रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 5नीट साफ करुन मीठ लावलेले तारली माशे
  2. 12-14लाल सुक्या मिरच्या (बेडगी मिरची)
  3. 100 ग्रॅमकिसलेला ओला नारळ
  4. 1 टेबलस्पूनधने
  5. 7-8मध्यम आकाराचे लसुण पाकळ्या
  6. 1 टेबलस्पूनचिरलेला कांदा
  7. 2-3त्रिफळ
  8. 4-5कोकम
  9. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात कांदा, लसुण, ओला नारळ, लाल सुक्या मिरच्या, धने आणि थोडे पाणी (घट्ट वाटण) घालुन चांगले एकजीव वाटुन घ्यावे.

  2. 2

    तयार वाटणामधे हळद आणि चविनूसार मीठ घालवे. नंतर एका कढईत तेल गरम करुन त्यात त्रिफळ आणि वरिल तयार वाटन घालुन चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    1 उकळी आली की त्यात मीठ लावलेले तारली टाकावीत. आणि थोडे कोकम घालून झाकण ठेवुन अजुन 1 उकळी काढावी.

  4. 4

    चपाती किन्वा भातासोबत गरम गरम तारलीचे तिखट आंबट तिखले सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Karanje
Priyanka Karanje @cook_19596271
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes