पपई बर्फी
हेल्दी आहे त्यामुळे नक्की करून पहा.... 😊 # फ्रूट
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 1/2 पपईचा गर काढून घ्या. एका कढईत तो गर छान परतून घ्या. त्यातले पाणी जाऊन पुर्ण कोरडे होई पर्यंत शिजवून घ्या. नंतर त्यात मिल्क पावडर आणि पिठी साखर टाका तूप घालून परतून घ्यावे...
- 2
चांगले पॅन सुटे पर्यंत मिश्रण तयार करून त्यात ड्राय फ्रूट टाकावेत वेलची पूड घालून ते मिश्रण तूप लावलेल्या ट्रे मध्ये सेट करा 1/2 तासाने त्याच्या वड्या पाडा व ड्राय फ्रूट टाकून सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोड स्टफ् गिलके (god stuff gilke recipe in marathi)
#स्टफ्ड.... 😊 जरा हटके आहे त्यामुळे नक्की ट्राय करा...🙏 Rupa tupe -
पपई बर्फी (papai barfi recipe in marathi)
#GA4#week23#पपईहेथ्यी गूळ, साय, पपई,डेसिकेटेड कोकोनट,साजूक तूप पासून बनलेली टेस्टी अशी ही बर्फी नक्की आवडेल.☺️ Charusheela Prabhu -
-
फणसाची बर्फी (Jackfruit Barfi Recipe In Marathi)
#LORखूपदा फणसाचे गरे संपत नाहीत. शिल्लक रहातात. अशावेळेस फणसाची बर्फी उत्तम पर्याय आहे. हेल्दी आणि टेस्टी..नक्की करून पहा. Shital Muranjan -
रबडी शेवई कटोरी (rabadi shewai katori recipe in marathi)
#दूधअवघ्या 5 मिनिटात बनणारी रबडी एकदा नक्की ट्राय करून बघा, पाहुण्यांना देण्यासाठी अगदी सुंदर आणि सोप्पी, अगदी कमी दुधात बनणारी अशी ही डिश आहे. Pallavi Maudekar Parate -
केसरिया नारळ-बदाम बर्फी (kesariya naral badam barfi recipe in marathi)
#diwali21खूप वेळा पेढ्यांचे, मावा मोदकाचे बॉक्सेस येतात. येवढ्या पेढ्यांचे काय बरे करावे असा प्रश्न पडतो. आज मी एक स्वादिष्ट बर्फीचा प्रकार घेऊन आले आहे लेफ्टओव्हर पेढ्यांपासून. नक्की करून पहा. Shital Muranjan -
पपई ची बर्फी (papai barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 पिकलेल्या पपईच काही करून बघाव म्हणुन जे सामान घरात होते त्यातच करून बघीतले चला बघुया कशी करायची ते Manisha Joshi -
नाचणीची बर्फी (nachni chi barfi recipe in marathi)
मी वर्षा पंडित मॅडम ची नाचणीची बर्फी रेसिपी कुक स्नॅप केली.मस्तच झाली बर्फी. Preeti V. Salvi -
स्ट्राॅबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#Sweet#Strawberry Burfiबर्फी हा स्विटमध्ये आमच्या सर्वच कुटुंबाचा आवडता पदार्थ. त्यामुळे नेहमीच वेगवेगळे फ्रुटस् वापरून मी बर्फी बनवते.सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन सुरू आहे. त्यामुळे स्ट्राॅबेरीचा पल्प वापरून ही बर्फी मी केली आहे.खूपच छान लागते, तुम्हीही करून बघा नक्की आवडेल सर्वांनाच. Namita Patil -
गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
#EB7 #W7हिवाळ्यात बाजारात गाजर भरपुर प्रमाणात उपलब्ध असतात. आणि मुलांना गाजर हलवा खूप आवडत असल्याने भरपुर वेळ करण्यात येतोच. कधी खवा घालून, तर कधी साधा तुपाचा, तर कधी भरपुर ड्राय फ्रूट घालून. आज मी मिल्क पावडर घालून गाजर हलवा केला आहे. खूपच टेस्टी झालेला आहे. याला साखर खूप कमी लागते. Priya Lekurwale -
शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
#GA4 #Week26 की वर्ड--Bread शाही ब्रेड रबडी... ब्रेड रबडी ही माझ्यासाठी नाविन्यपूर्ण रेसिपी..माझी मैत्रिण Preeti V.Salvi हिची ब्रेड रबडी ही रेसिपी cooksnap केलीये.अती म्हणजे अती सोपी ही रेसिपी...पण त्यामुळे चवीमध्ये compromise म्हणत असाल तर अजिबात तसं नाहीये..अतिशय अप्रतिम चवीची ही ब्रेड रबडी झालीये प्रिती👍👍👌😋😍❤️...घरी आवडली सगळ्यांनाच..Thank you so much for this yummilicious recipe👌👍😊🌹 Bhagyashree Lele -
गव्हाच्या पिठाचे लाडू (gavache ladu recipe in marathi)
#रेसीपीबुक...... 😊 खाताना अजिबात चिकटत नाही खूप रवाळ, दाणेदार होतात गूळ आहे त्यामुळे खूप चविष्ट लागतो. Rupa tupe -
पाच कप बर्फी (barfi recipe in marathi)
पाच वेगवेगळे पदार्थ एकाच कपाच्या मापाने एकत्र करून केली जाणारी ही बर्फी... म्हणून फाई व्ह कप बर्फी... सोपी आणि रुचकर... Minal Kudu -
गव्हाचा चिक व कलिंगड बर्फी (Gavhacha chik kalingadh barfi recipe in marathi)
#MWK#ChooseToCook#माझी आवडती रेसिपी#माझा Weekend किचन रेसिपी चॅलेंजहि एक इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे.कलिंगड व गव्हाचा चिक वापरून केली. चव खुपचं छान आली. Sumedha Joshi -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
लाडू हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात केला जातो.दिवाळी असो लग्न समारंभ असो प्रत्येक वेळी लाडू हमखास केले जातात.लाडू चे विविध प्रकार आहेत,बेसन लाडू,रवालाडू,खोबर लाडू,ड्राय फ्रूट लाडू,पिठी लाडू,हे व असे विविध प्रकारचे लाडू केल्या जातात.तर आज आपण बेसन लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. MaithilI Mahajan Jain -
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
प्लंम केक - फ्रूट्स ड्राय फ्रूट सोकिंग (Plum Cake Fruits Dry Fruits Soaking Recipe In Marathi)
#Xmas#Christmas#क्रिसमस#नाताळ#केक#प्लंम केक#ड्राय फ्रूट#plum#cake#candied fruits#dry fruits Sampada Shrungarpure -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#GA4 #week26 #bread ह्या की वर्ड साठी ब्रेड ची रबडी बनवली आहे.एकदम सोप्पी आणि टेस्टी रेसिपी आहे.पटकन होणारी आहे. Preeti V. Salvi -
-
शाही मँगो योगर्ट स्मुदी (shahi mango yoghurt smoothie recipe in marathi)
#cooksnap preeti .v salavi taai यांची पाककृती पाहुन मी बनवली आहे .शाही मँगो योगर्ट स्मुदी Amrapali Yerekar -
पपईची बर्फी (papaya chi barfi recipe in marathi)
#GA4 #Week23#Papaya हा कीवर्ड घेऊन मी पपईची बर्फी बनविली आहे. सध्या पपईचे सीझन आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात पपई बाजारात उपलब्ध आहेत, एखाद्या वेळी खूप नरम अशी पपई आणण्यात येते मग ती पपई खायला पण नकोसी वाटते अशा वेळेस त्याची बर्फी बनविता येते माझ्या कडे पण अशीच नरम पपई होती म्हणून मी पपईची बर्फी बनविली आहे. Archana Gajbhiye -
ओल्या नारळाचे मोदक (olya naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत, तर प्रत्येक सणाला नारळाला मोठे स्थान आहे, शक्यतो नारळा शिवाय पूजा होत नाही, मग ते नवीन गाडी साठी असो किंवा उद्घाटन प्रसंगी, कोणत्याही शुभ कार्याला नारळ हा वापरलाच जातो. मग उरलेल्या नारळाचे काय करावे असा प्रश्न पडतो, तर चला मग बनवूया ओल्या नारळाचे मोदक Pallavi Maudekar Parate -
साबुदाणा खीर विथ सीझनल फ्रूटस (Sabudana kheer with seasonal fruits recipe in marathi)
EB15#W15... उपवासाच्या दिवशी, तिखट पदार्थ सोबत, गोड ही हवे. म्हणून मग, उपलब्ध असलेल्या मोसमी फळांचा वापर करून, खीर बनविली आहे साबुदाण्याची.. छान थंड करून, dessert म्हणून मस्त लागते... माझेकडे, सफरचंद आणि डाळिंब नसल्याने, ते वापरले नाही. पण त्याने आणखी, सुरेख दिसते. त्याच प्रमाणे, साखरे ऐवजी, खारीक पूड वापरली आहे त्यात... त्याची आणखी वेगळीच चव...तेव्हा उपवासाला नक्की करून पहा. Varsha Ingole Bele -
इन्स्टंट मलई बर्फी
दरवर्षी प्रमाणे नवरात्रीत मीही नऊ रंगाच्या साडी घालायची जोरदार तयारी केली होती पण लेकीच्या आग्रहाखातर आम्ही (मी आणि लेकीने) दोघींनी मिळुन नवरंगा प्रमाणे नवरात्रीचे प्रसाद बनवायचे ठरवले त्यातीलकेशरी रंगाची हि रेसिपीआणि रिझल्ट तुमच्या समोर आहे😊#गोड़ Anjali Muley Panse -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
टर्किश सुल्तान लोकुम रोल्स (turkish sultan lokum rolls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलही टर्किश रेसिपी मी माझ्या मैत्रिणीकडे खाल्ली होती मला अतिशय आवडली.प्रयत्न करून बघितला.अतिशय नाजूक पण वेगळी आणि रुचकर अशी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
-
अफलातून बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीमुंबईत सुलेमान मिठाईवाल्याकडे रमझान मध्ये खाल्ली जाते अशी प्रसिद्ध अफलातून बर्फी मिळते तीच मी बनविण्याचे ठरविले. तसं ही मिठाई मी कधी खाल्ली नाही त्यामुळे तीच चव आली आहे की नाही ते मी नाही सांगू शकत पण जवळजवळ बेळगावचा कुंदा लागतो तशी चव आली आहे या मिठाईला. आणि खरंच नावाप्रमाणेच अफलातून बनली आहे. Deepa Gad -
रवा फ्रुट बर्फी (विना तुपाची)
#रवारवा फ्रूट बर्फी बनवत असताना फ्रूट चा गर शिजवून घेतल्यामुळे ही बर्फी 15 ते 20 दिवस टिकते शिवाय बिना तुपाचीअसल्यामुळे डायट वाल्यांना सुद्धा चालते ही बर्फी जशीजशी जास्त दिवसाची होत जाते तशी तशी तिची चव आणखीनच सुंदर व छान लागते व आपण प्रवासात सुद्धा ही बर्फी नेऊशकतो Shilpa Limbkar -
डोरा याकी केक. (dorayaki cakre recipe in marathi)
#दूध ...दूधाचा वापर करून केलेली ही रेसीपी जापनीज आहे ...मूलांना आवडणारी आणी झटपट होणारी रेसीपी आहे ....यात चाँकलेट आहे ...फ्रूट पण वापरू शकतो मी फ्रूट जँम वापरला आहे त्यामुळे लहान मोठे सगळ्यांनाच फार आवडते .... Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11711854
टिप्पण्या