रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

11 -1 2 सर्व्हिंग्ज
  1. 2 टीस्पूनतुप
  2. 250 ग्रॅमडेसिकेटेड कोकोनट
  3. 100मि.ली. दुध
  4. 100 ग्रॅमसाखर
  5. 25 ग्रॅममिल्क पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम एका भांड्यात 2 टीस्पून तुप गरम करून त्यात डेसिकेटेड कोकोनट घालुन परतवुन घ्या आणि नंतर त्यात दुध घालुन चांगले एकजीव करून घ्यावे.

  2. 2

    तयार मिश्रणात आता साखर आणि मील्क पावडर घालुन चांगले एकजीव करुन घ्यावे.

  3. 3

    तयार मिश्रण थंड झाले की त्याचे लाडू वळुन डेकोरेशन साठी डेसिकेटेड कोकोनट मधे घोलवं सर्व्ह करावे.

  4. 4

    झटपट नारळाचे लाडू खाण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priyanka Karanje
Priyanka Karanje @cook_19596271
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes