ग्वाकामोली

Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
परदेशी सोपी आणि पौष्टीक चटणी प्रकार जो राईस, टॅकोज आणि रोल बर्गर बरोबर वापरला जातो.
ग्वाकामोली
परदेशी सोपी आणि पौष्टीक चटणी प्रकार जो राईस, टॅकोज आणि रोल बर्गर बरोबर वापरला जातो.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य मिक्सर किंवा मिनी चाॅपर मध्ये फिरवून घ्या.तयार आहे ग्वाकामोली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुदिना पालक राईस
पालेभाज्या खूप पौष्टीक असतात.पण सहसा लहान मुले खात नाहित.म्हणून मी केला आहे टेस्टी पालक पुदिना राईस..जो टेस्टी तर आहेच आणि पौष्टीक ही... Supriya Thengadi -
सात्विक अडकुळीचे कटलेट (arbi cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week7 अडकुळी ही खुप पौष्टीक कंदमुळ आहे प्रत्येक वेळी बटाटा कटलेट न करता हे कटलेट करून बघाहे ऊपासाला ही चालते Manisha Joshi -
मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)
#DR2#डिनर_रेसिपीस#मालवणी_चिकन_आणि_जिरा_राईसरात्रीच्या जेवणामधे पटकन तयार होणारे मालवणी चिकन आणि त्याच्या बरोबर चटकन बनवता येईल असा जिरा मसाला राईस केला तर दोन्हीचं काॅम्बिनेशन खाताना मस्तच लागतं. मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस या दोन्हीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
तिरंगी हुमुस (tirangi hummus recipe in marathi)
#तिरंगा हुमुस हे चणे, ताहिनी, तेल, लिंबाचा रस आणि लसूण यापासून बनवले जाते. हि मिडल इस्टर्न पाककृती जगभरात लोकप्रिय आहे. हे उत्तर अमेरिका आणि युरोपमधे देखील आढळून येते.मी त्याला थोडी भारतीय खाद्य पदार्थांची जोड दिली आहे. हुमुस हा प्रकार चटणी सारखा असतो. हा पदार्थ सॅलड बरोबर डिप म्हणून वापरला जातो. Prachi Phadke Puranik -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
लेमन राईस हा असा प्रकार आहे जो आपण कदाचित आपल्या दक्षिण भारतीय मित्राच्या लंच बॉक्समध्ये चाखला असेल. हे तयार करणे अगदी सोपे आहे आणि लिंबूचा रस आणि दक्षिण भारतीय पाककृतीसाठी बनविलेले मसाले डिशमध्ये एक मोहक चव घालतात. हर प्लाटर हीस शटर -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 टोमॅटोचे आपण खूप वेगवेगळे पदार्थ करतो. तसचं खूप वेगवेगळ्या पदार्थात टोमॅटो वापरला जातो. आज असाच एक वेगळा हटके टोमॅटो राईस केलाय. Prachi Phadke Puranik -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरीकचोरी म्हटलं कि ती उपवासाची असो किंवा साधीच सगळ्यांच्या आवडीची. कचोरी मध्ये वेगवगळे सारण भरून बनविली जाते कधी आंबटगोड,कढी कांदा, बटाटा, डाळी, पनीर, ड्राय फ्रुटस, खोबरं असे वेगवेगळे सारण घालून बनविली जाते,दही चटणी, शेव सोबत सर्व्ह केली जाते तर उपवासाची दही बरोबर उपवासाच्या पदार्थां बरोबर सर्व्ह करू शकतो तर पाहुयात उपवासाची कचोरी. Shilpa Wani -
बीटाची कोशिंबीर(beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वर ची माझी ३ री रेसिपी आहे, ती म्हणजे बिटाची कोशिंबीर करायला सोपी आणि खायला चटपटीत आणि पोस्टीक, Jyotshna Vishal Khadatkar -
वडा पाव /खट्टा मिठा तिखा वडापाव (vada pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रवडा-पावला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव महाराष्ट्रत अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किंवा लसणाची/कोथिंबिरीची/चिंचेची चटणी बरोबर खातात. Rajashri Deodhar -
