संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)

Sushma Shendarkar @cook_21138614
संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
संत्र सोलून गर काडून घ्यावा.
- 2
कढईत मिल्क पावडर आणि मिल्क एकत्र करून घ्यावं.त्यात संत्र्याचा गर टाकून शिजवून घ्यावं.
- 3
शिजलेल्या मिश्रणात खोबरं आणि केसरी रंग टाकून त्याचा गोळा होईपर्यंत शिजवावे.
- 4
तयार मिश्रण तूप लावलेल्या ताटलीत थापून आवडीनुसार काप करावेत, सुक्या मेव्याने सजवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र. नागपूर संत्री करीता प्रसिद्ध तर आहेच पण नागपूर ची संत्रा बर्फी सुद्धा खुप प्रसिद्ध आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)
#No oil रेसिपी#AsahiKaseiIndiaझटपट होणारी, कमी साहित्य लागणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
संत्र्याचा मालपुआ (orange malpua recipe in marathi)
#CookpadTurns4 #Cook_with_fruit Happy Birthday to Cookpad🎂💐🌹🎉🎊 Ranjana Balaji mali -
-
बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 #डेसीकेटेड कोकोनट बर्फी, अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे Anita Desai -
नागपूर स्पेशल संत्रा बर्फी (santra burfi recipe in marathi)
विदर्भ स्पेशलझटपट होणारी अशी ही संत्र्याची ही बर्फी आहे.#KS3 Mrs. Snehal Rohidas Rawool -
अँपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर अॅपल बर्फी ची रेसिपी शेअर करत आहे.आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खातो पण ही एक वेगळी आणि पटकन होणारी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे.ही बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे आपले जे सफरचंद आहेत ते आपण आईन वेळेला किसून लगेचच्या ऍड करायचे आहेत नाही तर ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपली बर्फी चा रंग बिघडतो फक्त जर एवढी काळजी घेतली तर ही बर्फी खूप सुंदर बनते.जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही ताजा ओला नारळ यामध्ये वापरू शकता.तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाDipali Kathare
-
-
ऑरेंज / संत्र बर्फी (orange barfi recipe in marathi)
#बर्फी#संत्र#Orange#संत्री Sampada Shrungarpure -
संत्र्याची बर्फी (santrachi barfi recipe in marathi)
#gp संत्र्याची बर्फी ..... संत्र्यामध्ये जीवनसत्त्वे फार मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये विशेषतःॲंटिऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. रोग प्रतिकारशक्ती वाढविते.ते विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करणारे पॉलिफेनॉल्स् मध्ये मुबलक आहेत.थोडी गोड थोडी आंबट अशी संत्र्याची बर्फी......... Ashwini Patil -
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#नारळीपौर्णिमास्पेशलआज माझ्या birth day च्या निमित्याने कुकपॅड वर माझी 251 वी रेसिपी पोस्ट करताना खुपच आनंद होत आहे.या दोन्ही सेलिब्रेशन साठी गोड तर झालेच पाहीजे,म्हणुन ही खास रेसिपी..... Supriya Thengadi -
तिरंगा बर्फी विथ कंडेन्स मिल्क (tiranga barfi with condensed milk recipe in marathi)
#तिरंगा Girija Ashith MP -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar -
खोबरा बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#rbr#श्रावणशेफचॅलेंज_week2लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे त्या दिवशी आपण नारळी भात किंवा इतर नारळाचे पदार्थ बनवत असतो त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे Bharti R Sonawane -
स्टाॅबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#GA4#week15#keyword_strawberry Shilpa Ravindra Kulkarni -
राखी स्पेशल मिठाई (rakhi special mitahi recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2 #rbr " श्रावणी सुगंधा कानी कुजबुजली ,ऊठ ऊठ ताई , राखी आली, राखी आलीधावतच जाऊनी , राखी मी आणिलीअन , इथुनच तुझ्या मणी बंधनीमणी बंधनी बांधली "श्रावणात सणांची रेलचेल असते .अगदी चटकन होणारी लज्जतदार अशी रेसिपी मी बनवली आहे . जी मिठाई खाऊन भाऊराया अगदी आंनदुन जाईल . फक्त दुधातली मिठाई असल्यामुळे ही नेवैद्द्याला सुद्धा चालते .रेसिपी करून पहायची का ? Madhuri Shah -
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
-
नारळाची बर्फी (naralachi barfi recipe in marathi)
ओला नारळ आपल्या कोकणची खासियत ओल्या नारळा पासून बनवलेले पदार्थ हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना आवडतात. आणि नारळी पौर्णिमेला या नारळाच्या बर्फी चे खूपच महत्त्व आहे. #दूध Seema Dengle -
संत्रा छेला बर्फी(छेला म्हणजे पनीर घालून केलेली) (santra chenna (paneer) barfi recipe)
#Cookpadturns4 #फ्रेश फ्रुट वापरून केलेली रेसिपी Hema Wane -
सफरचंद बर्फी (safarchand barfi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक आठवा - एक फळयासाठी मी सफरचंद बर्फी केली आहे.*ही माझी 400 वी रेसिपी आहे. त्यामुळे गोड बनवली आहे. Sujata Gengaje -
डेसिकेटेड कोकोनट इन्स्टंट लड्डू (desiccated coconut instant ladoo recipe in marathi)
#लाडू Girija Ashith MP -
हटके नारळ वडी/बर्फी (naral barfi recipe in marathi)
🙏नमस्कार मैत्रिणींनो,रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा हे औचित्य साधून माझ्या ज्ञाती भगिनीं साठी नारळापासुन बनवलेली, थोडी हटके 😜 पण अत्यंत सोपी अशी ही पाककृती ... आपल्या सर्वांसाठी❤️कृति देण्यापुर्वी प्रथम मी सोनल आणि भक्ति ह्या दोघींचे मनापासून आभार मानते, कारण माझ्याच सारख्या अनेक गृहीणींना ही संधी लाभली, त्यांच्या ह्या उपक्रमा मुळे आणि काळाच्या ओघात हरवलेल्या मैत्रीणी सुद्धा भेटल्या.#ckpsNamrata Prabhudesai
-
रोझ पिस्ता बर्फी - नो गॅस/फायर (Rose Pista Barfi Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#बर्फी#गुलाब#rose#पिस्ता Sampada Shrungarpure -
संत्रा कॅन्डी (santra candy recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Candy गेल्या आठवड्यात एकही रेसिपी बनवता आली नाही.. म्हणुन जोमाने सगळ्या रेसिपीज बनवण्याची धडपड..😄 पहिलाच प्रयत्न आणि तो यशस्वी झाला आहे, त्यामुळे खुप खुश आहे.. लता धानापुने -
बेसन रवा बर्फी (besan rava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.3बेसन रवा बर्फीदिवाळीचा फराळ रवा बेसनाच्या पदार्था विना तर होतच नाही.कीतीहि पदार्थ केले तरी रवा बेसनाच्या वड्या हव्याच.म्हणून ही खास रेसिपी,पाक करण्याची कटकट नाही,झटपट होणारी ही बर्फी खरोखर स्वादिष्ट होते. Supriya Thengadi -
गुलकंदी बर्फी (gulkand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फीपोस्ट 2एक अळूवडी ची खमंग रेसिपी झाली की नंबर आला गोडाचा . म्हणजे वडी पण गोड बर्फी. मी ठरवले की साखर न घालता गुलकंद व गोड बिट वापरून गुळाची गोडी आणत केली गुलकंदी बर्फी. यात साखर घातली नसल्याने डायबेटीस ची मंडळी पण ही थोडी खाऊ शकतो. गूळ, बीट ड्रायफ्रूट, गुलकंद घालून केलेली बर्फी डाएट कॉन्शस देखील ही गोड डिश खाऊ शकतात. Shubhangi Ghalsasi -
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
वर्षातली पहिली स्ट्रॉबेरी आली कितीची बर्फी बनवणे हा माझा नित्यक्रम आहे आजही मस्त ताज्या रसरशीत स्ट्रॉबेरी मिळाल्या आणि त्याची बर्फी झटपट बनवून घेतली खूप छान बनते आणि लवकर संपते चला तर मग आज बनवूयात स्ट्रॉबेरी बर्फी Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14197792
टिप्पण्या