पिनवील सॅण्डवीच 🥪🍴

#किड्स
नमस्कार मंडळी 🙏
किड्स म्हंटल की किती आगळी वेगळी लहान लहान रूप समोर येतात.
बरं त्या गोडुल्यांच्या आवडीनिवडी सुद्धा भन्नाटच असतात.
आज जे आवडीने खाल्लय तेच उद्या खातील की नाही यात शंका.....
"अगं मम्मा सारखं सारखं काय तेच बनवतेस....."
"काही तरी वेगळं युनिक बनव ना गं...."
"आज माझ्या फ्रेंडने काय मस्त आणलेलं टिफीन ला तू पण तसं बनव ना...."
हे कर, ते कर, हे नको, ते नको.....
..
किती आणि काय काय...... हुश्शशशशशश
..
पण
आई आपल्या लेकरासाठी न दमता त्यांच्या दिमतीला कायम काही ना काही experiment करतच असते.....
पदार्थ तेच पण त्यात काही तरी twist.....
तर,
मंडळी मी असाच एक प्रयोग केला आहे आपल्या बच्चेकंपनी करीता...
बघा तर करून,
मुलं काय मस्त enjoy करतात ही रेसिपी.
बरं त्यात आरोग्याच्या दृष्टीने पदार्थांचा योग्य तो वापर केल्याने,
टेन्शन नही ले ने का.....
सिर्फ
Enjoy करने का,
"पिनवील सॅण्डवीच"
पिनवील सॅण्डवीच 🥪🍴
#किड्स
नमस्कार मंडळी 🙏
किड्स म्हंटल की किती आगळी वेगळी लहान लहान रूप समोर येतात.
बरं त्या गोडुल्यांच्या आवडीनिवडी सुद्धा भन्नाटच असतात.
आज जे आवडीने खाल्लय तेच उद्या खातील की नाही यात शंका.....
"अगं मम्मा सारखं सारखं काय तेच बनवतेस....."
"काही तरी वेगळं युनिक बनव ना गं...."
"आज माझ्या फ्रेंडने काय मस्त आणलेलं टिफीन ला तू पण तसं बनव ना...."
हे कर, ते कर, हे नको, ते नको.....
..
किती आणि काय काय...... हुश्शशशशशश
..
पण
आई आपल्या लेकरासाठी न दमता त्यांच्या दिमतीला कायम काही ना काही experiment करतच असते.....
पदार्थ तेच पण त्यात काही तरी twist.....
तर,
मंडळी मी असाच एक प्रयोग केला आहे आपल्या बच्चेकंपनी करीता...
बघा तर करून,
मुलं काय मस्त enjoy करतात ही रेसिपी.
बरं त्यात आरोग्याच्या दृष्टीने पदार्थांचा योग्य तो वापर केल्याने,
टेन्शन नही ले ने का.....
सिर्फ
Enjoy करने का,
"पिनवील सॅण्डवीच"
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर, बीट स्वच्छ धुवून वेगवेगळे उकडून घ्यावेत. उकडल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात वेगवेगळे अजिबात पाणी न घालता वाटून घ्यावे. बीट वाटण्यापूर्वी हलक्या हाताने वरच्यावर पुसून घ्यावे.
- 2
आता पुन्हा मिक्सर च्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि किंचीत पाणी घालून त्याची चटणी वाटून घ्यावी. (अगदी पातळ करु नये)
- 3
एका बाऊल मध्ये बटर घेऊन त्यात काळी मिरी पावडर, व्हिनेगर, लिंबाचा रस, मीठ घालून मिक्स करून त्यातील १ टेबलस्पून पेस्ट गाजर मध्ये आणि १ टेबलस्पून पेस्ट बीट मध्ये छान मिक्स करून घ्यावी.
- 4
आता ब्रेड स्लाईस घेऊन चारी बाजूने त्याच्या कडा काढून टाकून हलक्या हाताने त्यावर लाटणे फिरवून घ्यावे. आणि त्यावर प्रथम गाजर पेस्ट, हिरवी चटणी, आणि शेवटी बीट पेस्ट लावून त्यावर आता चीझ स्लाईस ठेवून हळूहळू त्या स्लाईसचा रोल करून टुथपीकच्या साहाय्याने त्याच्या कडा बंद करून घ्याव्यात आणि नंतर तो रोल बटर पेपर मध्ये गुंडाळून १५ मिनीटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्यावा.
- 5
१५ मिनीटांनंतर रोल बाहेर काढून त्यावरील बटरपेपर काढून टाकून सुरीच्या साहाय्याने त्याचे व्हील सारखे पीस करून घ्यावे.
- 6
आपले पिनवील सॅण्डवीच खाण्यासाठी तयार. सॉस अथवा मेयोनीज सोबत सर्व्ह करावे. नुसते खायला देखील खुपच छान लागतात.
- 7
धन्यवाद 🙏
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पिनवील सॅण्डवीच (pinwheel sandwich recipe in marathi)
आपल्या घरी पाहुणे आले की काही पाहुण्यांबरोबर बच्चेकंपनी सुद्धा येत असते नाही का ? तेव्हा मोठ्या पाहुण्यानं बरोबर छोट्या पाहुण्यांनाही खूष करायचं असतं हो की नाही ?मी शनिवार ला माझ्या आईकडे गेले होते तिथे माझ्या मुलाला नेहमीप्रमाणे भेटायला त्याचे मित्र आले. लॉकडाऊन मुळे बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. फिर क्या? सेलिब्रेशन तो बनता है बॉस😍😄 बच्चे कंपनी म्हटलं की त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट हे अतिशय प्रिय असतात. तेव्हा त्यांना आवडेल असा झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक मी केला .अगदी पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि हो या केक साठी मी स्टीलच पॉट वापरलेले आहे व केकसुद्धा ओव्हन मध्ये न करता कुकर मध्ये केलेला आहे. तिकडे आपला छोट्या पाहुण्यांचा केक बेक होईस्तोवर आपण मोठ्या पाहुण्यांच्या नाश्त्याची पण तयारी करू शकतो बर का! 😝 चला तर मग बघुया झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक😍 खालील प्रोसिजर सविस्तर लिहिल्यामुळे मोठी वाटत आहे पण केक करताना अगदी झटपट होतो. केक पण मस्त स्पंजी आणि यम्मी झाला तर नक्की करून बघा. आणि केकच्या सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य वापरू शकता. माझ्याकडे मुलांना खाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी केकला जास्त सजवू शकले नाही😁Anuja P Jaybhaye
-
सँडविच (sandwich recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीमम्मी आज नाश्त्याला सँडविच बनवशील का मुलाची डिमांड रोज रोज नको ना पोहे उपीठ डोसा वेगळे कर ना काहीतरी . सँडविच मात्र रोज करून खायला घातला तरी कंटाळानाही येणार !मीी आज तुम्हाला सँडविच ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
गुलाबी एग कबाब (gulabi egg kabab recipe in marathi)
#SR#eggkababमुलांचे हट्ट पुरवणे हे काम कठीण आहे नेहमी नवीन काही तरी हवे असते, नूडल्स दे ना करून प्लीज... नूडल्स खाताना तरी किती नखरे ते कुस्करायचे नाही, पांढरे हवेत, त्यात मसाला नको तिखट लागतात, अजून वेगळे हवेत त्यातला ज्युस बाहेर आला नाही तर मी खाणार नाही. त्यांचे खाद्य हट्ट दिवसेदिवस खूपच वाढलेत ते शरीराला पोषक आहे की अपायकारक आहेत याचा विचार मुले कमी करतात. त्यांना जास्तीत जास्त पोषक रुचतील पचतील अशी रेसिपी मी इथे दिली आहे त्यांना न्यूट्रिशियन फूड खायला मिळावे व आवडीचे ही खायला मिळावे याचा विचार केला आहे तसेच असं म्हणतात ना आधी डोळ्यांनी पाहावे नंतर चवीने आस्वाद घ्यावा आणि पोटाने तृप्ती द्यावी त्याच प्रमाणे आजची आपली रेसिपी आहे. चला तर मग बघुया गुलाबी एग कबाब😋 Vandana Shelar -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी म्हटलं की सुटलं ना तोंडाला पाणी रविवार म्हटलं की सर्व जण घरी ,मुलांची फरमाईश,आई काही तरी चटपटीत कर ग.... मग पाणीपुरी सारखं चटपटीत आहे का दुसरं काही... Smita Kiran Patil -
