पालक स्प्राऊट कॉर्न सॅंडविच

Varsha Raut Wagh @cook_20483284
पालक स्प्राऊट कॉर्न सॅंडविच
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईमध्ये दोन टेबल स्पून तूप टाकून गरम करून घेणे. तूप गरम झाल्यावर त्याच्यात बारीक चिरलेला लसूण टाकून परतून घ्यावा. लसूण परतून झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला पालक, कॉर्न आणि स्प्राऊट टाकून शिजवून घ्यावे
- 2
शिजलेला पालक, कॉर्न आणि स्प्राऊट एका बाऊल मध्ये काढून घ्यावा त्यामध्ये मियोनीझ, काळी मिरी ओरिगानो चाट मसाला आणि चवीपुरते मीठ टाकून एकत्रित करून घ्यावे
- 3
आता ब्रेडला लाल मिरची आणि लसणाची चटणी लावून घ्यावी आणि त्याच्यामध्ये पालकाची स्टफिंग भरावी. वरतून चीज ग्रेट करून टाकावा
- 4
आता वरून दुसरा ब्रेड चा पीस ठेवून वर थोडे तूप लावून घ्यावे आणि सँडविच टोस्टर मध्ये टोस्ट करण्यास ठेवावे
- 5
आपलं सँडविच खाण्यास तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पालक मेथी कॉर्न सँडविच
एक हेल्दी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी .डब्या साठी उत्तम पर्याय #पालेभाजी# Vrushali Patil Gawand -
डिलीशियस कॉर्न पालक ऑ गरेटिन (Corn Palak Au Gratin Recipe In Marathi)
#BR2 लहान मुलानं भाज्या आवडत नाहीत . काय करावे असा प्रश्न पडतो . पालेभाज्या खाण्यास नाही म्हणतात . अश्या वेळेस काहीतर हटके करुन दिल्यास आवडीने खातात . मी येथे कॉर्न पालक ऑगरेटीन बनवले . खूपच टेस्टी yummy लागते . चला तर पाहूयात कशी तयार करायची … Mangal Shah -
चिझी कॉर्न स्पिनॅच सॅंडविच (cheese corn spinach sandwich recipe in marathi)
#tri पालक, कॉर्न(मक्याचे दाणे) आणि चीज हे मुख्य घटक यात वापरून हे सॅंडविच केले आहे. #tri या थीम साठी मला ही रेसिपी योग्य वाटली म्हणून मी ती इथे share करतेय. Pooja Kale Ranade -
ब्रेड कटोरी (bread katori recipe in marathi)
Cookpad च्या ग्रुप चा भाग झाल्यापासून बरेच मॅडम च्या कटोरी चाट च्या रेसिपी बघितल्या पण काहीतरी माझ्या चुकीने कदाचित हव्या तश्या होत नाहीत म्हणून आज हा कटोरी चा नवा प्रयत्न छान झाला करून बघा Prachi Manerikar -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
चीजी स्पिनॅच कॉर्न सँडविच(Cheesy Spinach Corn Sandwich Recipe In Marathi)
#SDR समर डिनर रेसिपी - उन्हाळ्यात गरमीमुळे जेवण जात नाही. अशावेळेस आपण स्नॅक्स जसे- उत्तप्पा, इडली, सॅंडविचेस बनवतो. मी सँडविच मधूनच पालक व कॉर्न टाकून वेगळ्या प्रकारे सँडविच बनवला . खूपच टेस्टी व यम्मी लागतो. चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
-
-
-
-
चीज कॉर्न बॉल (cheese corn ball recipe in marathi)
#फ्राईड पावसाळा आला की विविध प्रकारचे तळलेले पदार्थ आपल्याला खायची इच्छा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांदाभजी आणि गरमागरम भुट्टा मग भाजून खाऊ की आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ खूप मस्त लागतात हो आणि थीम पण फ्राईड असल्यामुळे मस्त चीझ कॉर्न बॉल बनवले Deepali dake Kulkarni -
पनीर चीज पेरी पेरी ग्रील स्मोक सॅंडविच
पनीर पासून आपण वेगळ्या पद्धतीच्या ग्रेवी बनवतो पण आज आपण स्मोक सँडविच बनवणार आहोत घरातले पदार्थ वापरून पनीर सँडविच बनवणार आहोत #पनीर Anita sanjay bhawari -
कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ
#goldenapron3 week 9 कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे Swara Chavan -
ओपन पालक कॉर्न सॅन्डविच टोस्ट (sandwich toast recipe in marathi)
#GA4 #week8#openpalakcornsandwichtoast#ओपनपालककॉर्नसॅन्डविचटोस्ट#sweetcorn#स्वीटकॉर्न#sandwichगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये sweetcorn/ स्वीटकॉर्न हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.माझ्या मागच्या रेसिपीत मी पालक कॉर्न पुलाव रेसिपी दिली पालक कॉर्न ची ग्रेव्ही यूज करून सॅन्डविच नाश्त्यासाठी बनवला आहे . खूपच टेस्टी सॅन्डविच लागतो .एका रेसिपीत 2 पदार्थ तयार करू शकतो. आपला वेळ ही वाचतो आपल्याला दोन पदार्थ खायला मिळतात. थोडं स्मार्ट कुकिंग ही होते. छान पिझ्झा सारखा लागतो हा सॅन्डविच. Chetana Bhojak -
चटणी- चीज सँडविच (Chutney Cheese Sandwich Recipe In Marathi)
सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन होणारा टेस्टी प्रकार Charusheela Prabhu -
व्हेजिटेबल कॉर्न सॅन्डविच (vegetable corn sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3# सँडविच Snehal Bhoyar Vihire -
स्वीट कॉर्न मसाला विथ पालक वाटी (sweet corn masala with palak vati recipe in marathi)
#cpm7 Surekha vedpathak -
-
-
-
कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ
#goldenapron3 week 9 कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे Swara Chavan -
कॉर्न सूप (Corn Soup recipe in marathi)
#fdr# fun get togetherआजची रेसिपी मी वर्षा इंगोले बेले मॅडम ला dedicate करते. Cookpad शी ओळख करून दिल्या मुळे तुमचे खूप खूप धन्यवाद.. madam.. Priya Lekurwale -
पालक स्वीट कॉर्न भाजी (palak sweetcorn bhaji recipe in marathi)
पालक स्वीट कॉर्न भाजी:-नुसत्या पालेभाज्या मुले खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी स्वीट कॉर्न टाकून करत आहे. rucha dachewar -
-
-
कॉर्न पालक सँडविच (corn palak sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#sandwitchनाश्त्यासाठी कॉर्न पालक सँडविच आणि कॉफी असा साधा बेत कायम मला आवडतो.आणि या आठवड्याच्या चलेंज साठी नेमके keyword मध्ये सँडविच आले. ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
-
चीज चिली कॉर्न (cheese chili corn recipe in marathi)
#GA4 #week8 #sweetcorn ह्या की वर्ड साठी मस्त चटपटीत चीज चिली कॉर्न बनवले आहेत. Preeti V. Salvi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11566456
टिप्पण्या