कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य योग्य प्रमाणात काढुन घेतले नंतर सफरचंद किसून घेतले व केळी चे साल काढुन घेतले.
- 2
आता सफरचंद, केळी, काजू, बदाम यांचे बारीक काप करून घेतले.
- 3
आता गॅस वर एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवले त्यात कस्टर्ड पावडर मिक्स केली. नंतर त्यात वेलदोडा पूड,
साखर टाकली आणि उकळी येऊ पर्यंत एक सारखे हलवत राहिले. नंतर गॅस बंद करून पुन्हा दूध एक सारखे थंड होऊ पर्यंत हलवत राहणे म्हणजे गोळे होणार नाहीत. - 4
आता दूध फ्रीझ मध्ये गार करायला ठेवले. व जेव्हा सर्व्ह करायचे असेल तेव्हाच फ्रुट आणि ड्रायफ्रूट चे काप वरून मिक्स करणे.
- 5
फ्रुट सलाड सर्व्ह करण्यास तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
सफरचंदाची खीर (safarchandachi kheer recipe in marathi)
#CookpadTurns4-CookwithFruits- आज मी फ्रुट मधील सफरचंद हे फळ घेऊन त्याची खीर बनवली आहे. Deepali Surve -
-
फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
#HR1 फ्रुट कस्टर्ड हा पदार्थही थंडाई च्या जोडीने होळीला बनवला जातो भरपूर फळांचा समावेश असलेले आणि शरीराला गारवा देणारे फ्रुट कस्टर्ड चला आज आपण बनवूयात Supriya Devkar -
फ्रुट अँड नट्स डिटॉक्स स्मूदी (fruit and nuts detox smoothie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7फ्रुट अँड नट्स डिटॉक्स स्मूदी: सात्विक या थिम मध्ये मी आज करतेय एक स्मूदी ची रेसिपी. हि रेसिपी ब्रेकफास्ट साठी उत्तम तर आहेचच शिवाय यात भरपूर गुणकारी पदार्थ आपण घातलेले आहेत. साखर न वापरता यात खजूर वापरलेला आहे. इथे मी दालचिनी सुद्दा टाकलेली आहे, जेणेकरून स्वाद तर वाढतोच पण शुगर कंट्रोल करण्यास मदद होते. Monal Bhoyar -
सफरचंदाची खीर (safarchandachi kheer recipe in marathi)
#Cookpadturns4 #CookwithFruits आज मी इथे फ्रुट मधील सफरचंद हे फळ घेऊन त्याची खीर बनवली आहे. Deepali Surve -
-
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#MMमी पुणे युनिव्हर्सिटी हॉस्टेल ला असताना फ्रुट कस्टर्ड पहिल्यांदा बघितलं होतं आणि चव सुध्धा त्याच वेळेस चाखली. पहिल्याच नजरेत आवडलं तर खरं पण चाखून बघितलं तर प्रेमातच पडली. खुप दिवसांपासुन आज मुहूर्त लागला फ्रुट कस्टर्ड बनवायला. खुप मस्त झालंय. Kshitija Patil -
फ्रूट सलाड (Fruit salad recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपी कॉन्टेस्ट...... लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी अशी ही फ्रूट सलाडची डिश आहे. यात निरनिराळ्या प्रकारचे कस्टर्ड वापरू शकतो. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड वापरून फ्रूट सलाड तयार केला आहे. कुठचीही फळ व ड्राय फ्रुटस आपण टाकू शकतो. चला तर पाहुयात कसे करायचे ते..... Mangal Shah -
-
-
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#spसॅलरी प्लॅनर#बुधवार फ्रुट सॅलडफ्रूट सॅलड ही एक डिश आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे फळ असतात,तसेच हे एक डेझर्ट म्हणून लोकप्रिय आहे. फ्रुट सॅलड हे सर्वांचेच प्रचंड आवडते आहे अत्यंत पोष्टिक व हेल्दी असे आहे यात आपल्या आवडीनुसार वेगवेगळी फळं आपण घेऊ शकतो फळांमध्ये सामान्यत: जीवनसत्त्वे आणि खनिजे भरलेले असतात, या फळांचे मिश्रण हे एक आरोग्यदायी सर्व्हिस ठरेल. 😊तर मग चला असे हेल्दी पोष्टिक फ्रुट सॅलड बघूया Sapna Sawaji -
फ्रुट सलाड विथ व्हिप्ड क्रिम (fruit salad with whip cream recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मधे बुधवारची रेसिपी आहे फ्रुट सलाड माझी आवडती डीश. रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून मी फ्रुट सॅलाडच घेते. तसे घरी पण मी बरेचदा ही सोपी आणि न बिघडणारी रेसिपी बनवते. हा क्लू मिळाला आणि आमचे जावई येणार हे समजले. मग मी त्यांच्यासाठी फ्रुट सॅलाडच बनवले. Shama Mangale -
मिक्स फ्रुट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधराखीला यावेळेस घरी सर्वांनी मिठाई फळ आणलेले होते त्यामुळे घरी खूप फळ साचून होते म्हणून मुलांनी म्हटले की कर्स्टड कर म्हणून मुलांच्या आवडी साठी बनवले आणि थोडे वरून ओले नारळाचा कीस पण टाकलेला आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर अजून छान झालेला आहे Maya Bawane Damai -
-
-
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
-
मिक्स फ्रुट मिल्क शेक (mix fruit milkshake recipe in marathi)
मिक्स फ्रुट मिल्क शेक रेसिपी तुम्ही पण करून बघा... Rashmi Joshi -
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#makeitfruity challenge#खुप जणांना आवडणारा प्रकार नी होतो पण झटपट . Hema Wane -
हेल्दी मिक्स फ्रुट मिल्कशेक
#फ्रुट #fitwithcookpad ताजी फळे त्यात सफरचंद, ड्रॅगन फ्रूट,काळी आणि हिरवी द्राक्ष,कलिंगड, डाळिंब,तसेच ड्राय गृत्मध्ये खारीक,काजू,बदाम,,डिंक,शतावरी घेऊन दुधातून त्याचा मिल्क शेक केला.सगळ्यांना खूप आवडतो. Preeti V. Salvi -
थंडाई फ्रूट कस्टर्ड (thandai fruit custard recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी सुमेधा जोशी ताई यांची ती मी cooksnap केली आहे.जोशी ताई आपल्याला लाईव्ह जेव्हा ही थंडाई फ्रुट कस्टर्ड ची रेसिपी दाखवत होत्या तेंव्हाच माझ्या तोंडाला पाणी सुटले होते आणि कधी ते खाते असं झालं होतं म्हणून आज ती मी बनवली बघू मग कशी बनवली ते... Pooja Katake Vyas -
फ्रुट चाट
आजची माझी रेसिपी फ्रुट चाट -जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला , थोडे चटपटीत मसाले , दह्याचे मिश्रण आणि तुमच्या आवडीची रसाळ फळे ! Smita Mayekar Singh -
-
-
मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)
#make fruityमिक्स फ्रुट सलाड सर्वांना पोषक असा. Anjita Mahajan -
फ्रुट कस्टर्ड क्रीम.. (fruit crustard cream recipe in marathi)
#GA4 #Week22 की वर्ड--fruit cream.. कस्टर्ड ... सर्वांचेच अतिशय आवडते डेझर्ट.. उन्हाळयाच्या काहिलीत जीवाला थंडावा देणारं हे डेझर्ट ..गर्मियों का तोहफाच..नुसतं नाव काढलं तरी एकच expression ..WOW..😍😋..मुलांसाठी तर अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पण..त्यातल्या त्यात जी मुलं दूध ,फळं खाताना द्वाडपणा करत आयांना रडवतात त्यांंच्यासाठी तर मस्त trick..Sweet tooth वाल्यांसाठी तर पर्वणीच.. खानेवालों को खाने का बहाना चाहिये..स्वतःलाच Pamper करत स्वतःलाच दिलेली Yummy मुलायम चवीची Treat...😍 फार काही तयारी ,तामझाम न करता होणारं रंगेबिरंगी नेत्रसुखद असं हे डेझर्ट.. त्यात मऊशार क्रीम आणि Cherry on the Top असेल तर या डेझर्टचा रुबाब बघतच रहावा..😍😋 चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
मिक्स फ्रुट स्मूदी (mix fruit smoothie recipe in marathi)
लॉक डाउन मध्ये वजन वाढू नं देता #स्ट्रीट फूड but simple #homemade Healthy mixed fruit #smoothie.. #drinkhealthy Priyanka Gavande -
* फ्रुट बास्केट सलाड * (fruit basket salad recipe in marathi)
#fr #बुधवार #फ्रुट सलाड ह्या थीम साठी मी ही सर्वांना आवडेल अशी बास्केट बनवली. काय योगायोग होता त्यादिवशी विनायकी होती आणि ही थीम पण अशी त्यामुळे हा पदार्थ घरात फारच भाव खाऊन गेला. अहो खुश त्यांना उपवास असल्याने ही परवाणीच वाटली. फारच हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी ही फ्रुट बास्केट आहे. कधी पण घरी बनवा व घरच्यांना खुश करा. अशी पोटभारीची आहे. Sanhita Kand -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11712901
टिप्पण्या