चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)

Gital Haria @cook26291494
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात 2 कप चायनीज शेव टाकावी. एक वाटी पत्ता कोबी,गाजर,कॅप्सिकम, कांदा,लसून, बारीक चिरलेले सर्व वस्तू टाकावी. त्यानंतर लिंबू आणि साखरेचे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे
- 2
वरून टोमॅटो केचप, रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस,सोया सॉस सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे. आपल्या टेस्ट प्रमाणे आपण तिखट कमी-जास्त करू शकतो आणि रेड कलर हा ऑप्शनल आहे आपल्याला हवा असेल तर आपण टाकावा
- 3
सर्व टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेणे वरून कांद्याची पात आणि चायनीज सेव्ह टाकून रेडी टू इट
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
#CHRपटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
चटपटी चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhelभेळ ईंडीयन स्ट्रीट फूड चा अविभाज्य भाग आहे.आणि आता तर या नविन पिढीची आवडती चायनिज भेळ ही आहे.चला तर करुया मग ही चटपटीत रेसिपी....अगदी झटपट होणारी... Supriya Thengadi -
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
-
-
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
चारुशीला प्रभू यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.एक नंबरच झाली.कमी साहित्यात व झटपट होणारी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
-
-
-
मटार कॉर्नफ्लेक्स भेळ (mutter cornflakes bhel recipe in marathi)
#GA4#week26मी आज संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मटार कॉर्नफ्लेक्स भेळ बनविली मुलांना फार आवडली. मुल म्हटलं कि ती थांबणारी थोडीच असतात,आता भेळ बनवायची मग चटणी हवी त्यात झटपट बनवायची मग काय करणार चटणी च्या जागी टोमॅटो सॉस घातला तरीही मस्त चटपटीत झाली. कधीतरी चालतो हो चटणीच्या जागी सॉस काहीतरी वेगळं.चला तर मग पाहुयात मटार कॉर्नफ्लेक्स भेळ ची पाककृती. Shilpa Wani -
चिकन भेळ (chicken bhel recipe in marathi)
#GA4 #week26गोल्डन एप्रन मधील कीवर्ड भेळ Purva Prasad Thosar -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)
#GA4 #week3आज घरी जास्त भाज्या नव्हत्या, पण मुलांना नूडल्स खायचे होते, मुलां ना लागलेली संध्याकाळ ची छोटी भूक..दोनतीन भाज्या होत्या, चला त्यातच करावे जे काही करायचे ते,,म्हणून हे सिंपल चायनीज नूडल्स बनवायचं ठरलं,,पण सिम्पल पण टेस्टी झाले....नूडल्स कसेही असो मुलांना आवडतात... Sonal Isal Kolhe -
-
मॅगीची कुरकुरीत चायनीज फ्लेवर्ड भेळ.. (maggichi kukurit Chinese bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Komal Jayadeep Save -
-
-
चायनीज वेज हाक्का नुडल्स (Chinese hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3#Chinese Pallavi Maudekar Parate -
पनीर शेवई चायनीज तडका(paneer shevaee chinese tadka recipe in marathi)
आपण चायनीज नेहमीच खातो . मी घरी बनविलेल्या शेवळयाना पनीर घालून चायनीज पद्धतीने बनविले. अप्रतिम झाले. Vrunda Shende -
पनीर चिल्ली (paneer chili recipe in marathi)
#GA4#week6# पनीरचिल्ली# पनीर म्हटलं की लहान मुलां ना खूप आवडती डिश आहे पनीर हे कशाही पद्धतीने बनवले असतात पनीर हे टेस्ट लागतो स्पेशल पनीर चिल्ली मुलांची खूपच फेवरेट असते आणि मी सारखी पनीर बनवत असते माझ्या मुलांसाठी आणि आज मी पुन्हा पनीर बनवलं पनीर पासून मी पनीर चिल्ली बनवली आहे. Gital Haria -
इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इंडियन भरपूर भाज्या आणि चायनीज सॉसनी आज मी केली आहे फ्युजन रेसिपी चायनीज व्हेज मंचुरियन आणि सोबत फ्राईड राइस. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चायनीज ब्रिंजल (chinese brinjal recipe in marathi)
चायनीज वेगन रेसिपीआहे ही.चायनीज पदार्थ जसे की मंचुरियन,नुडल्स भेळ हे प्रकार तर आपल्याला आवडतातच पण हि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला नक्कीच आवडेल. चायनीज चव आणि त्यात बनविलेले हे वांगे मुलं सुद्धा आवडीने खातात.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
चायनीज पकोडा (chinese pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन म्हणजे दोन वेगवेगळ्या संस्कृतिचा संगम मी येते आवडीने खाल्या जाणाऱ्या चायनीज आणि भारतीय फ्युजन बनवले आहे Swara Chavan -
ब्राउन चण्याची भेळ (brown chanyachi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bhelगोल्डन एप्रन 4 -आठवडा 26 चे कीवर्ड- भेळ Pranjal Kotkar -
चटपटीत आणि क्रंची काॅर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
मुलांना संध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी काहीतरी चटपटीत हवं असतं ....😊म्हणूनच आज झटपट क्रंची आणि चटपटीत स्वीट कॉर्न भेळ बनवली खूपच छान झाली आहे भेळ चला मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल. (masala maggi in chinesse style recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी नुडल्सचा वापर करून मी ही रेसिपी केली आहे.मला आत्ताही आठवतं, माझी मोठी मुलगी शाळेत होती, तेव्हा मी तिला मॅगी करून तिच्या लंच अवर मध्ये पोचवून द्यायची. आणि तसाही माझा नियम होता की, मी मंडे टू थर्सडे भाजी पोळी डब्यात द्याची आणि फ्रायडे सॅटर्डे ला त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ घालायचे. आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ जर कुठला असेल तर तो म्हणजे मॅगी असायचा. पण हे सर्व शक्य होत, मुलीची शाळा अगदी घराजवळ असल्याकारणाने...पण माझी लहान मुलीची शाळा मात्र दूर होती. आणि तिला हि फ्रायडे सॅटर्डे ला मॅगी ही करून हवी असायची. मला हेही माहीत होतं मॅगी गरमच खायला चांगली वाटते. आणि थंड झाल्यावर ती स्टिकी होते. मग थोडा विचार करून तिच्यासाठी चायनीज स्टाइलने ही मॅगी करून तिला मी डब्यात येत असे. या प्रकारे केलेली मॅगी तुम्ही थंड ही खाऊ शकता. आणि अगदी सुटसुटीत अशी मॅगी होते. विशेष म्हणजे यामध्ये भाज्या भरपूर प्रमाणात घातल्याने मुलांच्या पोटामध्ये त्यांच्या नकळत का होईना फायबर देखील जातं... आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ आपण खाऊ घातला, याचे देखील समाधान आपल्याला मिळते...नाही का....?तेव्हा नक्की ट्राय करा *मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
गोभी मंचुरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR फ्लावर ही पौष्टीक भाजी आहे. त्यात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे तसेच कॉल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन, ऍन्टीऑक्सिडेन्ट आढळतात. हयाच्या सेवनाने रक्त शुद्ध होते . सांध्याचे दुखणे कमी होते. पोटदुखी कमी होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहाते. तसेच कांद्याची हिरवी पातही हृदयासाठी महत्वपूर्ण आहे. ब्लड शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी मदत होते. हाडांसाठी फायदेशिर. श्वसन प्रक्रियेसाठी मदत करते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. कैंसरचा धोका कमी करण्यास मदत होते. संक्रमण पासुन रोकता येते अशा सर्व गुणांनी परीपुर्ण असलेल्या भाज्यांची रेसिपी चला आज बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13748982
टिप्पण्या