गोड स्टफ् गिलके (god stuff gilke recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#स्टफ्ड.... 😊 जरा हटके आहे त्यामुळे नक्की ट्राय करा...
🙏

गोड स्टफ् गिलके (god stuff gilke recipe in marathi)

#स्टफ्ड.... 😊 जरा हटके आहे त्यामुळे नक्की ट्राय करा...
🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
दोन ते तीन व्यक्ती...
  1. 250 ग्राम गिलके
  2. 75 ग्रॅम मिल्क पावडर
  3. 100 ग्राम मिल्क मेड(होम मेड)
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 2 टेबलस्पूनड्राय फ्रूट... काजू, बदाम, पिस्ता
  6. 1 टेबलस्पूनतूप (शुद्ध)
  7. 6-7काड्या केसर
  8. 2 ते 3 थेंब रबडी ईसेंस
  9. 50 ग्रामसाखर.. गरज पडल्यास

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम गिलके स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्या. नंतर एक गोल आकरात कापून घ्या. व बाकीचे किसून घ्या.

  2. 2

    एका कढईत साखर व पाणी घालून घ्या त्यात गोल कापलेले गिलके टाकून ते 5 मिनिटे वाफवून घ्या. दुसर्‍या पॅनमध्ये तूप घालून त्यावर किसलेले गिलके घाला परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात मिल्क मेड, मिल्क पावडर टाकून चांगले परतून घ्या त्यावर केसर, पिस्ता बदाम, काजू घालून सर्व मिक्स करून घ्या. गरमागरम असा गिलके हलवा तयार.. 😊

  4. 4

    तयार गिलक्याच्या रिंग मध्ये तयार हलवा स्टफ्ड करा अन्‌ त्यावर छान् काजू, बदाम मनुका, पिस्ता ने गार्निश करून डिश सर्व करा.. 😊 😊 मुले तर अजिबात ओळखू शकत नाही की हा गिलक्याचा हलवा आहे ते.... 👍🤗

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

Similar Recipes