- 1
सर्वप्रथम पोळ्यांचा कुस्करा करा.मिक्सर मधून केल्यास एकसारखा होतो
- 2
आता कांदा बारीक कापून घ्या. मिरच्या बारीक कापून घ्या.लिंबाचा रस काढून घ्या.कोथिंबीर बारीक कापून घ्या.
- 3
आता गॅसवर कढई मध्ये तेल टाका.तेल तापले की यात मोहरी घाला.आता यात कांदा टाका.चांगला परतून घ्या.
- 4
आता यात मिरच्या,शेंगदाणे व कडी पत्ता घाला.चांगले परतून घ्या.
- 5
आता यात पोळ्यांचा चुरा घाला.परतून घ्या.आता यात मीठ घाला.यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
- 6
वाफ आल्यावर लिंबू रस घाला. सर्व्ह करताना कोथिंबीर व खोबऱ्याचा किस घाला.
Similar Recipes
More Recipes
-

Falgooni Mangrola
-

Amrita Chakroborty
-

Jeremy Smith
-

Keshma Raichura
-

pinal Patel
-

Swati Sheth
-

Smoked Salmon, Mushroom & Cheddar Breakfast Skillet
Steve Mullett
-

chef Nidhi Bole
-

SherryRandall: The Leftover Chronicles
-

Jessie Nelson
-

Homemade Rosemary Focaccia Bread
Fumie's Recipe
-

Lillian Torres
-

Rebecca
-

Fatima Aliyu
-

Anchal Gudiya
-

Happiness
-

Adeya -

Franco Mancini
-

Fatima Aliyu
-

Jessie Nelson
-

Dawnann68s
-

Hiroko Liston
https://cookpad.wasmer.app/us/recipes/16343046

















Comments (4)