उपवासाची साबुदाणा खिचडी
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
उपवासाची साबुदाणा खिचडी
Steps
- 1
एक वाटी साबुदाणा दोन ते तीन तास चांगला भिजवून द्या.
- 2
एका कढाई मध्ये दोन चमचे तूप टाकून चांगले गरम होऊ द्या, तापलेल्या तुपामध्ये जिरे हिरव्या मिरच्या टाकून दोन मिनिटे राहू द्या.
- 3
त्यानंतर त्यामध्ये साबुदाणा, शेंगदाणे कूट, व मीठ घाला. व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 4
पाच मिनिटे साबुदाणा खिचडी परतून घ्या. त्यानंतर दोन मिनिटं झाकण ठेवून, खिचडी चांगली वाफवून द्या.
- 5
त्यानंतर कढईवरील झाकण काढा. साबुदाणा खिचडी तयार
- 6
तयार साबुदाणा खिचडी तुम्ही दही बरोबर सर्व्ह करू शकता किंवा तशीही खाऊ शकता.
Similar Recipes
More Recipes
-

Beena Radia
-

Rehana Wasim
-

Sarvat Hanif
-

Pinkblanket's Kitchen
-

Aunty Eiko's international cuisine experience
-

Cilantro pachadi, onion pachadi with Curd
Lakshmi Sridharan Ph D
-

Shital Jataniya
-

Gulkand Paan Modak - Ganesh Chaturthi Special
Manisha Sampat
-

Healthy tasty mix vegetable curd raita
Ramaben Joshi
-

Tonjanekia Burton
-

Rae Allen
-

carrie
-

Chef Mommy Nessa
-

Jenny Lynn
-

Shobhana Vora
-

Jenny Lynn
-

Manisha Malvi Angaitkar
-

Surhaan Tahir Wafai
-

sakshi sahni
-

Malou Herkes
-

🫕Sooji_Halwa🫕(semolina pudding)
Irum Zaidi Home Cooking
-

Renu Pushpendra Tyagi
-

Jim Kennedy
https://cookpad.wasmer.app/us/recipes/16364111
























Comments (2)