पालकवडी

Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203

रोज रोज तोंडी लावायला काही तरी ताटात असेल तर मजा येते जेवणात

पालकवडी

रोज रोज तोंडी लावायला काही तरी ताटात असेल तर मजा येते जेवणात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटी बेसन पीठ
  2. 4 ते 5 पालक पाने
  3. 4 त 5 हिरव्या मिरच्या
  4. 1 इंचआले
  5. 4 ते 5 लसूण पाकळ्या
  6. 1 टी स्पूनओवा
  7. 1 टी स्पूनपांढरे तीळ
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. 1 टी स्पूनसाखर
  11. 1 टी स्पूनजिरे
  12. 1 टी स्पूनमोहरी
  13. 2 टी स्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    पालक धुवून घ्या,पालक मिरची,जिरे,लसूण,आले,मिक्सरमध्ये वाटून घ्या

  2. 2

    कढई गरम करून थोडे जास्त तेल घालून मोहरी, जिरे घाला,तीळ घाला,ओवा घाला,हिंग घाला

  3. 3

    वाटलेले वाटण घाला,परता मग पाणी घालून उकळा

  4. 4

    उकळी आल्यावर एका हाताने ढवळत दुसऱ्या हाताने बेसनपीठ टाकत रहा

  5. 5

    झाकण ठेवून वाफ काढा

  6. 6

    तेलाचा हात फिरवलेल्या प्लेट मध्ये गरम असताना थापा

  7. 7

    थंड झाल्यावर वड्या पाडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes