कच्च्या केळीची भाजी

#myfirstrecipe
कच्ची केळीची भाजी
"आज काय भाजी करावी" हा आम्हा गृहिणींना नेहमीच पडलेला प्रश्न . त्यात स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या प्रश्नापासून सुटका नाही . नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन आपण सुद्धा कंटाळतोच . त्यात कधी कधी अचानक कोणी पाहुणे मंडळी आली तर पटकन होणारी भाजी म्हणून ह्या कच्या केळ्यांची साथ मिळतेच . म्हणजे अगदी मोजून १५-२० मिनिटात होणारी अशी हि भाजी . हि केळी अगदी सहज सर्व महिने बाजारात उपलब्ध असतात. आणि केळंया व्यतिरिक्त भाजी साठी लागणार सर्व जिन्नस प्रत्येकाच्या घरी असतंच . मग पाहूया का आपण हि झटपट होणारी केळंयाची भाजीची कृती.
कच्च्या केळीची भाजी
#myfirstrecipe
कच्ची केळीची भाजी
"आज काय भाजी करावी" हा आम्हा गृहिणींना नेहमीच पडलेला प्रश्न . त्यात स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या प्रश्नापासून सुटका नाही . नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन आपण सुद्धा कंटाळतोच . त्यात कधी कधी अचानक कोणी पाहुणे मंडळी आली तर पटकन होणारी भाजी म्हणून ह्या कच्या केळ्यांची साथ मिळतेच . म्हणजे अगदी मोजून १५-२० मिनिटात होणारी अशी हि भाजी . हि केळी अगदी सहज सर्व महिने बाजारात उपलब्ध असतात. आणि केळंया व्यतिरिक्त भाजी साठी लागणार सर्व जिन्नस प्रत्येकाच्या घरी असतंच . मग पाहूया का आपण हि झटपट होणारी केळंयाची भाजीची कृती.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व केळी स्वच्छ धुवून घ्यावी आणि सूरी / विळी ला हलकासा तेलाचा हात लावून घ्यावा जेणेकरून केल्याचा चीक हाताला आणि सुरीला लागणार नाही.
- 2
आता केळी ची साल काढून घ्यावीत आणि त्यानंतर केळी मध्यम आकारावर कापून घ्यावीत.
- 3
आता कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी खोबरं खोवून घ्यावं. आणि इतर सर्व जिन्नस तयार ठेवावेत.
- 4
आता कढईत तेल गरम झाल्यावर त्यात सर्व प्रथम जिरं मग अनुक्रमे कढीपत्ता व मिरच्या घालून त्या तडतडल्या कि त्यावर कांदा घालावा कांदा मऊ झाल्यावर त्यात टोमॅटो घालावा छान परतावे आणि मग केली घालून त्यात मीठ घालावे.एकत्र ढवळून झाकण ठेवून वाफेवर हि भाजी शिजवावी
- 5
भाजी शिजल्यावर त्यात कोथिंबीर आणि खोबर घालून चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
कच्च्या केळीची थालीपीठ (kachha kelicha thalipith recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्रनवरात्र उपवासासाठी चवदार व खमंग पदार्थ Shama Mangale -
टोमॅटो ची भाजी टमाटर कि सब्जी
#goldenapron3 #Sabziनेहमी नेहमी काय भाज्या कराव्यात हा यक्ष प्रश्न स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असतोच . कधी कधी घरात भाजी सुद्धा नसते . पण कांदा टोमॅटो बटाटा हे पदार्थ मात्र घरोघरी कायम भरलेले असतात . मग घरात भाजी नसेल आणि झटपट होईल अशी एक भाजी म्हणजे हीच टोमॅटो ची भाजी ..याला कोणी चटणी हि म्हणतात ..तर कशी करायची हे पाहूया . Shruti Desai Brown -
कच्च्या केळीची भाजी (Row Banana Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व पटकन होणारी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS2 सांगली कोल्हापूर हा भाग समृद्ध भाग मानला जातो तिकडे ऊसाची शेती ,द्राक्षे केळीपंपइ यांच्याा बागा असतातगावाला आमची केळीची बाग आहे घरच्या बागेतून कच्ची केळी आणली होती आता या केळांचं करायचं काय केळाचे चिप्स करून झाले मग आज कच्च्या केळाची भाजी करायचं ठरवलं खूप छान झाली होती Smita Kiran Patil -
कच्च्या पपईची भाजी (Kachya Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही टेस्ट साठी अतिशय चांगली आहे त्याबरोबरच लहान मुलांना आवर्जून द्यावी पटकन होणारी व औषधी भाजी आहे Charusheela Prabhu -
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#KS4 #खान्देश_रेसिपीज #कच्च्या केळ्याची भाजी.. खान्देशात केळीचे भरपूर पीक येत असल्यामुळे केळी विविध प्रकारे आहारात वापरतात जेणेकरून केळी वाया न जाता त्यांचा पूरेपूर वापर व्हावा.अन्न हे पूर्णब्रह्म मानणारे आपण ...मग भाजीच्या स्वरुपात केळ्याचा उपयोग करुन आहारात समावेश करतो..कधी उपवासाची भाजी करतात तर कधी नेहमीची बिनउपवासाची चमचमीत भाजी केली जाते..तर अशी ही खाद्यसंस्कृतीतील विविधता आपलं खाद्यजीवन समृद्ध करतात..आणि त्या विविध चवी चाखून जो आनंद मिळतो..तेव्हां म्हणावेसे वाटते..खाण्यासाठी जन्म आपुला..😍😋केळीच्या बागा मामाच्यापिवळ्या घडांनी वाकायच्या.मामा आमचा प्रेमाचाघडावर घड धाडायचा.आक्का मोठी हौसेचीभरपूर केळी सोलायची.आत्या मोठ्या हाताचीतिनेच साखर लोटायची.आजी आमची मायेचीसायच साय ओतायची.ताई नीटस कामाचीजपून शिकरण ढवळायची.आई आग्रह करायचीपुरे पुरे तरि वाढायची.वाटिवर वाटी संपवायचीमामाला ढेकर पोचवायचीतर मग चमचमीत चटपटीत रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
पाप्पालिकाई पोरियाल(कच्च्या पपईची भाजी) (kachya papaychi bhaji recipe in marathi)
#दक्षिण,पाप्पालिकाई पोरियाल(कच्ची पपईची भाजी) ही भाजी साउथ इंडिया मध्ये प्रत्येक घरी बनवली जाते खूपच टेस्टी, हेल्दी, पारंपरिक आणि बनवायला खूपच सोप्पी आहे, ही भाजी साऊथ इंडिया मध्ये भाताबरोबर किंवा कुझांबु(रस्सा) बरोबर सर्व्ह करतात. हि अशी भाजी आहे की ह्यात जास्त मसले न वापरता पण खूपच टेस्टी होते. बनवून बघाच एकदा तरी. Anuja A Muley -
कच्च्या केळ्याची फ्राय भाजी (Kachya Kelyachi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी टेस्टला एकदम सुंदर होते, पटकन होते ,त्याप्रमाणेच लहान मुलांना मोठ्यांना खूप चांगली आहे Charusheela Prabhu -
उपमा (Upma Recipe In Marathi)
उपमा हा एक झटपट नाश्त्याचा प्रकार. एखादी सुगरण गृहिणी नेहमीच रवा भाजून ठेवत असते, त्यामुळे उपमा अगदी दहा मिनिटात तयार होणारी अशी ही पाककृती आहे. तोही बऱ्याच प्रकारचा करता येतो. त्यातलाच हा एक चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार. Anushri Pai -
झणझणीत शेव भाजी
महाराष्ट्र दिनानिमित्त आजचा बेत शेव भाजी आणि भाकरी।सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा।अगदी पटकन दहा मिनिटात होणारी भाजी।नक्की ट्राय करा। Tejal Jangjod -
टाकळ्याची भाजी (taklyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपिबुक #week5#पावसाळी मज्जा#कोकणातिल प्रसिद्ध असलेली टाकळ्याची भाजी ही पावसाळी भाजी ही भाजी पावसाळ्यात मिळते चलातर बघुया कशी करायची ते रेसिपि पुढीलप्रमाणे . Sangeeta Kadam -
मुंबई स्पेशल पाव भाजी रेसिपी (Mumbai Special Pav Bhaji Recipe in Marathi)
#SFR#स्ट्रीटफूडस्पेशलरेसिपीजप्रत्येकाची आवडती व्हेजी, रिच आणि मसालेदार पावभाजी ही एक स्वादिष्ट आणि सोपी लोकप्रिय डिश आहे. ज्यामध्ये मिश्र भाज्या, विविध मसाले घालून शिजवल्या जातात. पावभाजी ही अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते पण बऱ्याचदा आपण बाहेर जशी पाव भाजी खातो तशी घरी बनवायला गेलो तर त्या पावभाजीला चव येत नाही तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, नेहमी तुम्ही अशीच पावभाजी बनवाल . Vandana Shelar -
तरोट्याची भाजी / टाकळ्याची भाजी (tarotyachi bhaji recipe in marathi)
#msr#तरोटा/टाकळ्याची_भाजी या रानभाजीचे वैशिष्ट्य म्हणजे, लागवड न करता या भाज्या दरवर्षी पावसाळ्यात नित्यनेमाने उगवतात आणि त्यालाच आपण रानभाज्या असे म्हणतो. तसेच या भाजीची वाढ होण्याकरता कुठल्याही प्रकारची मेहनत घ्यावी लागत नाही, किंवा त्याच्या वाढीसाठी कुठल्याच खताचा किंवा कीटकनाशक द्रव्यांचा वापर करावा लागत नाही. म्हणजे या भाज्यांना आपण ऑरगॅनिक फूड म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आणि त्या एकदातरी खाव्यात जेणेकरून त्याचा फायदा आपल्या प्रकृतीला होईल... असे व्हायला नको कि.. "निसर्ग आहे द्यायला, पदर नाही घ्यायला"तेव्हा निसर्गाच्या या ठेवेचा नक्की आस्वाद घ्यावा... अश्या किती तरी रानभाज्या या निसर्गाने आपल्याला दिल्या आहेत" त्यातलीच एक रानभाजी म्हणजे *तरोट्याची भाजी*.. पचायला हलकी असते. त्वचारोग, पोटाचे विकार यावरती गुणकारी असणारी भाजी. ही भाजी खाल्ल्याने वातविकार दूर होतो. सांधे दुखी साठी उपयुक्त तसेच या भाजीच्या सेवनाने पोट साफ होते.तुरट चवीची असणार्या या भाजीमध्ये बरेच जण भाजी करताना ती वेगवेगळ्या प्रकारे करतात. म्हणजेच असे बघा, कुणी तिखट, हिंग, धने पावडर, जीरे पावडर, लसूण याची फोडणी देऊन करतात. कुठे कुठे या भाजीमध्ये डाळीचा वापर देखील केला जातो. पण मी मात्र ही भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने करते. म्हणजे यातलं काहीही वापरत नाही. मी फक्त मेथीच्या भाजी सारखी किंवा चवळीच्या भाजी सारखी मोकळी भाजी जशी आपण करतो त्या प्रकारे ही भाजी करते. कारण कसे आहे ना, तरोट्याच्या भाजीला स्वतःची एक चव आहे...चला करूया मग.. 💃 💕 Vasudha Gudhe -
कंटोलीची भाजी (kantolichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतकंटोली ही रान भाजी आहे ती खूप पाऊस पडायला लागला कि यायला लागते, अतिशय पौष्टिक, भरपूर आयर्न, प्रोटिन्स असलेली ही भाजी नक्कीच खायला हवी,ही भाजी काटेरी आणि आत बिया बहुतेक कारल्या सारखीच दिसणारी,ही भाजी बिरड्यात, चणा डाळीत किंवा कांदा खोबरं घालून ही छान लागते. तर पाहूया ह्या भाजी ची पाककृती. Shilpa Wani -
कच्च्या केळयाचे कोफ्ते (kacchya kelyache kofte recipe in marathi)
#कोफ्ताखरं तल कोफ्ता हा असा प्रकार आहे की त्यात आपण कुठल्याही भाज्या दडवू शखतो . म्हणजे नावडत्या भाज्या आवडत्या करू शकतो. आज मला बाजारात कच्ची केळी मिळाली आहेत. चला तर मग आपण केळ्याचे कोफ्ते करूयात. खूप दिवसांनी मला केळी मिळाली. तसे तर मी ही रेसेपि खूपदा केली आहे पण आज अगदी उत्साहाने सुरवात केली. कारण रेसेपि पोस्ट करायची होती. Jyoti Chandratre -
डब्यासाठी बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
शाळेत जाणाऱ्या मुलांना बटाटा जास्त प्रिय असतो आणि म्हणून डब्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बटाट्याची सुकी भाजी आपण बनवू शकतो. त्यातलीच ही झटपट होणारी बटाट्याची पिवळी सुकी भाजी. Anushri Pai -
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#झटपट,,,,,,,,आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो 😃 किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. 😉अशीच काही १५ ते २० मिनिटात होणाऱी झटपट रेसिपी मधली १ म्हणजे रवा उपमा ., उपमा म्हटलं की सर्वांनाच जवळपास आवडतेच माझ्या घरी पण सर्वांना आवडतो गरमागरम खायला दिले तर सर्व आवडीने खातात , आणि पाहुणे आले की झटपट पण होतो नी भुकही चालली जाते, चला तर बघूया रवा उपमा।।।। Jyotshna Vishal Khadatkar -
कच्च्या पपईची भाजी (kachha papaichi bhaji recipe in marathi)
शेतातून आणलेली कच्ची पपई मोठे असल्यामुळे आणि खाणारे कमी असल्यामुळे ती संपवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ करण्यावाचून पर्याय नाही नव्हता. म्हणून मग मस्त रेसिपीज बनवल्यानंतर आज सर्वात शेवटी भाजी बनवली आहे. Varsha Ingole Bele -
सुका जवळा भाजी
मासे मिळाले नाही की सुके मासे मदतीला धावून येतात, याची चव जरा उग्र असली तरी भाकरी बरोबर खूप छान लागतात. तर असा अडल्या वेळी मदतीला धावून येणाऱ्या सुक्या मासळीचा एक आवडता प्रकार... जवळा. Minal Kudu -
कच्च्या केळ्याची भाजी
#edwan#TMB एडवणहून आणलेल्या कच्च्या केळ्या ची मसाला बाजारचा गरम मसाला वापरून मस्त भाजी केली आणि मुलीला डब्यात दिली. Preeti V. Salvi -