कटलेट (cutlet recipe in marathi)
#सप्टेंबर # कटलेटकटलेट म्हणजे भाज्या किंवा मांसाचा तुकडा जो काॅर्न पीठात बुडविला जातो आणि ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तेलात तळलेला असतो. कटलेट हा शब्द फ्रेंच शृंखल शब्दापासून आला आहे आणि तो प्रथम 1682 मध्ये वापरला जाणारा होता. काॅर्न - ग्रीनपीस कटलेट बनवले आहेत. Ashwinee Vaidya -
कच्ची दाबेली (kucchi dabeli recipe in marat
चीज, तळलेले बटाटे आणि स्वादिष्ट इमली की चटणी बरोबर वेगळी चव. Sushma Sachin Sharma -
रोल बटाटा वडा (Roll Batata Vada Recipe In Marathi)
#CSRकाल बटाटा वडा डे होता त्यासाठी रोल बटाटावडा केला Charusheela Prabhu -
सालीच्या मुगडाळीचे आप्पे विथ पुदिना चटणी
#fitwithcookpad सालीच्या मुगडाळीचे आप्पे आणि त्यासोबत हिरवीगार पुदिना चटणी हा अगदीच कमी तेलात केलेला पौष्टीक नाश्ता आहे.लहान मुलांच्या टिफीन साठी उत्तम पर्याय आहे. Preeti V. Salvi -
"पौष्टिक भेळ"(paushtik bhel recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_BHEL एक पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता... जो लहानांपासून मोठ्यांना ही खूप आवडतो...!!! आणि करायला ही सोपी रेसिपी आहे..👌👌 Shital Siddhesh Raut -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#keyword लेमन राईसलेमन राईस ज्याला आपण मराठीत लिंबू तांदूळ म्हणूया याला चित्राण्णा किंवा निममक्या पुलिहोरा असेही म्हणतात .ही डिश बनवायला एकदम सोपी आहे आणि चव खूप छान आहे यात तळलेले काजू शेंगदाणे आद्रक व लिंबाच्या रस असल्याने चव अप्रतीम लागते.😋शिवाय बनवायला झटपट व पटकन होते कितीक वेळ सकाळचा भात असतो आपल्या उरलेला त्यावेळेस संध्याकाळी मुलांना भूक लागल्यावर झटपट असा पटकन करता येतो 😀 Sapna Sawaji -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5हे मिक्स डाळीचे वडे पौष्टीक आणि रुचकर आहेत हे वडे नारळाच्या चटणी बरोबर छान लागतात Madhuri Jadhav -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...लेमन राईस हा दक्षिण भारतातील सर्वात सामान्य पदार्थांपैकी एक आहे, जिथे ते चित्रान्ना नावाने देखील ओळखले जाते. हे सहसा एकटे किंवा रायता, दही, चटणी किंवा लोणच्या सोबत खाल्ले जाते. लेमन राईस नाश्त्याला किंवा जेवणात ही तुम्ही खाऊ शकता. खूपच झटपट होणारी आणि खूपच सोपी अशी ही लेमन राईस ची रेसिपी आहे, चला तर मग बघुया लेमन राईस कसे बनवायचे ते 😊🙌 Vandana Shelar -
आंबा वडी (amba wadi recipe in marathi)
#फॅमिली -माझा जन्म कोकणातला आणि त्यात करून देवगड चा. देवगड म्हटलं कि डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. पूर्ण कुटंबाला आंबा खूप आवडीचा.त्यातलाच एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ जो आपण येताजाता तोंडात टाकू शकतो तो म्हणजे आंबावडी.Geeta suki
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
EB16#W16.... एग फ्राईड राईस... एक चायनीज डिश...करायला सोपी... Varsha Ingole Bele -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#....गोल्डन अप्रोन मध्ये टोमॅटो ही किवर्ड ओळखून मी आज जेवणाचा स्वाद वाढविण्याकरिता टोमॅटो चटणी बनवली आहे,,,,, अगदी झटपट अनि स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवता येईल ते आपण खालील प्रमाणे बघुया,,👇 Vaishu Gabhole -
-
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7 #W7पिझा बर्गर वाडपा व नूडल्स या साठी वेळेवर उ पयोगि पडणारी ही चटणी.:-) Anjita Mahajan -
रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi)
#frआपल्या भारतामध्ये उपवासाचे अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये वरी तांदूळ, साबुदाणा, शिंगाडा पीठ, रताळे, बटाटे यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. उपवासाची भाजणी हा घरोघरी केला जाणार आहे पिठाचा एक प्रकार ज्याची बटाटा घालून थालीपीठे केली जातात. माझ्या स्वतःच्या हविका या ब्रँड अंतर्गत सुद्धा उपवासाची भाजणी बनवते. आजच्या महाशिवरात्रीच्या उपवासाला मी उपवासाचे थालीपीठ बटाट्या ऐवजी रताळे वापरून केले आहे.खुसखुशीत आणि खमंग असे हे थालीपीठ शेंगदाण्याच्या दह्यातील चटणी बरोबर खाताना खूप मजा आली.Pradnya Purandare
-
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर मंगळवारशेझवान फ्राईड राईसमी फ्राईड राईस घरी करते आणि खाते सुद्धा.पण आज पहिल्यांदाच शेजवान राईस घरी तयार केला आणि खाल्ला सुद्धा छान झाला आहे.शेजवान साॅस पण घरी केला आजच. मागच्या वेळी जमलं नव्हतं.चला तर बघूया कसा करतात.सोपा झटपट होतो. Shilpa Ravindra Kulkarni -
टमाटर चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4प्रवासात न्यायला अतिशय सोपी आणि चवदार ... टमाटर चटणी.. पराठे, दशमी किंवा पोळी कशाही बरोबर छान लागते.. Shital Ingale Pardhe -
झटपट ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
" झटपट ओल्या नारळाची चटणी "#EB7#W7 चटणी म्हणजे जेवणातली महत्वाची डावी बाजू, अगदी महत्वाची, आणि नारळाची चटणी हा तेथील आवडता प्रकार,भारतीय खाद्यसंस्कृतीत खाद्यपदार्थमध्ये चटणीला एक वेगळेच महत्त्व आहे. कोणत्याही पदार्थाबरोबर आपण खाऊ शकतो. काही चटण्या बारीक करून किंवा कच्च्या स्वरूपात खाल्ल्या जातात. भात, रोटी, पराठा, डोसा किंवा पसंत असलेल्या कोणत्याही खाद्यपदार्था बरोबर खाऊ शकतो. याने तोंडाला चव ही येते, आणि चटणी जेवण लज्जतदार बनवते.👌 Shital Siddhesh Raut -
पनीर टिक्का काठी रोल (paneer tikka kathi roll recipe in marathi)
#पूर्व"काठी रोल" हा पदार्थ कोलकाता मधील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.हा पदार्थ व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारांमध्ये बनवला जातो. Deepti Padiyar -
-
ईझी चौकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट्स#सप्टेंबर डोनट हा सगळ्यांचाच आवडता पदार्थ.लहान मुलांना तर अतिशय प्रिय...त्यांच्या b day party चा अगदि अविभाज्य मेन्यू...पण डोनट आणि ते पण घरी करायचे म्हणजे कठीणच...पण या सारखी सोपी रेसिपी नाही...खूप कठीण आणि किचकट रेसिपी देण्यापेक्षा अगदी नवशिके ही करु शकतील अशी सोप्यात सोपी रेसिपी मी देते आहे. Supriya Thengadi -
कोथिंबीर-टोमॅटो हिरवी चटणी (Kothimbir Tomato Hirvi Chutney Recipe In Marathi)
#MLR#Healthydietकोथिंबीर-टोमॅटोची हिरवी चटणी हेल्दी बनवायला सोपी आहे. Sushma Sachin Sharma
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11422016
टिप्पण्या