चीज बर्स्ट बर्गर (Cheese Burst Burger Recipe In Marathi)
#cookpadturns6मी कूक पॅडच्या परिवारात आताच सहभागी झाले, पण सहा वर्षांपूर्वी पासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात किती मजा आली असेल? किती रेसिपीज ऍड झाल्या असतील!! त्या मात्र आवडीने मी बघत असते. खरं तर बर्थडे म्हटलं की काय करू आणि काय नको असं होतं, पण खरं सांगू बर्थडे म्हणजे लहान मुलांसाठी पर्वणीच असते, हो की नाही! आणि आपलं कुक पॅड,सहा वर्षाचा आहे म्हणजे लहानच आहे.मग त्याच्यासाठी, त्या दृष्टिकोनातून मी लहान मुलांना काय आवडेल याचा विचार करून हे चीज बस्ट बर्गर बनवला आहे . Anushri Pai -
चिकन स्वीट कॉर्न सूप (chicken sweet corn soup recipe in marathi)
#सूपपाऊस आणि गरम गरम सूप काय कॉम्बिनेशन आहे ना! वा! Purva Prasad Thosar -
व्हेज चटणी सँडविच (veg chutney sandwich recipe in marathi)
#बालदिन_विशेष_रेसिपी..#CDY#व्हेज_चटणी _सँडविच "कशाला मिळालंय आपल्याला हे शहाणपण..हरवलंय त्यात हे सुंदर बालपण"...कुठेतरी वाचलेलं हे वाक्य आता पुन:पुन्हा बालपणाकडे घेऊन जातं..लहान असताना वाटायचं मोठं झाल्यावर खरी मजा येईल..लहानपणी एकच गैरसमजच होता की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल...मोठं झाल्यावर आपल्या भ्रमाचा हा भोपळा असा काही फुटतो की बास..😀..रम्य ते बालपण म्हणत मन पुन्हा बालपणीच्या गोष्टींमध्ये रमते ...आजच्या थीमच्या निमित्ताने या सुखाच्या बालपणात मला अगदी साधं,जास्त तामझाम नसलेलं व्हेज चटणी सँडविच खूप आवडायचं..तेच माझ्या मुलांनाही खूप आवडतं पण चीज add करुन ...🍔लहानपणीचं खादाडी मधलं माझं आवडतं खाणं आणि माझ्या मुलांचही प्रचंड आवडतं खाणं म्हणजे व्हेज चटणी सँडविच,ब्रेड बटर,toast jam सँडविच..😋😋 चला तर मग व्हेज चटणी सँडविच या सोप्या रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
आम्लेट सँडविच (omelette sandwich recipe in marathi)
सकाळी सकाळी आज नाश्त्याला काही तेलकट नको, त्यामुळे काहीतरी वेगळं बनव... वाटल्यास अंड्याच् काहीतरी बनव... अशी फर्माईश झाली! सॅंडविच ब्रेड घरात होतीच ! शिवाय चटण्या होत्याच! मग झटपट काहीतरी बनवायचं, म्हणून आम्लेट सॅंडविच बनवले आहे... Varsha Ingole Bele -
बीट रूट कोशिंबीर (beetroot koshimbir recipe in marathi)
#बीट म्हणजे अतिशय पौष्टिक , हिमोग्लोबीन ,शुगर वजन नियंत्रण.तरी बऱ्याच जणांना ते आडत नाही.माझ्याकडेही तेच पण या साध्या कोशिंबीर ने माझे सगळे टेन्शन गेले.खूप सोपी पण चविष्ट अशी ही कोशिंबीर आता आमच्याकडे आठवड्यातून दोन तीनदा तरी होतेच Rohini Deshkar -
व्हेजिटेबल सॅन्डविच (vegetable sandwich recipe in marathi)
#CDY मुल किती मोठे झाले तरी आईला ते लहानच असतात. म्हणून बालक दिनानिमित्त मुलीला जो पदार्थ आवडतो त्यातला एक म्हणजे हे व्हेज सॅंडविच. Deepali dake Kulkarni -
रवा उपमा बाईट्स
#रवानेहमी तेच ते खाऊन सर्वांना कंटाळा आलाय. सोप पण काही चमचमीत, टेस्टी बनव अशी फर्माईश आली.उपमा तर नेहमीच होतो त्यात काही बदल करून किंवा रूपांतर करून देऊया असा विचार मनात आला.आणि त्यात रवा रेसिपीची स्पर्धा पण सुरू आहे.मग काय एक पर्वणीच होती माझ्यासाठी.घेतले साहित्य आणि बनवले उपमा बाईट्स 😋Kshama Wattamwar
-
पोळी पिझ्झा (poli pizza recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड--Cheeseएक आळसावलेला रविवार असाही.. आज घरी एकटीच असल्याने सगळं कसं निवांत निवांत होतं...चहापाणी उशीराच झालं,कारणही तसेच उशीरा उठण्याचं...सकाळची थोडीफार कामं उरकली आणि फोन हातात घेतला... फोन वर सगळीकडे डोकावतच होते...तितक्यात मैत्रिणींनी एकेक breakfast चे पदार्थ post करायला सुरुवात केली...इतके सुंदर, चविष्ट पदार्थ पाहूनच जाणीव व्हायला लागली की पोटात कावळे ओरडायला लागलेत आपल्या...पण एकटी साठी करायचा कंटाळा...एकेक प्रेमळ सूचना यायला लागल्या मला..इकडे ये नाश्ता करायला...बाहेरुन मागव..इइइइ.. शेवटी नाईलाजाने उठावेच लागले.😏..दे रे हरी पलंगावरी..असं थोडचं होणार होतं...आणि मग स्वतःलाच cheer up केलं..करा काहीतरी स्वतःसाठी जे आवडतं ते..😀.जरा थोडं बरं वाटलं...आणि अस्मादिकांनी स्वयंपाक घरात entry केली...काय करावे हा विचार सुरू होता.🤔. तितक्यात आठवलं कालच्या पोळ्या उरलेल्या आहेत..फोडणीचीपोळी ..नको..पोळीचा लाडू..तुला पाहते रे मध्ये विक्रांत सरंजाम्यांनी आवडीने खाल्लेला...नको...मग काय करावं बरं... काहीतरी चमचमीत करायचं होतं...पोळ्या पण वाया जाऊ द्यायच्या नव्हत्या...गृहिणीने डोकं वर काढलं होतं नं आणि सरते शेवटी पोळी पिझ्झावर एकमत झालं...लागले करायला..अशाप्रकारे आळसाला प्रोत्साहन देत फक्त brunch करायचं हे देखील ठरवलं मी.. Thin Crust पोळी पिझ्झा बघा कधीतरी करुन खायला आवडतोय का तुम्हाला😃त्यासाठी आधी रेसिपी कडे जाऊया.. Bhagyashree Lele -
व्हेज ट्रिपल सँडविच (veg triple sandwich recipe in marathi)
#GA4#Week3#Sandwichसँडविच म्हणजे पटकन होणारा..सोप्या शब्दात सांगायचं तर छोटीसी पेटपूजा के लिये कभीभी.. नक्की करून पहा. Shital Muranjan -
पावभाजी टोस्ट (चीज ओव्हर लोडेड) (pavbhaji toast recipe in marathi)
#GA4 #week23#टोस्टआमच्या घरातील हा आवडता नाश्ता. पावभाजी ही साधारणपणे सर्वांना आवडते.. चीज हे तर मुलांना प्रियच, मग काय गरम गरम पावभाजी टोस्ट खायला सर्वच तयार असतात. घरात रोज असणारे पदार्थ वापरुन, काही जास्त मेहनत न करता होणारा हा नाश्ता. फक्त भाज्या चिरुन घेण्याची मेहनत.. चला तर मग बघूया मुंबई स्पेशल चीज पावभाजी टोस्ट रेसिपी..Pradnya Purandare
-
फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज (fingerprint Mulberry jam cookies recipe in marathi)
"फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज"#EB_13#W_13 Valentine day साजरा करण्यासाठी आपण किती तयारी कारतो, आपल्याला आपल्या प्रियजनांना नेहमीच खुश ठेवायचे असते, त्या साठी, केक काय, चॉकलेट काय,किती तरी रेसिपी आणि नवीन पदार्थ बनवून आपण त्यांना जीव लावतो...!! आणि या कुकीज माझ्या मुलांना फ़ारच आवडल्या, आपल्याला अजून काय पाहिजे नाही का..!!😊😊 Shital Siddhesh Raut -
आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)
#CDYबालदिनविशेषसॅन्डविच म्हणजे लहान मुलं आणि मोठ्यांचं ही तितकचं फेवरेट..😊 Deepti Padiyar -
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
ब्रूचेत्ता (Bruschetta recipe in marathi)
सगळ्यांना आवडेल अशी एक रेसिपी आहे ब्रुचेत्ता मस्त spicy ani mazedar .. Sangeeta Naik -
तवा चिकन (tawa chicken recipe in marathi)
मुलांना आवडणारी ममी आज काहीतरी हटके कर म्हणून केलेली रेसीपी Shanti mane -
चिली मिली ऑम्लेट (chilli omelette recipe in marathi)
#GA4 #week2आमलेट म्हटलं की कधीही खाऊ शकतो ब्रेकफास्टला लाँचला किंवा रात्री जेवणाला..लहान असो तरुण असो का म्हातारा माणूस सुद्धा आम्लेट मस्त चवीने खातो.. संडे म्हटलं का आम्लेट स्पेशल असतं.... Rashmi Palkar Gupte -
इन्स्टंट राईस चिज बाॅल्स (cheese balls recipe in marathi)
#झटपटअचानक कोणी घरी आलं तर आपला गोंधळ होतो काय करू आणि काय नको!!! एक वस्तू असते तर एक नसते...मग अशा वेळी आपण जे असतं त्यात झटपट काही करण्याचा प्रयत्न करत असतो!!!शिळ्या भाताचा फोडणी भात तर आपण बनवतोच!!..पण पाहुणे आल्यावर काही तरी वेगळी, झटपट होणारी आणि चवीलाही छान अशी हटके रेसिपी नक्की ट्राय करा!!!!! Priyanka Sudesh -
चीज पोटॅटो सॅंडवीच (Cheese Potato Sandwich Recipe In Marathi)
#TBRखास मुलांच्या आवडीचे आणि पोटभरीचे Neelam Ranadive -
स्प्राऊटेड मूग काॅर्न आणि पनीर कटलेट (Sprouted moong Corn Paneer Cutlet Recipe In Marathi)
#LOR फ्रिजमधले मूग,काॅर्न आणि पनीर बघून काय करु सुचेना. मग त्याला आणखी काही पदार्थांची आणि मसाल्यांची जोड दिली आणि तयार झाले खमंग कटलेट. Prachi Phadke Puranik -
तवा चटणी ब्रेड पकोडा (Tawa Chutney Bread Pakoda Recipe In Marathi)
#BRK#तवा ब्रेड पकोडारोज नाश्त्याला काय बनावं काहीतरी वेगळं हवं असतं. म्हणून थोडं वेगळं ट्राय करून बघितलं. पुडा म्हटला की त्यात बटाट्याची भाजी झाली त्यामुळे तो खूप हेवी होतो .म्हणून मी चटणी ब्रेड पकोडा डीप फ्राय न करता तव्यार ह ब्रेड पकोडा बनवला. खूप मस्त टेस्टी झाला तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
व्हेज सँडविच
#ATW1#TheChefStoryव्हेज सँडविचसँडविच हा असा प्रकारे आहे की हा कुठेही तुम्ही घेतात तरी मिळतो. एक पोटभरीचा वन मिल म्हणून खूप फेमस ट्रीट फूड आहे. आज मी सँडविच बनवला आहे पण मुलांना हेल्दी म्हणून मी व्हिट ब्रेडचा सँडविच बनवलेला आहे. Deepali dake Kulkarni -
दह्यातले पौष्टिक फ्राईड सँडविच (fried sandwich recipe in marathi)
#फ्राईड तळलेले पदार्थ सर्वाना आवडतात. खस्त्र मुलांना व वयस्कर मंडळींना . पण तेलामुळे ते रोज खाणे टाळले जाते. पण जर पौष्टिक गोष्टीचा वापर करून तळलेले पदार्थ बनवले, ज्यामध्ये दही , मोड आलेले मूग, बिट वापरले गेले. तर असे पदार्थ खाल्ल्याने काही नुकसान नाही. उलट त्यानिमित्ताने पौष्टिक खाल्ले जाते Deepali Amin -
"बटर गार्लिक चीझ स्ट्फ ब्रेड" (butter garlic cheese stuff bread recipe in marathi)
#GA4#WEEK20#KEYWORD_गार्लिकब्रेड झटपट होणारा लहान मुलांच्या आणि आपल्यातल्या ही लहान मुलांचा🤗 आवडता आणि मस्त मेनू।।। Shital Siddhesh Raut -
चिझी व्हेजी सॅन्डविच (cheese veg sandwich recipe in marathi)
"चिझी व्हेजी सॅन्डविच"सॅन्डविच चे सुद्धा किती प्रकार असतात... आमच्या लहानपणी काकडी, टोमॅटो, गाजर स्वच्छ धुवून पुसून साल न काढता खायचे.. जेवताना कांदा कापून किंवा बुक्की मारून तोडायचा आणि खायचा..असे स्लाईस बनवा मग ब्रेड मध्ये भरा,चिझ ,बटर असलं काही नव्हते.असो..काळानुसार आपण ही बदल करून घेतला पाहिजे.. आमच्या घरी आवडणारा सॅन्डविच चा प्रकार.. लता धानापुने -
रवा इडली (Rava Idli Recipe In Marathi)
#CSRब्रेकफास्ट म्हटलं की रोज काय नवीन बनवावा. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळतो. म्हणून इन्स्टंट रवा इडली ट्राय केली मस्त झाली. Deepali dake Kulkarni -
कॉलीफ्लाॅवर कॉर्न चाऊंडर (Cauliflower Corn Chowder Recipe In Marathi)
#Weeklyrecipe..#Butter nCheese या आठवड्याची थीम आहे *बटर आणि चीज भारतीय संस्कृती ही कृषीवल संस्कृती...पार मागे जाऊन विचार केला तर मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास असं सांगतो की nomadic life ..भटकं जीवन होतं माणसाचं..मिळेल ते खायचं..Stone age सुरु झालं..अग्नीचा शोध,चाकाचा शोध लागला..आणि माणूस समूहाने राहू लागला.. settlements तयार होऊ लागली..छोटीमोठी शेती करु लागला... त्याच्या जीवनाला स्थैर्य लाभलं...आर्यांचा,सिंधु संस्कृती मध्ये पण शेती हाच प्रमुख व्यवसाय बनला..अन्नाला अग्नीचा संस्कार करुन अन्न शिजवू लागला..बरोबरीनेच गाई म्हशी,बैल व इतर जनावरे पाळू लागला..पूर्वीच्या काळी गाई म्हशींच्या संख्येवरुन माणसाची सुबत्ता ठरवली जायची.. साहजिकच आपण जे लहानपणी गाणं म्हणायचो तसंच होतं..दत्त दत्त ..दत्ताची गाय..गायीचे दूध..दूधाची साय..सायीचं दही..दह्याचं ताक..ताकाचं लोणी..लोण्याचं तूप (आत्ताचं बटर) ..तूपाची बेरी ..बेरीची माती..मातीचा गणपती.. गणपतीची घंटा घण घण घण..काय आठवलं का गाणं..😄तर अशी ही आपली "मैय्या मोरी मैं नहीं माखन खायो" असं म्हणणार्या पण चोरुन लोणी खाणार्या बाळकृष्णाची दुधातूपाची खाद्यसंस्कृती...चीज हे पाश्र्चात्य संस्कृतीतील पदार्थ...भारतीय अन्न नसले तरी "अन्न हे पूर्ण ब्रह्म" म्हणत आपण सर्वांनी त्याचा उदार मनाने स्वीकार केला आणि आपल्या खाद्यसंस्कृतीशी त्याचा मिलाफ घडवून आणलाय...मी पण बटर चीज वापरुन पाश्र्चात्य अमेरिकन खाद्यसंस्कृती मध्ये नेहमीच केला जाणारा अत्यंत रुचकर चविष्ट पदार्थ केलाय... Cauliflower Corn Chowder....हे सूप पेक्षा थोडे घट्ट असते..माझा तर हा पदार्थ म्हणजे one meal dish च...बस इतना काफी😊बाहेर पाऊस पडत असेल तर गरमागरम utterly butterly cheesy chowder स्वर्गस Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या