कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर कढईत तूप घालून त्यात कणिक व नागीली पीठ दोन्ही खमंग भाजून घेतले.
- 2
आता गॅसवर पॅनमध्ये गुळ घालून परतणे. त्यात थोडे दूध घालून गुळ विरघळून उकळी आल्यावर गॅस बंद करून त्यात तुपावर भाजलेली पीठ घालून मिक्स करून घेतले.
- 3
वरील मिश्रणाचा गोळा करून ग्रिसींग केलेल्या थाळ्यावर काढून थापून घेतले. मग त्यावर खोबऱ्याचा कीस पसरवून थोडे प्रेस केले.
- 4
मग कट करून घेतले.व थंड झाल्यावर वड्या काढून डीशमधे काढून गार्निश करून सर्व्ह केले.
- 5
ह्या वड्या हेल्दी तर आहेच शिवाय झटपट होणाऱ्या व टेस्टी पण आहे.आणि अगदी घरात सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्या पासून बनवतात येतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गुळ पापडी (gul papadi recipe in marathi)
घरातील उपलब्ध साहित्यातून तयार होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे गुळ पापडी. Preeti V. Salvi -
कोझुकट्टा (kozhukatta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4हि केरळची एक ट्रॅडिशनल स्वीट डिश आहे. Sumedha Joshi -
गुळ पापडी लाडू (gul papdi ladoo recipe in marathi)
# लाडू# गणपती बाप्पा घरी जातो तेव्हा त्याला शिदोरी म्हणून हे लाडू देतात.Pradnya khadpekar
-
आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी
आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते- Manisha khandare -
फराळी घेवर
#उपवासफराळी घेवर आणि उपवासासाठी मज्जाच की नाही म्हणजे नेमके उपवासादिवशी तेच खावे वाटते की उपवासाला खाऊ शकत नाही तर आता काही हरकत नाही आपण उपवासाचे घेवर बनऊयात तूपात बर्फाचे खडे घालून तूप फेटून त्यात शिंगाडा व वरीचे पीठ घालून त्यात गार पाणी घालून छानसे पातळ मिश्रण तयार करून ते तुपात किंवा तेलात घेवरचं मिश्रण थोडं थोडं घालत राहा गोलाकार जाळी होईल मग तळून घ्यावे व साखरेचा पाक करून त्यावर घालावे हवं असल्यास दुधाचे रबडी करून त्यावर घालावे मग मस्त खावे Chef Aarti Nijapkar -
बटाट्याचा शिरा (सोनेरी शिरा)
तसा जुनाच आहे हा पदार्थ . पण बटाट्याची रेसिपी सांगितली आणि आईच्या हाताच्या ह्याच पदार्थांची आठवण झाली . म्हणून तिच्यासाठी खास . Vrushali Patil Gawand -
तीळ गुळ पापडी (til gul papdi recipe in marathi)
#मकर# महाराष्ट्र स्पेशलसंक्रांतीच्या वेळेस ती प्रत्येकाच्या घरीच होते Gital Haria -
-
गुळ पोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #week9#विंटर स्पेशल रेसिपीज Ebookहर्षोउल्हास आणि आनंदमय समृद्धीचे प्रतीक असलेला मकरसंक्रांतीचा हा उत्सव, आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य व माधुर्य घेऊन येवो, ही सदिच्छा. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.ह्या थंडीच्या दिवसांत हवेत गारवा असतो आणि तीळगुळ हे शरीरात ऊर्जा उत्पन्न करतात त्यामुळे असे पदार्थ आवर्जून सेवन केले पाहिजे. Sumedha Joshi -
चिज कोबी रोल
#किड्स रेसिपी ही रेसिपी बनवायला सोपी सुटसुटीत झटपट होणारी आहे तसेच, पौष्टीक आहे..बऱ्याच लहान मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा येत असतो...त्यामुळे तीच भाजी मुलांना आकर्षित करून पोटात ढकलणे गरजेचे असते त्यासाठी ही किड्स स्पेशल रेसिपी मी समाविष्ट करत आहे💯👍🏼👩🏻🍳 Pallavii Bhosale -
लाभदायक गुळ पापडी(labhdayak gul papadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3 नैवद्य काय करावा या विचारात होते तेव्हा,लाॅकडाउन असल्याने घरात जी सामुग़ी आहे त्यात पौष्टिक प़साद करण्याचा सहज ,सोपा प़यत्न मी केला आहे.शिवाय हा पदार्थ पारंपारिक आहे,विस्मरणात जाऊ नये, यासाठी.. हा घाट....चला प़सादाची गोडी चाखू या...कोरोनाला दूर पळवू या Shital Patil -
गुळ पापडी / पकवान (gul papadi pakwan recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात#गुळपापडी#पकवान#godpapadi#सुकड़ी#नवरात्रआज नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेदुर्गा देवीचे सातवे स्वरुप कालरात्रि आहे. कालरात्रिचे रुप भयंकर आहे. कालरात्रि देवी सदैव शुभ फलाची प्राप्ती करून देत असल्यामुळे तिला शुभंकरी असेही म्हटले जाते.सप्तमी तिथी असली तरी आज अष्टमी ची पूजा केली.तसे पंचांग मध्ये दिलेले आहे.आज देवीच्या प्रसादासाठी गुजराती पद्धतीची झटपट होणारी अशी गोळपापडी( गोळ म्हणजे गूळ) कोणी पकवान तर कोनी सुकडी , पाक अश्या वेग वेगळ्या नावाने ही स्वीट डिश ची ओळख आहे . माझ्या गुजराती फ्रेंड कडून ही रेसिपी शिकून घेतलेली आहे .नेहमीच झटपट तयार होणारी कमी घटक लागणारी अशी हे हेल्दी स्वीट डिश आहे. पटकन काही प्रसाद करायचा असेल तर नक्कीच ही स्वीट डिश डोक्यात येईल .आणि खूप हेल्दी ही आहेगुजराती कम्युनिटीमध्ये प्रसादा करता सर्वात जास्त ही स्वीट डिश बनविली जाते. सगळ्याच गुजरातीन कडे आपल्याला ही स्वीट डिश बघायला मिळेल. 12 महिन्याच्या येणाऱ्या सणावाराला ही स्वीट डिश तयार केली जाते . खूप टेस्टी ही लागते. Chetana Bhojak -
-
-
गुळ पापडी लाडू (gul papadi laddoo recipe in marathi)
#gur-बाप्पा लवकर येत आहे, त्याच्या आगमनाची तयारी सुरू आहे पण मी गोविंदलाडू लाडू केले आहेत. बाप्पालाही हे लाडू नक्की आवडतील.. Shital Patil -
ऐरोळी
सर्वप्रथम द मसाला बझार व कुकपॅडचे आभार, आमच्यासारख्या गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. ही एक पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे याचे काही ठराविक प्रमाण नाही, कारण सर्व साहित्य घरातच सहज उपलब्ध होऊ शकते. पण तरीही मी प्रमाणात बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा दिलेल्या प्रमाणात पदार्थ बनवून बघावा, नंतर आपल्या आवडीनुसार बदल करावा. आमच्या घरी श्रावण सोमवारी, नवरात्रात नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो. माझ्या घरी सर्वांना आवडतात, आजही बनवताना मला सांगण्यात आले, प्रमाण जरा जास्तच घे. मग नक्की करून बघा. #themasalabazaar Darpana Bhatte -
ताडगोळ्याचे वडे
ही पारंपारिक रेसिपी असून संध्याकाळच्या वेळेस मुलांना खायला देण्यास उपयोगी आहे. मुलं खेळून आल्यावर त्यांना भूक लागते तेव्हा अत्यंत चविष्ट असे हे केशरी रंगाचे दिसणारे वडे मुलं आवडीने खातात घरातील सर्व मंडळींनाही तेवढीच आवडतात. तर आपण बघूया याची रेसिपी. Anushri Pai -
कच्च्या शेंगदाण्याची तिखट आंबट गोड चटणी
शेंगदाणे हे गरिबाच्या घरातले बदाम आहेत असे म्हणतात. शेंगदाणे हे रोज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, विटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.शेंगदाणे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.लहान मुलांना रोज भाजी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून झटपट बनणारी अशी ही चटणी. जे साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असते त्या साहित्यातच ही चटणी आपण बनवू शकतो.आपण हिला ब्रेड, पराठा, इडली, घावण, पोळी कशा सोबतही खाऊ शकतो.ही माझी रेसिपी #GA4 #week4 साठी आहे. Seema Salunkhe -
-
सत्तू-पुरण पोळी (sattu puran poli recipe in marathi)
#recipebook #week11 नेहमी आपण चन्याच्या डाळीपासून पुरण पोळी पण , मी आज सत्तू पीठ परतून गुळ घालून पौष्टिक, चविष्ट झटपट पोळी केली आहे. Shital Patil -
-
-
-
-
-
खोबऱ्याचे लाडू / Coconut ladoo / ओल्या नारळाचे लाडू - मराठी रेसिपी
आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया - Manisha khandare -
कलिंगडाचो गॉड पॉळो
#तांदूळकलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो. Pooja M. Pandit -
तिळ आणि गुळ शेंगदाणा पापडी (til ani gul shengdana papadi recipe in marathi)
#मकर# माझ्या मुलाची सगळ्यात फेवरेट आणि झटपट होणारी ही रेसीपी आहे. Gital Haria -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13063299
टिप्पण्या