पालक पराठा

Snehal Rajaram Patil @cook_21197132
कुकिंग सूचना
- 1
पालक स्वच्छ करून धुवून घ्यावा. दोन पेला पाणी गरम करून त्यानंतर पालक 30 सेकंदा साठी गरम पाण्यातून काढून घ्यावा. पालक, कोथिंबीर, मिरची, आलंलसूण,धणे, एकत्र करून मिक्सर मधे वाटून घ्या. मिश्रण भांड्यात काढून त्यात लाल तिखट, हळद, धणाजीर पावडर, मीठ, घालून मिश्रण एकजीव करावे, गरजेनुसार पीठ थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यावे. पीठ छान मळून झाले की वर 1 टेबलस्पून तेल घालून थोडे मळावे आणि 10 मिनटं कपड्यामध्ये झाकून ठेवावे. जाडसर पराठा लाटून भाजताना बटर लावून घ्यावे.
- 2
लहान मुलांच्या डब्यात टोमॅटो सॉस बरोबर द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA4पालक पराठा, गोल्डन ऍप्रन चॅलेंज मधील माझी रेसिपी आहे पालक पराठा.पालक पराठा हा गव्हाचे पीठ आणि पालक या पासून बनणारा पौष्टिक पदार्थ आहे.गरम गरम पालक पराठा हा टोमॅटो सॉस किंवा दह्या बरोबर सर्व्ह करता येइल. rucha dachewar -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
वेगळेपणा मसूर डाळ भाजून पीठ घातले1#ccs #ccs cookpad ची शाळा puzzle recipe Savita Totare Metrewar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
5 सप्टेंबर शिक्षक दिवस ... तर चला शिक्षकानं साठी सोपी आणि स्फूर्तिदायक आयरन भरपूर रेसिपी पालक पराठा #ccs Sangeeta Naik -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA3 #week 2 पालक भाजी मध्ये लोह प्रथिने प्रोटीन्स खुप जासत् प्रमाणात असते Prabha Shambharkar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsरोजचा नाश्ता पोटभरीचा आणि हेल्दी हवाच..वेगवेगळे पराठे मुलांना आवडतात .आज पालक पराठा केला .मस्त झाला. Preeti V. Salvi -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsहेथ्यी व चविष्ट असा हा पराठा नात्याला किंवा जेवायलाही करू शकतो Charusheela Prabhu -
हेल्दी पालक चीज पराठा (healthy palak cheese paratha recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा#सत्रपहिले.पालकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन आणि कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पालकमध्ये कॅल्शिअम देखील आहे, ज्यामुळे आपली हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.आज पालक आणि चीजचं काॅम्बीनेशन असलेले पालक पराठा पाहूयात.जे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील...😊 Deepti Padiyar -
पालक ढेबरा
ढेब्रा हा विशेष करून मेथीचा बनवला जातो आज आपण जो बनवणार आहोत तो पालकचा ढेबरा आहे Supriya Devkar -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते म्हणून आई ची इच्छा असते की हे मुलांनी आवडीने खावा. म्हणून तिला अशा नवीन नवीन आयडिया शोधून काढावे लागतात Smita Kiran Patil -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
-
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
#GA4#week24नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मसाला लेयर्ड पराठा (masala layer paratha recipe in marathi)
#cpm7#week7#मसाला पराठारोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा मसाला लेयर्ड पराठा नक्की करून बघा. खूपच मस्त मसालेदार चव येते. हा पराठा नुसता बटर घालून खाल्ला तरी अप्रतिम लागतो. Deepa Gad -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
पालक म्हंजे लोहा चा खूप मोठा स्रोत. पालक पराठा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणात करू शकता.#ccs Kshama's Kitchen -
पालक बीटरूट पराठे (palak beetroot parathe recipe in marathi)
#कुकस्नॅप #पालक बिटरूट पराठेसुप्रिया देवकर यांची पराठा रेसिपी करून पाहिली. खूप हेल्दी आणि टेस्टी पराठे झाले. Thank you so much 🙏 Priya Sawant -
पराठा
#GA4#week1मी आज बीट पराठा बनवत आहे. हा खूप छान लागतो. कधी भाजी नसली तर पराठा आपण लोणच्याबरोबर पण खाऊ शकता खाऊ शकतो Deepali Surve -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs मुलांना भाज्या खाऊ घालायचा म्हणजे सर्वआयांना भेडसावणारा मोठा प्रश्न आहे.आणि त्याचे सोपे उत्तर आहे की त्याचे पराठे बनवणे. ज्या भाज्या मुलांना आवडत नाहीत त्या अशा अदृश्य स्वरूपात मुलांना खाऊ घातले की सर्व आया खूष. आणि त्यातही पालक मुलांना नकोच असतो.चला तर पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
पालक पराठा रेसिपी (palak paratha recipe in marathi)
अल्पावधीत बनवणे खूप सोपे (शिक्षक दिन कोडे) पासून(cheese stuffed) Sushma Sachin Sharma -
हेल्दी मिक्स पिठाची पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पटकन होणारी हेल्दी रेसिपी.:-) Anjita Mahajan -
-
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठा#पालकCookpad chi शाळा ya ऍक्टिव्हिटी साठी पालक पराठा तयार केलामाझ्यासाठी पालक खाऊ घालण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पालक भाजी पेक्षा पालक पराठा ,पालक पनीर ,पालक पुलाव जास्त खाल्ला जातोसगळ्यांचा आवडीचा हा पालक पराठा आहे शिवाय पौष्टिकही खूप आहे पालक मध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगले आहे अशाप्रकारे आहारातून घेतले पालक तर उपयोगीच आहे Chetana Bhojak -
पालक टोमेटो पराठा (palak tomato paratha recipe in marathi)
#ccs हि अत्यंत सोपी रेसिपी आहे. पालेभाज्या ह्या रोजच्या आहारात असाव्यात. पालक ही सहज उपलब्ध होणारी पालेभाजी आहे. पराठा हा प्रकार मुलांना आवडतो.तर मग चला बनवूयात. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11798731
टिप्पण्या (2)