तिखट शेव (tikhat shev recipe in marathi)

#दिवाळी स्पेशल
#तिखट जाडी शेव
दसरा झाल्या बरोबर सगळीकडे उत्साहाचे वातावरण मग पहिले साफसफाई मग शॉपिंग डेकोरेशन आणि सर्वात महत्वाचे दिवाळी फराळ.मग चकली ची भाजणी ,नवीन पदार्थ शेव चिवडा प्रकार वर चर्चा रंगते.आमच्या मी दोन प्रकारचे शेव करते.जाड तिखट शेव आणि बारीक फिकी शेव.तिखट शेवेला जास्त डिमांड असते ,त्याचा वापर भाजी,मिसळ भेळ इत्यादी मध्ये होतो.
तिखट शेव (tikhat shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल
#तिखट जाडी शेव
दसरा झाल्या बरोबर सगळीकडे उत्साहाचे वातावरण मग पहिले साफसफाई मग शॉपिंग डेकोरेशन आणि सर्वात महत्वाचे दिवाळी फराळ.मग चकली ची भाजणी ,नवीन पदार्थ शेव चिवडा प्रकार वर चर्चा रंगते.आमच्या मी दोन प्रकारचे शेव करते.जाड तिखट शेव आणि बारीक फिकी शेव.तिखट शेवेला जास्त डिमांड असते ,त्याचा वापर भाजी,मिसळ भेळ इत्यादी मध्ये होतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बेसन चाळून घ्या.आता बेसन एका परातीत टाका.आता मिक्सर भांड्यात मीठ बेकिंग पावडर व हिंग घेऊन घेऊन स एकत्र फिरवून घ्या.
- 2
तेल गरम करून बेसनात घाला.आता यात ओवा मीठ बे किंग पावडर चे मिश्रण टाका.चांगले मिसळून घ्या.
- 3
आता यात गरम तेलाचे मोहन घाला.यामध्येच लाल तिखट व काश्मिरी लाल तिखट घाला.सर्व एकत्र करून त्याचा गोळा करा.
- 4
आता जाड सोरयामध्ये बेसनाचा गोळ्याचा भरा.तेल तापत ठेवा.तेल तापल्यावर शेव पाडून घ्या. मिडीयम आचेवर तळून सर्व करा,झणझणीत तिखट शेव.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन तिखट शेव (besan tikhat shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #तिखट शेवया वर्षी दिवाळीच्या पहिला पदार्थ तिखट शेव बनवले. Pranjal Kotkar -
कुरकुरीत तिखट लसूण शेव (tikhat lasun sev recipe in marathi)
#dfrशेव आपण नेहमीच खातो . पण दीवाळीत घरी केलेली शेव म्हणजे एकदम खास असते...😊शेवचे तसे बरेच प्रकार आहेत . त्यातीलच माझ्या मुलांच्या आवडीची तिखट लसूण शेवपाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया Supriya Devkar -
खुसखुशीत लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळात जशी गोड पदार्थांची रेलचेल असते तशीच तिखट पदार्थांची असते तिखट पदार्थांमध्ये चिवडा चकली शेव येते शेव हा प्रकार अनेक प्रकारे बनवता येते चला तर मग आज बनविण्यात आपण खुसखुशीत लसूण शेव Supriya Devkar -
तिखट शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी फराळ क्र.4दिवाळी फराळ या थिम च्या निमित्याने वेगवेगळे पदार्थ करण्यात येत आहे.त्यातलाच अजून एक पदार्थ तिखट शेव.... Supriya Thengadi -
कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ आज मी दिवाळी फराळ मधील दुसरा पदार्थ कुरकुरीत शेव बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
लसुणी शेव (lasooni sev recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीत गोड पदार्था सोबतच तिखट चमचमीत पदार्थ ही केले जातात त्यातलाच ऐक प्रकार म्हणजे लसुणी शेव चला तर बघुया लसुणी शेव कशी करायची ते Chhaya Paradhi -
लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजखरंतर शेव इतकी करायला सोपी,तरी आपण बायका वर्षभर जास्तकरुन विकतच आणत असतो.पदार्थावर गार्निशिंगसाठी तर लागतेच पण अशीच अधेमधे तोंडात टाकायला चटपटीत हवीच असते.दिवाळीत मात्र शेव घरातच केली जाते.शेव म्हणलं की मला आठवते,माझ्या लहानपणी हॉटेलमध्ये काचेच्या कपाटात शेवेचे असे एकेक चवंग असे रचून ठेवलेली!ती पिवळीधम्मक बारीक काडीची शेव अगदी खुणावत असे आणि तोंडाला पाणी सुटायचे😋😋.पूर्वी हॉटेलात शेव-चिवडाही मिळत असे...तोही पुड्यात बांधलेला.दाराशीच एक उघडा आचारी भिजवलेल्या डाळीच्या पीठाचे अत्यंत लडबडलेले पातेले किंवा परात घेऊन बसलेला असे.मोठ्या कढईत तो खूप मोठी शेव घाले आणि मोठ्याच झाऱ्याने ती तळून छानपैकी कढईच्या काठावरच निथळत ठेवे.आता हॉटेल्स सुधारली...पण छोट्या गावांमध्ये ही गंमत अजूनही अनुभवायला मिळते.🤗शेवेचेही मग नानाविध प्रकार आले.पालक शेव,लसूण शेव,टोमॅटो शेव,बटाटा शेव,तिखट शेव....खमंग,खुसखुशीत आणि टाईमपासला मस्त,सगळ्यांना आवडणारी..!!चकली आणि शेव या तर मला बहिणी-बहिणीच वाटतात.झाल्या तर कुरकुरीत आणि रुसल्या तर मऊ😄चला तर खुसखुशीत अशी दिवाळीची रंगत वाढवणारी शेव खायला.... Sushama Y. Kulkarni -
अजवाइन शेव (ajawain shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल फराळ#अन्नपूर्णादिवाळी मध्ये मी वेग वेगळे फराळाचे प्रकार करीत असते .आज खास ओवा जास्त वापरून त्याची शेव बनवली.खासच लागते तीच वेगळा तिखटपणा ही त्याची खासियत .खूपच. खुसखुशीत आणि आजच्या वातावरणाला आवश्यक असा ओवा म्हणजे चव आणि आरोग्य टी इन् वन. Rohini Deshkar -
-
तिखट शेव (tikhat shev recipe in marathi)
#३ #अन्नपूर्णाकुरकुरीत तिखट शेव😍दीवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 💥 Madhuri Watekar -
-
मसाला शेव (masala shev recipe in marathi)
# अन्नपूर्ना# दीवाळी स्पेशलशेव मसाला ,,, दिवाळी म्हटलं खूप तरी बोल पदार्थ होतात मग झणझणीत काहीतरी हवं म्हणून मी मसाला शेव बनवल HARSHA lAYBER -
लसुणी शेव (lasuni sev recipe in marathi)
#CDYबालक दिन स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये माझ्या बालिकेसाठी केली रेसिपी म्हणजे "लसूणी शेव"..ही शेव माझ्या लहान मुलीला प्रचंड आवडते. चवीला अप्रतिम आणि तेवढीच स्वादिष्ट असे हे लसूणी शेव.. कुरकुरीत आणि खमंग...चहा सोबत गप्पा रंगलेल्या असताना किंवा सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक सोबत जर हे शेव सोबतीला असणे म्हणजे स्वर्गसुखच....चला तर मग करुया *लसूणी शेव*🍝 🍝 Vasudha Gudhe -
-
तिखट शेव (बेसन शेव) (tikhat sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #तिखट_शेवबेसन पिठापासून बनवलेली खमंग कुरकुरीत शेव हा दिवाळी पदार्थांच्या पंगतीमधला महत्त्वाचा पदार्थ. याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच आहे. Ujwala Rangnekar -
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
-
लसूण शेव (lasoon sev recipe in marathi)
#GA4#week 9#friedदिवाळी निमीत्त तिखट लसूण शेव Jyoti Chandratre -
तिखट मिठाची पुरी (tikhat mithachi poori recipe in marathi)
तिखट मिठाच्या पुऱ्या#GA4 #week9 FRIED आणि पुरी हा क्लू ओळखला आणि आज नाश्त्याला तिखट मिठाच्या पुऱ्या बनवत आहे. rucha dachewar -
भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#भाजणी चकलीचकली हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलां पासून मोठ्यानं पर्यंत सगळयांना च आवडतात. Sampada Shrungarpure -
मसाला शेव (masala shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळशेव हा फराळाच्या ताटातला अविभाज्य घटक आहे. चिवड्यात शेव मिसळून खाता येते.कुरकुरीत शेव चहाचे वेळी चहाबरोबर खाता येते. Supriya Devkar -
भाजणीच्या चकल्या (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ 7#खुसखुशीत भाजणी चकली#मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.भाजणीच्या पिठामध्ये गव्हाचे पीठ टाकून खमंग आणि कुरकुरीत चकल्या करत आहे rucha dachewar -
कोहळ्याच्या तिखट पुऱ्या (kohalyachi tikhat puri recipe in marathi)
आजकाल कोहळे आणले, की भाजी व्यतिरिक्त काहीतरी वेगळे करण्याची डिमांड असते ...मग प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळे करावे लागते ! गुळशेलं झालं, बोंड झाली, हलवा ही झाला ,मग आता गोड खाऊन कंटाळा आला.... म्हणून आज तिखट पुऱ्या केल्या आहे. Varsha Ingole Bele -
-
-
तिखट पापड्या (tikhat papdya recipe in marathi)
अक्षयतृतीया ला नैवेद्य साठी तिखट पापड्या करतात 😋 Madhuri Watekar -
कसुरी मेथी खारे शंकरपाळे (Kasuri Methi Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थांची ही रेलचेल असते मग ती चकली असो किंवा शेव असो चिवडा असो किंवा खारे शंकरपाळे गोड पदार्थांसोबत तिखट पदार्थ खायला चांगले वाटते Supriya Devkar -
चटपटीत आलू भुजिया शेव (aloo bhujiya recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#आलू शेव#बटाटा शेवशेव म्हंटलं की खूप प्रकार येतात त्यात, जसे साधी शेव, तिखट शेव, लसूण शेव, बारीक शेव, झिरो नंबर शेव, इ...कुकपॅड मुळे नवीन प्रकार करून बघायण्याची सवय लागली आहे. आणि त्याच बरोबर घरचे आतुरतेने वाट बघत असतात.अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध ही शेव खाऊ शकतात. चटपटीत आणि चमचमीत शेव ही चहा बरोबर, तसेच उपमा, पोहे, पाणीपुरी, शेव पुरी बरोबर खाऊ शकतात.चला तर म ही रेसिपी बघू या कशी करायची ती. Sampada Shrungarpure -
खस्ता (khasta recipe in marathi)
#GA4 #week9MAIDA & FRIED हे दोन किवर्ड वापरून बनवले आहेत.. खस्ता.. चहाबरोबर किंवा कधीही खायला मस्त कुरकुरीत... दही टोमॅटो बारीक चिरलेला कांदा व शेव घालून तर मस्त खस्ता चाटही बनते.. आणि त्यात आता दिवाळी...मग तर हमखास खस्ता.. Shital Ingale Pardhe
More Recipes
टिप्पण्या