मालपुवा

Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115

#गुढीपाडवा विशेष हे मालपुवे चवीला पाकात असल्यामुळे गोड असतात....स्पंजी सारखे मऊसूत असतात....शिवाय लॉक डाऊन मूळे घरात जे जे साहित्य आहे त्यात मी बनविण्याचा प्रयत्न केला आहे 👍🏼💯👍🏼 सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून अनंत शुभेच्छा...💐❤️💐 आपला देश कोरोना मुक्त होवो हीच इच्छा 🙏🏻 सर्वांनी घरात राहूनच स्वतःची काळजी घ्या🙏🏻👍🏼🙏🏻 स्वतःसाठी, आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी, आणि माझ्यासाठी ही🙏🏻👍🏼🙏🏻 stay happy stay home

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम मैदा
  2. २ टेबल स्पून बारीक रवा
  3. १ टेबल स्पून कच्ची बडीशोप
  4. १०० ग्रॅम साखर (चासनी साठी)
  5. २ टेबल स्पून विलायची पावडर
  6. ५० ग्रॅम दूध पावडर
  7. १/२ कप दूध
  8. ५-६ केशर काड्या
  9. काजू (सजावटीसाठी)
  10. पिस्ता (सजावटीसाठी)
  11. बदाम (सजावटीसाठी)
  12. १/२ कप पाणी (चासणी साठी)
  13. ४-५ टेबल स्पून साजूक तूप (तळणी साठी)

कुकिंग सूचना

  1. 1

    मैदा, बारीक रवा बडीशोप आणि दूध पावडर एकत्र बाऊल मध्ये घ्या....मी इथं नेहमी खवा (मावा) घालत असते परंतु लॉक डाऊन मूळे खवा मिळणे अशक्य आहे म्हणून मी दूध पावडर वापरली💯👍🏼 यात थोडी चवीला वेलची पावडर आणि थोडेथोडे दूध घालून पीठ १० मिनिटे फेटून घेतले....

  2. 2

    हे पीठ छानपैकी एकसारखे १० मिनिटे फेटून झाल्यावर अर्धा तास झाकून ठेवायचे आहे💯👍🏼

  3. 3

    तोपर्यंत एकीकडे कढईमध्ये पाणी घेऊन त्यात साखर, थोडी वेलची पावडर आणि केशराच्या २ काड्या घालून त्याला दणकून उकळी आल्यावर एकतारी पाक बनवायचा आहे....💯👍🏼

  4. 4

    आपले अर्धातास झाल्यावर दुसऱ्या कढई मध्ये साजूक तूप घालून त्यात खोलगट पळीने मधोमध पीठ सोडून एक एक असे मालपुवा करून घ्यायचा आहे

  5. 5

    सोनेरी रंगावर मालपुवा तळून लगेचच आपल्या गरम पाकात सोडून दोन्ही बाजूने पाकात बुडवून घ्या...💯👍🏼 असे एक एक मालपुवा आरामात तळून घ्या....💯👍🏼 तुम्ही साजूक तूपा ऐवजी तेल वापरले तरीही चालेल💯

  6. 6

    आपला मालपुवा सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून वरून काजू बदाम पिस्ता काप आणि केशर ने सजवून सर्व्ह करा 💯👍🏼

  7. 7

    आपले चविष्ट मालपुवा तयार👍🏼💯👍🏼

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes