सात्विक मुग डाळ वरण

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

सात्विक मुग डाळ वरण

Edit recipe
See report
Share
Share

Ingredients

5-7 मिनिटे
2 servings
  1. अर्धी वाटी मुगाची डाळ
  2. तेल
  3. मोहरी
  4. हिंग
  5. मीठ
  6. तिखट चवीनुसार
  7. 1/2टिस्पून धणे पावडर
  8. कोथिंबीर

Cooking Instructions

5-7 मिनिटे
  1. 1

    मुगाची डाळ स्वच्छ धुवून तासभर भिजत घालून ठेवावी.

  2. 2

    तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, हिंग हळद, घालून भिजवून ठेवलेली डाळ आणि गरजेनुसार पाणी घालून तिखट, मीठ घालावे.

  3. 3

    थोडीशी कोथिंबीर घालावी.झाकण ठेवून डाळ शिजवून घ्यावी.

  4. 4

    गरम गरम डाळ संध्याकाळच्या जेवणात चपातीबरोबर सर्व्ह करावी.

Edit recipe
See report
Share

Cooksnaps

Did you make this recipe? Share a picture of your creation!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
on
Mumbai

Comments

Similar Recipes