कैरी बोबींल बटाटा (kairi bombil batata recipe in marathi)

आमच्याकडे सुके बोंबील म्हटलं की ,सर्वांचेच आवडते.
कधी मासे मिळाले नाही की ,सुके मासे घरी असले की मदतीला धावून येतात.
तांदळाच्या भाकरी सोबत कैरी बोंबील बटाटा भारी लागतो...😋😋
पाहूयात रेसिपी.
कैरी बोबींल बटाटा (kairi bombil batata recipe in marathi)
आमच्याकडे सुके बोंबील म्हटलं की ,सर्वांचेच आवडते.
कधी मासे मिळाले नाही की ,सुके मासे घरी असले की मदतीला धावून येतात.
तांदळाच्या भाकरी सोबत कैरी बोंबील बटाटा भारी लागतो...😋😋
पाहूयात रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सुके बोंबील साफ करून गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात कडिपत्ता,कांदा,आलं लसूण पेस्ट छान परतून घ्या.
- 3
नंतर सर्व मसाले, टोमॅटो,मीठ,कैरी,कोकम आगळं घालून मिक्स करून छान परतून घ्या.
- 4
नंतर त्यात बोंबील,बटाटा,पाणी घालून छान मिक्स करून घ्या. १५ मि.छान शिजू द्या. वरून कोथिंबीर घालून तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
सुकी करंदी माझी आणि माझ्या मुलाची खूप फेवरेट ...😊तांदळाच्या भाकरी सोबत किंवा वरण भाता खूप छान लागते करंदी .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
आज बर्याच दिवसांनी घरी सुके बोंबील आणि बटाट्याचे कालवण करण्याचा योग आला.आजची संघ्याकाळ मस्त झणझणीत तरीदार कालवण व तांदळाची भाकरी. Nilan Raje -
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
कैरी पापलेट करी (kairi paplet curry recipe in marathi)
कैरी घालून बनवलेले हे पापलेटचं सार मला खूप आवडते ,कैरी उपलब्ध असतील तेव्हा आवर्जून मी या सारखमधे कैरी वापरते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सुका जवळा भाजी
मासे मिळाले नाही की सुके मासे मदतीला धावून येतात, याची चव जरा उग्र असली तरी भाकरी बरोबर खूप छान लागतात. तर असा अडल्या वेळी मदतीला धावून येणाऱ्या सुक्या मासळीचा एक आवडता प्रकार... जवळा. Minal Kudu -
झणझणीत सुकट (Sukat recipe in marathi)
#cooksnapआज मी, Prajkta Patil यांची झणझणीत सुकट ही रेसिपी थोडासा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुकट खूप छान झाली आहे.मी ही सुकट ,बटाटा आणि कैरी घालून केली आहे...😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
बोंबील बटाटा सुके मासे (bombil batata sukhe mase recipe in marathi)
आमच्याकडे सगळ्यांना आवडणारा प्रकार मला तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
झणझणीत आगरी कैरी सुकट/ ड्राय झिंगा (dry zhinga recipe in marathi)
कोकणी खवय्यांना सुकट हा प्रकार अपरिचित नाही. सुका बांगडा भाजल्याचा वास नाकात शिरला की, काहींची भूक चाळवते. काहींना मात्र हा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे घरच्या स्वयंपाकघरातल्या या पदार्थाला हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये स्थान देणे हे खरे तर धाडसच. आता नाॅनव्हेज हाॅटेल्स मधे सुद्धा ,फिश थाळीमधे सुकटीला विशेष स्थान मिळाले आहे..😊तर अशीच एक सुकटीची झटपट आणि चविष्ट रेसिपी पाहूयात..😊😋 Deepti Padiyar -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#EB2#wk2#winterspecialrecipes#E-Book challengeवांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून ...😊या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
फणसाच्या कुयरीची भाजी (phansachya kuyarichi bhaji recipe in marathi)
फणसाच्या कुयरीची भाजी ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. जाने ते फेब्रुवारी महिन्यात कोवळे फणस बाजारात दिसू लागतात.कुणी जवळा ,कोलीम घालून तर कुणी फक्त अशीच परतून भाजी करतात.आमच्याकडे कोलीम घालून ही भाजी खूप आवडते. पाहूयात रेसिपी Deepti Padiyar -
चमचमीत शेवगा बटाटा रस्सा (shevga batata rassa recipe in marathi)
#shrशेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या,तूरीच्या वरण आणि चमचमीत रश्श्याला सुद्धा हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. आणि पावसाळ्यात ह्या शेंगांना विशेष चव असते.आज मस्त कांदा लसूण विरहित शेवगा बटाटा रस्सा बनवला ...😋😋 Deepti Padiyar -
झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
कोळंबीच्या असंख्य प्रकारापैकी ,हा माझा आवडीचा प्रकार ..😊सोबतीला तांदळाची भाकरी असेल ,तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
सुके बोबिंल बटाटा रस्सा (sukhe bombil batata rassa recipe in marthi)
#CPM3#पावसाळ्यात काही मासे मिळाले नाही कि हा रस्सा हमखास केला जातो.एकदम सोप्पी रेसिपी आहे. Hema Wane -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावण महिना म्हटलं की घेवड्याची भाजी आवर्जून बनवली जाते.त्यातही. कांदा आणि लसूण वर्ज्य केले जाते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सुरमई फिश करी (surmai fish curry recipe in marathi)
#tmr#30minRecipechallengeफिशचे सर्वच प्रकार मला फार आवडतात ...😊 त्यातील सुरमई ही माझी खूप फेवरेट ,कैरी घालून हि फिश करी फार भन्नाट होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
रविवार म्हणजे आमच्याकडे नेहमी सर्वांच्या आवडीचा खास बेत असतो.फिशचे सर्व प्रकार माझ्या मुलांना खूप आवडतात...😊आज फिश थाळी रेसिपी पोस्ट करत आहे.यामधे मी बनवले आहे,तिसऱ्या/शिंपल्याचे सारहलव्याची ग्रेव्हीहलवा फ्राय बांगडा फ्रायतांदळाची भाकरीराईससलाडपाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
"सुक्या करंदीची चटणी"(Sukya Karandichi Chutney Recipe In Marathi)
#SOR कोकण म्हटल की सुके मासे आलेच, आमच्याकडे तर वर्ष भराचे सुके मासे भरून ठेवले जातात, आणि त्याचे विविध प्रकार बनवले जातात. त्याती हा एक माझा आवडता प्रकार,म्हणजे तोंडी लावायचा भन्नाट प्रकार...👌 सुकी करंदी म्हणजे सुकवलेल्या कोळंबी अनिंत्याची ही चटणी लई भारी लागते बरं का....!!!! Shital Siddhesh Raut -
सोडे बटाटा मसाला (Sode Batata Masala Recipe In Marathi)
# पावसाळ्यात मासेमारी चे प्रमाण कमी असल्यामुळे ताजे फिश कमी प्रमाणात मिळतात त्यामुळे त्याला पर्याय म्हणुन सुके मासे केले जातात मी पण आज मीठ लावुन सुकवलेले प्रान्स( सोडे) केले सोडे बटाटा मसाला केला चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
बोंबील चिली (bombil chilli recipe in marathi)
अस्थिमत्स्य वर्गाच्या सायनोडोंटिडी कुलातील एक मासा. भारतात तो बोंबील या नावाने ओळखतात. बोंबील माशाचे शास्त्रीय नाव हार्पोडॉन नेहेरियस आहे. ते सामान्यपणे उथळ समुद्रात राहतात. भारतापासून चीनपर्यंतच्या नदीमुखांत किंवा किनाऱ्याजवळील समुद्रांत ते आढळतात. मुंबई किनाऱ्याजवळील समुद्रात व बंगालच्या उपसागरात ते मुबलक प्रमाणात दिसून येतात. मुंबईलगत ते मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्यांना ‘बॉम्बे डक’ हे नाव पडले आहे. तर चला वेळ न वाया घालवता आपण बोंबील चिली कसे बनवायचे ते पाहू. Mrs. Snehal Rohidas Rawool -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
कधीही ,कुठेही मिळणारा आणि घरातील उपलब्ध साहित्यात बनणारा चविष्ट वडा...😋😋लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा बटाटा वडा.😊 Deepti Padiyar -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
डब्यासाठी एक उत्तम पर्याय...!!!मसालेदार "भेंडी बटाटा भाजी" Shital Siddhesh Raut -
खान्देशी डाळ वांगं (dal vangi recipe in marathi)
#cfखान्देशी डाळ वांगी एक मस्त चमचमीत डाळीचा प्रकार ...😋😋कधी कधी वरणभात खाऊन कंटाळा आणिवांगी कधी उरली तर ,हमखास मी डाळवांग बनवते.खान्देशी डाळ वांग्या मधे सुके खोबरे ,जीरे ,मिरचीच्या वाटणामुळे अप्रतिम चव लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सवतळलेली सुकट बटाटा (savatleli sukat batata recipe in marathi)
#cpm3बहुतेक सगळ्याच पाचकळशी लोकांच्या घरात किराणामालाच्या साठवणी प्रमाणेच सुक्या माश्यांची साठवण केलेली असते. त्यासाठी एक खास हवा-बंद डबा ठेवलेला असतो. ह्या डब्याला मुंग्या लागणार नाहीत अशी दक्षता घेऊन डबा ठेवावा लागतो. डब्यात भरण्यापूर्वी मासे उन्हात पुन्हा चांगले सुकवले की अजून चांगले टिकतात. असे व्यवस्थित सुकवलेले मासे जवळ जवळ वर्षभर चांगले टिकतात. बर्याचदा जेव्हा समुद्रात मासे कमी प्रमाणात मिळतात, मासे मारी पावसाच्या काही दिवसात बंद ठेवली जाते अशा वेळी गर्मीच्या मोसमात सुकवलेले हे सुके मासे उपयोगी ठरतात. तसेच बाजारात जाणे होत नाही, काहीतरी पटकन करण्यासाठी, सकाळच्या डब्यांसाठी सुक्या माश्यांचा जास्त वापर केला जातो.सुक्या माश्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जाणारे मासे म्हणजे सुकट, सोडे व सुके बोंबिल. सुकटीचं कालवण, सोडे-वांगे किंवा भाजलेले बोंबिल म्हणजे मेजवानीच की... चला तर मग ह्या मेजवानी मधील सुकट वापरून करूया सवतळलेली सुकट बटाटा... Yadnya Desai -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
फिश थाळी (Fish thali recipe in marathi)
#KS1कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते मासे...माश्यांचे कालवण,भात व भाकरी!!! हिच कोकणातील खास थाळी घेऊन आली आहे. Manisha Shete - Vispute -
-
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
#dr #दाल_रेसिपीज #कांदा_कैरी_आमटी... आमटी... ताटातील मानाचं पान..आमट्यांच प्रकार तरी किती..कांद्याची,कैरीची,कैरीकांदा,चिंचगुळाची,वेगवेगळ्या फळभाज्या घातलेल्या..यात बटाटा,लालभोपळा,दुधी,टोमॅटो, शेवगाशेंगा,असे कितीतरी प्रकार..तेवढेच मसाल्यांचे प्रकार..कधी ब्राह्मणी गोडा मसाला,कधी नुसते धणे जीरे पावडर,कधी सांबार मसाला,कधी नुकतेच शिकलेले येसर पावडर,तर कधी गरम मसाला,कधी आलं लसूण पेस्ट, मिसळ मसाला पावडर पण घालते मी कधीतरी,कांदा लसूण मसाला...करु तेवढे combinations कमी..पण प्रत्येक मसाल्याची चव अफलातून..आमटी उकळायला लागली की घरभर आमटीचा मिश्र वास असा काही दरवळतो की रसनेची सगळी रंध्रे एका फटक्यात खुली होतात..खरंच भारतीय खाद्यसंस्कृतीचे ,पर्यायाने आपल्या सर्व मागच्या पिढीतील लोकांचे आपल्यावर खूप उपकार आहेत..त्यांनी विविध पदार्थांची निर्मिती तर केलीच पण त्यांचे जतन,संवर्धन करुन आपल्याकडे या रेसिपीज सुपूर्द केल्यात...मनापासून धन्यवाद मागील पिढीतील सर्व सुगरणींना...😊🌹🙏 Bhagyashree Lele -
काळ्या वाटाण्याची उसळ (kadya vatanyachi usal recipe in marathi)
चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात.भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ उकडूनसुद्धा खाता येतात किंवा मसालेदार भाजीही करता येते.कोकणात ही भाजी घरोघरी बनवली जाते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या