हिरव्या वाटणातले बोंबील फ्राय

#सीफूड मासे म्हणजे जीव की प्राण.....खाल्ल्यानंतर रसना एकदम तृप्तच!!!!
हिरव्या वाटणातले बोंबील फ्राय
#सीफूड मासे म्हणजे जीव की प्राण.....खाल्ल्यानंतर रसना एकदम तृप्तच!!!!
कुकिंग सूचना
- 1
बोंबील स्वच्छ धुऊन एका फडक्यावर पसरून त्यावर काहीतरी जड ठेवून 15 ठेवा मिनिटे तसेच ठेवा म्हणजे त्यातील जास्तीचं पाणी शोषल जाईल आणि बोंबील मस्त कुरकुरीत होतील.
- 2
लसूण पाकळ्या, कोथंबीर आणि मिरच्यांचे वाटण करून घ्या. मीठ हळद लिंबाचा रसआणि हे वरील हिरवे वाटण एकत्र करून बोंबील ला सर्व मिश्रण लावून एक पंधरा मिनिटं झाकून ठेवा.
- 3
पॅन मधे तेल गरम करायला ठेवा. आणि ताटामध्ये रवा,थोडेसे मीठ आणि धना जिरा पावडर एकत्र करून घ्या. आणि बोंबील रव्यामध्ये घोळवून गरम केलेल्या पॅनमध्ये घाला. मंद आचेवर दोन्ही बाजूनी बोंबील कुरकुरीत तळून घ्या.
- 4
दोन्ही बाजूनी कुरकुरीत तळून झाल्यानंतर बाजूला ताटात काढून ठेवा.
- 5
वाट कसली बघताय मैत्रिणींनो....करा सुरुवात खायला. गरम-गरम बोंबील आणि थंडगार सोलकडी आहाहा !!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सीफूड प्लाटर
#सीफूडमासे म्हणजे जीव की प्राण... आणि त्यातही जर आवडीचे सगळे मासे असतील तर मग it's like heaven 😜😍😍 Minal Kudu -
-
-
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
#सीफूड भरवा सुरमई फ्राय
मी पुर्णतः शाकाहारी आहे. पण "अहो" आणि मुलं ताव मारून नॉन व्हेज खातात आणि मत्स्यहार तर विशेष प्रिय. त्यामुळे त्यांच्यासाठी बनवायला शिकले. सुरमई आणि पापलेट आमच्या घरी सगळ्यांचे जीव की प्राण. त्यांच्यासाठी शिकलेल्या डिशपैकी भरवा फिश फ्राय ही माझी सिग्नेचर डिश. Suhani Deshpande -
-
सूका बोंबील तवा फ्राय
#सिफूड#fishfryफिश फ्राय म्हंटलं तर सर्वात सोप म्हणजे बोंबील फ्राय। पण तेवढा च teaty देखील। म्हणून च आम्हा सगक्यांला बोंबील त्यात पण सुके बोंबील सर्वात जास्त आवडतात। झट पट रेडी आणि रेस्टी सुद्धा। Sarita Harpale -
-
कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
#GA4#week18कीवर्ड-फिश Sanskruti Gaonkar -
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
पाटाखालचे कुरकुरीत बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रपश्चिम समुद्रकिनारपट्टीवर मासे खाणाऱ्या बहुतांश समुदायांच्या खाण्यामध्ये बोंबिलांचा समावेश असतो. बॉम्बे डक या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या उपसागरातसुद्धा मिळतो. ब्रिटिश राजवटीत हा मासा इंग्रजीत बॉम्बे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.तर हा असा बॉम्बे डक म्हणजेच आपला सर्वांचा आवडता बोंबील.... आपल्याकडे हा बोंबील पा टाखाली ठेवून त्याचे सर्व पाणी काढून टाकून मग तो दाबलेला बोंबील फ्राय केला जातो.... आता पाटा सहसा कुणाकडे नसतो म्हणून त्यावर काहीतरी जड वस्तू किंवा भांड ठेवून त्यावर दाब दिला जातो. त्याने हे बोंबील मस्त कुरकुरीत होतात आणि लहान मुलांना देखील आवडतात. Aparna Nilesh -
-
कुरकुरीत मालवणी रवा बोंबील फ्राय (rava bombil fry recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Fish fry Deepti Padiyar -
मांदेली रवा फ्राय
#सीफूड#मांदेली_रवा_फ्रायअस्सल मासेखाऊ लोकांना मासे कोणतेही आणि कशाही प्रकारे आवडत असले तरी मांदेली रवा फ्राय जर जास्तच आवडीचे असतात.सोंकेशरी रंगाची लखळखती मांदेली दिसली की,अट्टल मासेखाऊंची उडी त्यावर पडणारच,यात काही शनक नसते.हे मासे दिसले मला नेहमीच ते राजा गोसावी आणि जयश्री गडकर यांचं 'अवघची संसार' या चित्रपटातलं "रुपास भाळलो मी,भुलली तुझ्या गुणांना"हे गाणं आठवतं.सुके घाला,कालवण करा,आणि तळणीत सोडा: कुठल्याही प्रकारे केले तरी त्यांची चव खुलतेच.मला आवडतात ती रवा फ्राय मांदेली.कुरकुरीत मांदेली नुसत्या गोडं वरण आणि वाफाळत्या भातासोबत अशी काही मजा आणतातकी बस!छत्र आपण मांदेली रवा फ्राय करूयात. नूतन सावंत -
-
हिरव्या वाटणातील पापलेट फ्राय (hirvya vatanatil paplet fry recipe in marathi)
फिश आवडणाऱ्या साठी मस्त रेसिपी. Preeti V. Salvi -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#GA4 #week18#keyword_fishआज मी ओले बोंबिल हा मासा केला आहे. अगदी सोपी पद्धत.. मोजकेच मसाले वापरून केले आहे. हा मासा माझा खूप आवडता आहे. खास करून वरण भात सोबत खूप आवडतो. 😊 जान्हवी आबनावे -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
"कैरीची चटणी"कैरीची चटणी म्हणजे माझी जीव की प्राण आहे.. खुप छान मस्त चविष्ट लागते.मी तर फक्त कैरीच्या चटणीसोबत जेवू शकते..भाजीची गरज नाही 😋😋 लता धानापुने -
मसाला बोंबील फ्राय (masala bombil fry recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडती फिश डिश...😊 Deepti Padiyar -
बॉम्बे डक करी
ओल्या बोंबील ची करी खुप निगुतीने करावी लागते,भात आणि ही करी म्हणजे मासे खाऊ ची मेजवानी#सीफूड Madhuri Rajendra Jagtap -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
# आज मी खूप दिवसांनी फिश आणले...लॉक डाऊन मुले फिश आणले नवते ...आज आणली ...बोंबील नेहमी लहान च घ्यावे..तिला च टेस्ट चांगली असते..चला मग करूया फिश फ्राय.. Kavita basutkar -
झिंगा फ्राय (Prawn Fry Recipe in Hindi)
#सीफूडसीफूड मधली ही तिसऱ्या आठवड्यातील स्टार्टर थिमची राहिलेली रेसिपी. लॉकडाउन मध्ये मासे मिळत नव्हते तेव्हापासून ही रेसिपी करायची राहून गेली होती. Deepa Gad -
-
-
टेम्प्टिंग हलवा फिश फ्राय (tempting halwa fish fry recipe in marathi)
माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी,तिसऱ्या अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात.श्रावण सोडला तर इतर वेळी मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जवळजवळ सगळ्याच देशांत सीफूड हा लोकांच्या अतिशय आवडीचा प्रकार आहे.चला तर मग पाहूयात अशीच एक हलवा फ्रायची रेसिपी. Deepti Padiyar -
-
हिरव्या मसाल्यातलं कोलंबीचं कालवण
#सीफूडहिरवा मसाला म्हणजे नैसगिर्क चवीचं भांडार.ताजी कोलंबी हिरव्या मसाल्यात तिची चव खुलवते.हिरव्या मिरच्या,आले ,लसूण आणि कोथिंबीर इतकाच हिरवा मसाला एकदम चवदार असतो,पण जोडीला कांदापात घालून उत्तम चवबदल होतो.शंका वाटत असली तर ही पाककृती करूनच पहा.एकदा केलीत तर पुन्हा पुन्हा कराल. नूतन सावंत -
मेथीचे पिठले(meethiche pithale recipe in marathi)
#cooksnap मी ज्योती गवाणकर आणि शीतल पाटील या मैत्रिणींची मेथीचे पिठले ही रेसिपी रीक्रीएट केली. मला पिठलं खूप आवडतं आणि मेथीची भाजी म्हणजे माझा जीव की प्राण, त्यामुळे ज्योती ताईंनी केलेली रेसिपी म्हणजे माझ्यासाठी सोने पे सुहागा अशीच होती.मला ती प्रचंड आवडली.मी अगदीच थोडा बदल त्यात केला. Preeti V. Salvi -
पास्ता (pasta recipe in marathi)
#रेसिपीबुकमाझी दुसरी आवडती डिश।आहा। पास्ता म्हणजे जीव की प्राणनक्की करा Aditi Mirgule -
सुक्या बोंबीलाची चटणी /ठेचा (sukya bombilachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney#पारंपारिकउखळपद्धत ताज्या मासोळ्यांबरोबरच उत्कृष्ट दर्जाची सुकी मच्छी मावरे मिळते. समुद्रकिनारी मस्त बोंबील आणि अन्य मासे खाऱ्या वाऱ्यावर उन्हात सुकण्यासाठी ओलाणीवर रांगेत टांगलेले दिसतात. सोडे बनवण्यासाठी कोलंबी आणि करंदी, जवळा ठिकठिकाणी जमिनीवर पसरतात. सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा पावसाळ्यात वादळी मुळे बोटी जेव्हा मासेमारी साठी जात नसतात तेव्हा सुकी मच्छी वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही. 🤷♀️😊 Trupti B. Raut
More Recipes
टिप्पण्या