टोमॅटोची भाजी (tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7 टोमॅटोची भाजी ही झटपट होणारी आणि पौष्टीक अशी आहे. रोज डब्याला काय बनवाव हा प्रश्न पडतो. कधी कधी भाजीही मंडईत मनासारखी भेटतं नाही तेव्हा ही झटपट होणारी टॉमॅटो ची भाजी बनऊ शकतो. Swati Ghanawat -
पोहा डोसा (poha dosa recipe in marathi)
#झटपट पोहा डोसा हे अचानक आपल्याकडे कोण पाहुणे आले की हे करायला खूपच सोपे आहेत आणि पाहुण्यांना नेहमी नेहमी पोहे,तिखटमीठाचा शिरा, उपमा हे सगळं खाऊन कंटाळा आलेला असतो. निकिता आंबेडकर -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
इडली चटणी हा दाक्षीनात्य पदार्थ सर्व सीमा ओलांडून अगदी जगभर पोहोचला. अगदी 2 साहित्यातून होणारी इडली अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडते.#bfr Kshama's Kitchen -
कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील परंतु कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत हे माहित नसावं. केळी बाजारामध्ये वर्षभर उपलब्ध असते, केळीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत मात्र पिकलेल्या केळीपेक्षा कच्च्या केळीपासून जास्त फायदे होतात.चला तर पाहूयात झटपट केळ्याचे काप..😊 Deepti Padiyar -
लालमाठची भाजी
#पालेभाजी #goldenapron3 कूकपॅड मराठी ऑथर्स ची पहिलीच पिकनिक काल एडवण ला पार पडली . तिथे फार्म विशीत केल्यावर तिथून ताज्या ताज्या पालेभाज्या आम्ही घेऊन आलो ...त्यातीलच आज हा लालमाठ बनवला . Shraddha Sunil Desai -
मसाला अंडा करी (Masala anda curry recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल प्रत्येकाच्या किचनमध्ये रेसिपी करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा त्यात आपण सर्व सुके पावडर मसाले व खडे मसाले ही ठेवतो. चला तर अशा सर्व कलरफुल मसाल्या पासुन च आज मी मसाला अंडा करी बनवली आहे. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उपवासाची कच्च्या केळ्याची भाजी (upwasachi kachhikeli chi bhaji recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्री Shama Mangale -
हिरवा माठ/रान माठाची भाजी (hirva math recipe in marathi)
#msr#रान भाजीपावसाळ्यात विशेष करून रानभाज्या खाल्ल्या जातात त्या चविष्ट तर असतातच पण त्याबरोबर आरोग्यदायी पण असतात.पावसाळा येताच रानमाळांवर डोंगरांवर शेतात विविध प्रकारच्या भाज्या उगवण्यास सुरवात होते या सर्व भाज्यांना रानभाज्या म्हणून ओळखलं जातंया भाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे लागवड न करता नित्यनेमाने त्या उगवतात त्यांची वाढ होण्याकरता कोणत्याही प्रकारची मेहनत लागत नाही एवढंच नाही तर त्यांच्या वाढीसाठी कोणत्याही खताचा, कीटकनाशक चा वापर पण होत नाही ज्यामुळे या भाज्या ऑरगॅनिक फूड कॅटेगिरी मध्ये मोडतातपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या या भाज्यांना निसर्गाचं दान मानलं जातंया प्रत्येक भाज्यांना विशिष्ट अशी चव असते या सर्व भाज्या औषधी व गुणकारी अशा आहेततर मी आज अशीच एक भाजी बनवली आहे रानमाठ हिरवा माठ किंवा काटेरी माठ असे त्याला नाव आहे माठात दोन प्रकारच्या भाज्या असतात एक लाल माठ जी बारा महिने ही उपलब्ध असते व एक हिरवी माठ ती फक्त पावसाळ्यातच येते आज आपण या हिरव्या माठाची भाजी बघूया Sapna Sawaji -
स्ट्रीट स्टाईल भेळ (street style bhel recipe in marathi)
#KS8भेळ नुसते नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटू लागतं. कोल्हापुरी भेळ खूप प्रसिद्ध. भेळेतले जिन्नस जरी सगळेजण तेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या हातची चव मात्र निराळी लागते. स्ट्रीट स्टाईल भेळ करण्याची सोप्पी रेसिपी पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan
More Recipes
टिप्पण्या