फ्लॉवर बटाटा भाजी

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 sabzi टिफीन साठी मुलांना आवडणाऱ्या भाज्यांपैकी एक फ्लॉवर बटाटा भाजी.त्यामुळे शेअर करावीशी वाटली.आम्हाला सगळ्यांना ही भाजी खूप आवडते.

फ्लॉवर बटाटा भाजी

#goldenapron3 sabzi टिफीन साठी मुलांना आवडणाऱ्या भाज्यांपैकी एक फ्लॉवर बटाटा भाजी.त्यामुळे शेअर करावीशी वाटली.आम्हाला सगळ्यांना ही भाजी खूप आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ बाऊल धुवून चिरलेला फ्लॉवर
  2. १/२ बाऊल चिरलेले बटाटे
  3. टोमॅटो चिरलेला
  4. १/४ टीस्पून हळद
  5. १/२ टीस्पून तिखट
  6. १/२ टीस्पून मीठ
  7. १/२ टेबलस्पून साखर
  8. १ टेबलस्पून तेल
  9. १/४ टीस्पून मोहरी
  10. १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
  11. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    भाजीसाठी सर्व साहित्य एकत्र केले.

  2. 2

    कढईत तेल घालून तापल्यावर मोहरी घातली, ती तडतडल्यावर हिंग, हळद,तिखट बटाटे, फ्लॉवर,मीठ,साखर कोथिंबीर,टोमॅटो घालून परतले.झाकण ठेऊन शिजवले.

  3. 3

    मीठ,साखर,टोमॅटोमुळे भाजीला पाणी सुटते आणि वाफेवर छान शिजते. भाजी बाऊल मध्ये काढली.

  4. 4

    तयार गरमगरम भाजी पोळीबरोबर सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes