बाकरवडी स्टफ रवाइडली सेन्डविच

#दाबेलीस्टाईल #बाकरवडीस्टफरवाइडलीसेन्डविच #myfirstrecipe
बाकरवडी स्टफ रवाइडली सेन्डविच
#दाबेलीस्टाईल #बाकरवडीस्टफरवाइडलीसेन्डविच #myfirstrecipe
कुकिंग सूचना
- 1
#कृती:-
#रवाइडली
प्रथम इडली, दही, आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे(हे मिश्रण जास्त पातळ ही नसावं आणि जास्त घट ही नसावं) हे मिश्रण 15 मिनटे बाजूला ठेवावे.15 मिनिटांनी यात अर्धा टीस्पून इनो घालून एक थेंब पाणी घालून अलगत एका बाजूने मिक्स करून घ्यावे. आता स्टील च्या वाट्या घेऊन तळाशी थोडे तेल लावून त्यात हे मिश्रण घालून 15 मिनटे मोठया आचेवर वाफवून घ्याव्यात. त्या नंतर इडल्या बाहेर काढून गार करून घ्याव्यात. - 2
#सारण
बाकरवडी घेऊन त्याचा चुरा करावा.आता एका कढईत अर्धा चमचा तेल गरम करून त्यात जिरे टाकावेत.आता यात बाकरवडीचा चुरा घालून टोमॅटो सॉस,ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस घालून परतून घ्यावे.हे झालं आपलं सेन्डविच साठी लागणार सारण. - 3
#सेन्डविच
आता इडल्या मध्य भागी कापून त्याचे दोन भाग करावेत.आता प्रत्येक भागावर चिंचेची चटनी, सारण, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव घालावी.या नंतर इडल्या चे भाग एका वर एक ठेवून याचे सेन्डविच करावेत.एका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालून त्यात मोहरी घालावी.आता यात तयार केलेले इडली सेन्डविच ठेवून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यावेत.तयार झालेले सेन्डविच चिंचेच्या चटणीत डीप करून बारीक शेव मध्ये डीप करावेत.झाले आपले चटपटीत दाबेली स्टाईल बाकरवडीस्टफरवाइडलीसेन्डविच तयार😋😍
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ईडली पिठाचा पिझ्झा (idli pithacha pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 माझी अजून एक फ्युजन रेसिपी..आपण इडली उत्तप्पा तर नेहमीच करतो..कधी तरी पीठ पण उरत आणि परत तेच ते नाही खावंसं वाटत त्याच काय करावं हे कळत नाही असा पिझ्झा बनवून पहा..छान लागतो व मुलांनाही खूप आवडतो.. Mansi Patwari -
-
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
अंडा फंडा (anda fanda recipe in marathi)
एक गोविंदाचे गाणे आहे,मला माहीत आहे की ,तुम्ही ते गाणं नक्की ऐकले असेलच..." आवो सीका दु तुम्हे अंडे का फंडा, ये नाही प्यारे कोई मामुली बंदा,"....बरोबर असेच आहे या अंड्याचे...किती काही प्रकार चे पदार्थ होतात या अंड्याचे....मलाही अंड फार आवडत....मधून मधून अंड्याचे प्रकार होतच राहतात..छोट्याशा भुकेसाठी अंड्याचं आमलेट, बोईल एग..झटपट आणि पटपट होते...केक ,पॅन केक, अंडा करी, मसाला एग, भुर्जी असे विविध प्रकार होतात ,,म्हणून मला म्हणावसं वाटतं, एव्हर ग्रीन आहे अंडा... Sonal Isal Kolhe -
-
बाकरवडी (दावध स्पेशल) (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12#बाकरवडी नाव काढले की मला गुजरात ट्रीप ची आठवण आलीच पाहिजे आम्ही जेव्हा दावध ला गेलो होतो तेव्हा तिथे नाष्टा साठी खमंग जिलेबी व भाकरवडी असे दिले होते आज ही चव ओठांवर येते तशी बरेच दा करून पाहिली पण तशी थोडी वेगळी आहे पण 70% दावध प्रमाणे च जमली आहे टेस्ट खुपच सुंदर झाली आहे आणि क्रिस्पी देखील Nisha Pawar -
-
-
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी सरतेशेवटी या आठवड्यात दिलेल्या बाकरवडीचे प्रात्यक्षिक करायचे ठरविले आणि कृतीची शोधाशोध सुरु झाली. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच मग बाकरवडी तयार केली. पहिल्यांदाच करीत असल्यामुळे मनात धाकधुक होती. पण शेवटी चांगले झाले.... Varsha Ingole Bele -
रोटी टोस्ट (roti toast recipe in marathi)
#उरलेल्या पोळ्यांचा क्रिस्पी चटपटीत व हेल्दी नाश्ता . Meenal Tayade-Vidhale -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमी बाकरवडी घरी कधीच केली नव्हती पण आज cookpad मुळे करून पहिली. Mansi Patwari -
इन्स्टंट रवा इडली (instant rava idli recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा .आज कुकपॅडच्या दुसऱ्या सत्रातील माझा होमवर्क म्हणजे रवा इडली...😊झटपट बनणारी आणि चवीला तितकीच स्वादिष्ट ,मऊ लुसलुशीत अशी साऊथ इंडियनची लोकप्रिय रवा इडली...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
मॅगी पिझ्झा (maggi pizza recipe in marathi)
#MaggieMagicInMinutes#Collabआज माझ्या मुलीने मॅग्गी नूडल्स पासून पिझ्झा बनविला. तिला पारमेसन चीझ जास्त आवडत नाही त्यामुळे साधं चीझ वापरून केलाय. चव तर अप्रतिम आली. तुम्हीही बघा करून..... Deepa Gad -
-
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टबुधवार - रवा ढोकळाढोकळा खायची इच्छा झाली की,हा रवा ढोकळा मी नेहमी बनवते, न फसता छान झटपट तयार होतो हा ढोकळा...😊 Deepti Padiyar -
ढोकळा ए सालसा (dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9हि रेसिपी गुजराथी व मॅक्सीकन फ्युजन रेसिपी आहे. Sumedha Joshi -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
कुकपॅडची शाळा ही संकल्पनाच खुप छान आहे.मी या पझल्स चॅलेंज मधून राईस किवर्ड निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
मंचूरियन पकोडा (manchurian pakoda recipe in marathi)
मंचूरियन पकोडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा...😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
-
-
-
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड रोल रोल या keyword नुसार व्हेज स्प्रिंग रोल बनवत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. पानकोबी, गाजर,सिमला मिरची, स्वीट कॉर्न,कांदा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकून व्हेज स्प्रिंग रोल करत आहे. rucha dachewar -
राईस खीचू इन चायनीज स्टाईल (RICE KHICHU RECIPE IN MARATHI)
#स्टीम एक गुजराती व्यंजन नव्या अवतारात Vrushali Patil Gawand -
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete
More Recipes
टिप्पण्या