कुकिंग सूचना
- 1
१) तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा. गार झाल्यावर साखर, वेलचीपूड, मीठ मिसळून डब्यात भरावा.
- 2
२) फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. महिनाभर बाहेर टिकतो. मायक्रोवेव्हमध्ये करायचा असेल तर साधी साखरही मिसळली तरी चालेल.
- 3
३) यातलं एक वाटी मिश्रण घेतलं तर एक वाटी पाणी (किंवा अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दुध) उकळून त्यात हे मिश्रण टाकावं.
- 4
४) ढवळून एक वाफ दिली की साधारण दोन माणसांसाठी शिरा होतो.
- 5
५) मायक्रोवेव्हमध्ये सुध्दा मिश्रणाएवढंच पाणी घालून शिरा शिजवावा. उकळत्या पाण्याची गरज नाही.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाट्याचा शिरा (सोनेरी शिरा)
तसा जुनाच आहे हा पदार्थ . पण बटाट्याची रेसिपी सांगितली आणि आईच्या हाताच्या ह्याच पदार्थांची आठवण झाली . म्हणून तिच्यासाठी खास . Vrushali Patil Gawand -
-
राजगिर्याच्या पिठाचा शिरा
#उपवास#OnerecipeOneTree#TeamTrees उपवास म्हटला म्हणजे चटपटीत मंग आणि तेलकट-तुपकट पदार्थ झालेच पण त्याचबरोबर गोड खायची इच्छा सुद्धा होते, म्हणूनच बनवूया सात्विक राजगिर्याच्या पिठाचा शिरा. हा शिरा पचायला हलका असून त्याचबरोबर पोस्टीक आणि चविला अप्रतिम लागतो तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा चला तर मग बघुया याची साधी सोपी कृती Renu Chandratre -
फराळी घेवर
#उपवासफराळी घेवर आणि उपवासासाठी मज्जाच की नाही म्हणजे नेमके उपवासादिवशी तेच खावे वाटते की उपवासाला खाऊ शकत नाही तर आता काही हरकत नाही आपण उपवासाचे घेवर बनऊयात तूपात बर्फाचे खडे घालून तूप फेटून त्यात शिंगाडा व वरीचे पीठ घालून त्यात गार पाणी घालून छानसे पातळ मिश्रण तयार करून ते तुपात किंवा तेलात घेवरचं मिश्रण थोडं थोडं घालत राहा गोलाकार जाळी होईल मग तळून घ्यावे व साखरेचा पाक करून त्यावर घालावे हवं असल्यास दुधाचे रबडी करून त्यावर घालावे मग मस्त खावे Chef Aarti Nijapkar -
-
आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी
आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते- Manisha khandare -
कच्च्या शेंगदाण्याची तिखट आंबट गोड चटणी
शेंगदाणे हे गरिबाच्या घरातले बदाम आहेत असे म्हणतात. शेंगदाणे हे रोज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, विटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.शेंगदाणे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.लहान मुलांना रोज भाजी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून झटपट बनणारी अशी ही चटणी. जे साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असते त्या साहित्यातच ही चटणी आपण बनवू शकतो.आपण हिला ब्रेड, पराठा, इडली, घावण, पोळी कशा सोबतही खाऊ शकतो.ही माझी रेसिपी #GA4 #week4 साठी आहे. Seema Salunkhe -
-
-
-
मिसळ उसळ
चटपटीत आणि आरोग्यदायी उसळ नाश्ता साठी भरपुर प्रोटीन आणि पोषकतत्वानी परीपुर्ण Sharayu Tadkal Yawalkar -
-
🥭आंब्याचा शिरा 🥭
नुकताच मित्राच्या बागेतीलकेशरी रंगाच्या मस्त मधुर चवीच्या देवगड हापूस आंब्याचा वानवळा येऊन पोचला आहे 🙂❤️ P G VrishaLi -
#सीफूड
मलबार फिश करीमलबार फिश करी ही केरळची खासियत आहे. पारंपरिक मलबार फिश करी ही मातीच्या भांड्यात केली जाते. नारळाचे तेल, नारळाचे दूध, चिंचेचा कोळ आणि मातीच्या भांड्यात कढवलेली सिल्की स्मूथ, किंचित आंबट चमचमीत करी आमच्या घरी सगळ्यांची अतिशय आवडती आहे.या करीसाठी मुख्यत्वे रावस, सुरमई किंवा पापलेट या फिशचा उपयोग करतात. Suhani Deshpande -
-
-
तिरंगा हलवा
# २६ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,या दिनाच्या निमित्ताने आज मी फूड्स कलर न वापरता कलरसाठी गाजर, रवा, व मटर वापरले आहेत आणि त्यापासून तिरंगा हलवा बनवला. Nanda Shelke Bodekar -
-
केळे घालून रव्याचा गोड शिरा
सत्यनारायणाच्या दिवशी हमखास केला जाणारा शिरा, आमच्याकडे इतरही दिवशी हौसेने केला व खाल्ला जातो. माझ्या मैत्रिणीकडून ही पाककृती मी घेतली आहे. चांगला होतो शिरा आणि केळे कुस्करून अजून मस्त लागतो. वरून साजूक तूप घालून गरमगरम खायला पण छान वाटते. Samruddhi Shivgan Shelar -
-
-
-
नानकटाई
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स, बिस्किट, आईस्क्रीम असं काहीतरी खूप आवडतं. तर आज मी खास नानकटाई बनविली आहे. Deepa Gad -
-
गुजराती उंधीयुं !!
#संक्रांतीउंधीयुं हा एक पारंपारिक, अतिशय प्रसिद्ध आणि रुचकर असा एक गुजराती पदार्थ आहे जो मिश्र भाज्यां पासून खास थंडीच्या दिवसात बनवला जातो.उंधीयुं हा अतिशय खास आणि खूप आवडता पदार्थ आहे जो मकर संक्रांतीला गुजरात मध्ये घरा घरात बनवला जातो... Jagruti Manish (Dalwadi) Shah -
ताडगोळ्याचे वडे
ही पारंपारिक रेसिपी असून संध्याकाळच्या वेळेस मुलांना खायला देण्यास उपयोगी आहे. मुलं खेळून आल्यावर त्यांना भूक लागते तेव्हा अत्यंत चविष्ट असे हे केशरी रंगाचे दिसणारे वडे मुलं आवडीने खातात घरातील सर्व मंडळींनाही तेवढीच आवडतात. तर आपण बघूया याची रेसिपी. Anushri Pai -
-
-
खजूर केक
# गोडहिवाळ्यात थंडीच्या दिवसात खजूर उष्ण असल्यामुळे ते खाल्ले जावेत म्हणून मी आज खजूर केक बनविला आहे. Deepa Gad -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10863273
टिप्पण्या