चटपटीत तिखट शेव

Priya Bondar Lahane
Priya Bondar Lahane @cook_13305893

#किड्स आज माझ्या मुलीला काहतरी खमंग खाण्याची इच्छा झाली आणि बाहेरचे नको वाटतं असल्यामुळे घरीच खमंग चटपटीत शेव करण्याचा बेत केला.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

ब्राऊनिश रंग होईपर्यंत साधारण ५ मिनिटे तळावे
  1. २ वाटीबेसन पीठ
  2. १ टी स्पून हळद
  3. चवीनुसार मिठ
  4. १ टी स्पून तिखट
  5. चिमुट भर हिंग
  6. १/४ टी स्पून खाण्याचा सोडा
  7. ७-८ लसून पाकळ्या
  8. १ टी स्पून जिरे पावडर
  9. १ टी स्पून ओवा
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

ब्राऊनिश रंग होईपर्यंत साधारण ५ मिनिटे तळावे
  1. 1

    टीव्ही

  2. 2

    प्रथम जिरे पावडर, ओवा, लसुण हेवर सांगिल्याप्रमाणे प्रमाणात मिक्सर मध्ये थोडस पाणी घालून फाइन पेस्ट करून घावे आणी मग ते गाळणीने गाळून एका बाउल मध्ये घ्यावे.

  3. 3

    बेसन पिटात हे मिश्रण आणि हळद, मिठ,हिंग,लाल तिखट,थोड तेल घालून व्यवस्थीत मळून घ्यावे. पिट जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको.आणि तेल गरम करायला ठेवावे

  4. 4

    शेवग्याची मध्यम आकाराची प्लेट घेऊन त्याला थोडे तेल लावावे आणि शेव गरम तेलात सोडावी

  5. 5

    शेव चांगली क्रिस्पी,कडक आणि ब्राउनिश कलर होयीपर्यंत मध्यम आचेवर तळून घावी.शेव काढून घ्यावी आणि सर्व्ह करा.झाली चटपटीत शेव तयार.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Priya Bondar Lahane
Priya Bondar Lahane @cook_13305893
रोजी

Similar Recipes