रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
  1. दाल
  2. 150 ग्राम हरभरा डाळ
  3. 50 ग्रॅमबारीक चिरलेला कांदा
  4. 1/2 टी स्पूनहळद
  5. 1 टी स्पून धना जिरे पावडर मिक्स
  6. 2 टी स्पून आलं,लसूण पेस्ट
  7. 1/2 टी स्पून जिरे
  8. 1 टी स्पूनहिरवी मिरची बारीक चिरलेली
  9. 1 टी स्पूनगरम मसाला पावडर
  10. 1 टी स्पून काश्मिरी मिरची तिखट
  11. चवी नुसार मीठ
  12. .चिंच चटणी
  13. . पुदिना चटणी
  14. . बारीक शेव
  15. .कोथिंबीर
  16. . कढी पत्ता
  17. पकवान
  18. 200 ग्रॅमगव्हाचे पीठ
  19. 4 टेबल स्पून बेसन पीठ
  20. 1/2 टी स्पून हळद
  21. 1/2 टी स्पून जिरे
  22. 1/2 टी स्पून ओवा
  23. 1/2 टी स्पून मिरे पावडर
  24. 7चवीनुसार मीठ
  25. पाणी गरजे नुसार
  26. 250 ग्रॅमतेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    हरभरा डाळ धुवून कुकर मधे पाणी टाकून3 शिट्या देऊन शिजवून घेणे. नंतर एक पॅन मध्ये तेल टाकून जिरे, हिंग कांदा आलं लसूण, कढी पत्ता, मिरची पेस्ट घालून फोडणी करणे, नंतर त्या मधे तिखट, धना जिरे पावडर, मिरची पावडर टाकून परतवून घेणे आणि नंतर त्या मध्ये शिजवलेली डाळ टाकून परतणे, चवी नुसार मीठ,आणि थोडं पाणी घालून उकळी आणणे, व गॅस बंद करणे

  2. 2

    पकवान साठी गव्हाचे पीठ, बेसन पीठ, ओवा, जिरे,मिरी पावडर, हिंग, हळद आणि चवी नुसार मीठ घालून कणिक घट्ट मळून घेणे.आणि त्याच्या मध्यम आकाराच्या पातळ पुऱ्या लाटुन त्याला टोचे मारून तेल मधे तळून घेणे

  3. 3

    पुऱ्या थंड झाल्यावर, त्यावर शिजवली हरभरा डाळ टाकून चिंच पाणी, पुदिना चटणी, शेव आणि कोथंबीर टाकून सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes