बॉम्बे डक करी

Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203

ओल्या बोंबील ची करी खुप निगुतीने करावी लागते,भात आणि ही करी म्हणजे मासे खाऊ ची मेजवानी#सीफूड

बॉम्बे डक करी

ओल्या बोंबील ची करी खुप निगुतीने करावी लागते,भात आणि ही करी म्हणजे मासे खाऊ ची मेजवानी#सीफूड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 6ओले बोंबील प्रत्येकी दोन तुकडे करून
  2. 7ते8 ब्या ड गी मिरची
  3. 1/2नारळ
  4. 1कांदा लहान
  5. 5त6 लसूण पाकळ्या
  6. 1tsp श हाजीरे
  7. 2 लहानतुकडे दालचिनी
  8. 1 टी स्पूनहळद
  9. 1 टी स्पूनमीठ
  10. 1 टेबल स्पूनकोकम आगळ किंवा कैरी चे तुकडे
  11. कोथिंबीर सजावटीसाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    बोंबिल स्वछ धुवून 2 तुकडे करून घ्या

  2. 2

    कांदा चिरून घ्या लसूण सोलून घ्या,आल्याचे तूकडे करा ओल्या खोबरेचे पाठ सोलून तुकडे करून घ्या

  3. 3

    ब्याडगी मिरची गरम पाण्यात भिजत ठेवा

  4. 4

    आता मिरची, लसूण,आले,ओले खोबरे, कच्चा कांदा,शहाजीरे,दालचिनी एकत्र मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्या तरच रस्सा एकसंध होईल

  5. 5

    आता कढईत तेल घालून वाटलेलं वाटण तेल शिते पर्यंत परता, गरम पाणी घालून रस्सा करा,कैरी चे तुकडे घाला,उकळी आली की बोंबील तुकडे घाला 5 मिनिटे ठेवा लगेच बंद करा नाहीतर बोंबील विरघळून जातील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes