कुकिंग सूचना
- 1
वरील प्रमाणे सर्व साहित्य घ्या. ते मिक्सरमधून blend करून घ्या.
- 2
नंतर त्यात काजू,, पिस्ता बदाम चे तुकडे घालून ग्लास मध्ये थंड करून सर्व्ह करा.... 😊
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
गोड स्टफ् गिलके (god stuff gilke recipe in marathi)
#स्टफ्ड.... 😊 जरा हटके आहे त्यामुळे नक्की ट्राय करा...🙏 Rupa tupe -
प्लंम केक - फ्रूट्स ड्राय फ्रूट सोकिंग (Plum Cake Fruits Dry Fruits Soaking Recipe In Marathi)
#Xmas#Christmas#क्रिसमस#नाताळ#केक#प्लंम केक#ड्राय फ्रूट#plum#cake#candied fruits#dry fruits Sampada Shrungarpure -
-
खिरापत (khirapat recipe in marathi) सत्विक
# सात्विक रेसिपी आणि Cooksnap चेलेंज:for Times of cookpad Varsha S M -
गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi)
गाजराचा हलवा नेहमी खातो. पण लाडू पण छान लागतात. Chhaya Chatterjee -
-
हेल्दी मिक्स फ्रुट मिल्कशेक
#फ्रुट #fitwithcookpad ताजी फळे त्यात सफरचंद, ड्रॅगन फ्रूट,काळी आणि हिरवी द्राक्ष,कलिंगड, डाळिंब,तसेच ड्राय गृत्मध्ये खारीक,काजू,बदाम,,डिंक,शतावरी घेऊन दुधातून त्याचा मिल्क शेक केला.सगळ्यांना खूप आवडतो. Preeti V. Salvi -
-
काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा साठी खास होम मेड काजुचे ड्राय फ्रुट भरुन केलेले हे मोदक एकदम शाही.खायला मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
एगलेस प्लंम केक - इन कूकर (Eggless Plum Cake Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#Xmas#Christmas#क्रिसमस#नाताळ#केक#प्लंम केक #कॅण्ड फ्रूट#ड्राय फ्रूट#plum#cake#candied fruits#dry fruits Sampada Shrungarpure -
मेलन मिल्क शेक (Melon milk shake recipe in marathi)
#SSRआज अंगारकी चतुर्थी निमित्त मी बिना साखरेचा पौष्टिक असा मिल्क शेक बनवला आहे उन्हाळ्यामध्ये गारवा सुद्धा देतो. वेटलॉस साठी उत्तम पर्याय, साबुदाणा पचायला जड असतो त्याऐवजी असे फळांचे मिल्कशेक करून तुम्ही पिऊ शकता Smita Kiran Patil -
-
-
-
-
गुलकंद टर्टल मोमोज (gulkand momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर मी नेहमी भाज्या चे सारण स्टफ करून मॉमोज खाल्लेत.आज स्वीट मॉमोज बनायला खूप मजा आली.गुलकंद मुळे पान खाल्ल्या सारखा वाटला. Roshni Moundekar Khapre -
गाजर व बीटची बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)
#EB13 #W13हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणावर मिळतात.त्यामुळे गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो. पण आज मी गाजराची बर्फी केली आहे आणि त्यात थोडे बीट घातले आहे.दोन्हीही घटक पौष्टिक आहे. बिटामुळे बर्फीला छान रंग आला आहे. Sujata Gengaje -
मँगो स्लाईस आइसक्रीम (mango slice ice cream recipe in marathi)
ही माझी 255 वी रेसिपी आहे. ही रेसिपी मी माधुरी शहा मॅडमची कूकस्नॅप केली आहे.आज आंबे आणल्या मुळे लगेच करून बघितली. करताना मज्जा आली. धन्यवाद.माझ्याकडे दूध कमी असल्यामुळे मी कंडेन्स मिल्क चा वापर केला Sujata Gengaje -
-
-
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 : खानदेशा ची सू प्रसिध्द अशी ही गव्हाची खीर फार पौष्टिक आहार आहे .त्यातून फायबर आयर्न पुष्कळ प्रमाणात शरीराला मिळतात . त्या खीर मध्ये आणखीन ड्राय फ्रूट दूध जे संपुर्ण आहार आहे ते पण घातलं जातं . म्हणुन च खानदेशी लोकं गुट गुटित दिसतात.मी पारंपारिक पद्धतीने गव्हाची खीर बनवली आहे no short cut. Varsha S M -
-
तुरां दे कोको (Turron De Coco recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल पर्यटन स्थळतुरां दे कोको हि क्युबा देशातील सर्वात जास्त क्रिसमसला घराघरात बनवली जाणारी डिश आहे.कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य आहे. क्युबा मध्ये 1997 पर्यंत क्रिसमस हा सायलेंट पद्धतीने साजरा केला जात होता तेथे क्रिसमसला राष्ट्रीय सुट्टीही नव्हती. पण 1998 लाल पोप जॉन पॉल यांनी जेव्हा या देशाचा दौरा केला तेव्हा त्यांनी ख्रिसमसच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. व त्यांच्या येण्याच्या आनंदामध्ये ही डिश तिथे बनवली गेली. आणि दरवर्षी तेव्हापासून ही डिश क्रिसमस ला तेथे बनवली जाते अगदी घराघरांमध्ये डिश बनवली जाते. Purva Prasad Thosar -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11715167
टिप्पण्या