चना डाळीची चटणी (chana dalichi chutney recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
जेवणात अतिशय चटपटीत प्रकार रोजच्या जेवणात काही तोंडी लावायला हवं कधी लोणचं,सलाद, असे वेगवेगळे प्रकार पाहीजे तर मी आज ओल्या चनाडाळीची चटणी करायचा बेत केला😋😋
चना डाळीची चटणी (chana dalichi chutney recipe in marathi)
जेवणात अतिशय चटपटीत प्रकार रोजच्या जेवणात काही तोंडी लावायला हवं कधी लोणचं,सलाद, असे वेगवेगळे प्रकार पाहीजे तर मी आज ओल्या चनाडाळीची चटणी करायचा बेत केला😋😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चना डाळ १० मिनीटे भिजत घालून ठेवली.
- 2
नंतर हिरव्या मिरच्या, जीरे, लसुण यांची जाडसर बारीक करून घेतले.
- 3
नंतर त्यात चनाडाळ, दही,मीठ, चिमूटभर साखर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले.
- 4
नंतर कढईत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून सांबार टाकुन तडका दिला.
- 5
चना डाळीची चटणी तयार झाल्यावर वाढायला तयार झाली.खुप चविष्ट लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सतावणारी चटणी कधी तिखट,कधी आंबटगोड,गोड तुरट, काही तरी जेवणात हवं असतंच😋 Madhuri Watekar -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#CPM2#मॅगझीन रेसिपीदुधी अतिशय गुणकारी हाॅट साठी चांगला असतो दुधी चां ज्युस,दुधीचे वडे,असे वेगवेगळे प्रकार बनतात आज दुधी पराठ्याचा बेत केला😋 Madhuri Watekar -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
आपल्या रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर लोणचे हे असल्या शिवाय जेवणात पाहिजे म्हणून आज मी काकडीची कोशिंबीर करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
आंब्याची चटपटीत चटणी (ambyachi chatpati chutney recipe in marathi)
उन्हाळ्यात आंबा स्पेशल चटपटीत चटणी😋 Madhuri Watekar -
कढीपत्ताची चटणी (kadipatta chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट कधी आंबटगोड कधी तुरट अशा विविध प्रकारच्या चटण्या जेवणात हव्या त्यातलाच आज वेगळा प्रकार कढीपत्त्याची चटणी अतिशय गुणकारी केसांची वाढ पांढरे केस काळे वयानुसार बदल होईल असा हा गुणकारी कढीपत्ता😋 Madhuri Watekar -
चना डाळ वडा (chana daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा 😋#सनासुदीला वडे नैवेद्य ही महत्त्वपूर्ण असतेचटपटीत चटणी,साॅस सोबत अप्रतिम लागते. Madhuri Watekar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #Week7#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजW7#ओल्या नारळाची चटणी😋😋😋 Madhuri Watekar -
-
टँगी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
रोजच्या जेवणात तोंडी लावणी साठी ही आंबट गोड चटणी भाव खाणारी आहे Bhaik Anjali -
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
काकडी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर काही तरी नवीन नवीन पदार्थ करावसे वाटते म्हणून मी आज काकडीची थालीपीठ करायचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट, कधी आंबटगोड,तुरट अशा विविध प्रकारच्या नवीन नवीन चवदार चटपटीत चटण्या हव्या .😋 Madhuri Watekar -
चना दाळीची चटणी (chana dalichi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 मधली ४थी रेसिपी आहे, गावाकडील आठवण म्हणजे माझ्या आजोबा कडे दर वर्षी महालक्ष्मी बसतात, तर दुसऱ्या दिवशी जेवना चा खूप मोठा कार्यक्रम असतो तर त्याच्या जेवना करीता नाना प्रकारच्या चटण्या बनतात, त्या मधलीच १ पारंपरिक ही चना दाळीची चटणी, मला तर खूप आवडायची आणि आताही तेवढीच आवडते, पण येवढच की जशी त्या महालक्ष्मी यांच्या जेवनात लागते, तशी चव नाही बनत, पण मी नेहमी ही चना दाळीची चटणी इडली दुसऱ्या सोबत बनवते ती माझ्या पद्धतीने, तर बघुया 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
वरीचे उत्तपम (भगर) (variche uttapam recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस चवथानवरात्रीच्या उपवासाला नवीन नवीन पदार्थ रोज वेगवेगळ्या प्रकारचे नास्ता आज मी वरीचे उत्तपम करायचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
करवंदाची चटपटीत चटणी (karwandachi chutney recipe in marathi)
पावसाळ्यात भाज्या स्पेशल#msrकरवंदे फक्त पावसाळ्यात च मिळतात वर्षातुन एकदा हे फळं मिळतात करदांचे लोणचे, चटणी खुप छान चपटीत असते त्यातला एक प्रकार आहे# करवंदाची चटपटीत चटणी😋 Madhuri Watekar -
-
डाळीची चटणी (dalichi chutney recipe in marathi)
चण्याच्या डाळीची चटणी आमच्या विदर्भातील एक पारंपरिक चटणीचा प्रकार आहे.घरगुतीकार्यक्रम असो वा लग्न !पंगतीला डाळीची चटणी असतेच. झटपट होणारी आणि अगदी कमी साहित्यात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कवठाची चटणी (kavdachi chutney recipe in marathi)
कवठ बाजारात भरपूर प्रमाणात मिळतेचटपटीत कवठाची चटणी जेवणासोबत काय जबरदस्त लागते😋 Madhuri Watekar -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट कधी आंबटगोड कधी तुरट अशा विविध प्रकारच्या चटण्या हव्या त्यातली ही एक जवसाची चटणी😋 Madhuri Watekar -
फोडणीची भगर(Fodnichi Bhagar Recipe In Marathi)
श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋😋#SSRश्रावण महिन्यातील भरपूर प्रमाणात उपास असतात कधी साबुदाणा वडा भगरीचाभात बटाटा भाजी तर कधी फोडणीची भगर करण्याचा बेत केला 😋😋 Madhuri Watekar -
खंमग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकWeek 3#खंमग ढोकळा😋😋😋 Madhuri Watekar -
कच्च्या आंब्याची चटणी (Kachya ambyachi chutney recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#उन्हाळ्यात कच्चे आंबेची सुरुवात झाली आवडीने चटपटीत चटणी खायला कुणाला बरं आवडणार नाहीत 😋😋😋#कच्च्या आंब्याची चटणी 🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
कोथिंबीरीच्या देठांची चटणी (kothimbirichya dethachi chutney recipe in marathi)
आज जागतिक पितृदिनानिमित्त स्व.बाबांना आवडणारी, त्यांना समर्पित ही चटपटीत चटणी ..कोंड्याचा मांडा ,त्यांचा हातखंडा .. Bhaik Anjali -
चणा डाळीची चटणी (chana dalichi chutney recipe in marathi)
#KS3विदर्भात लग्नाच्या पंगतीत अगदी आवर्जून केली जाणारी चणा डाळ चटणी ची रेसिपी बघुयात.... 😄😄😄 Dhanashree Phatak -
तोडंलीची भाजी (tondalichi bhaji recipe in marathi)
#skmआमच्या कडे तोंडलीची आवडीने खातात पण मी आज चनाडाळ टाकून केली खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात फणसाचे भरपूर प्रमाणात असतात फणसाची लोणचं बनवितो मी आज फणसाची भाजी बनवण्याचा बेत केला.😋😋😋#फणसाची भाजी Madhuri Watekar -
व्हेज उत्तपम (Veg Uttapam Recipe In Marathi)
समर डिनर रेसिपी#SDRउन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात हलकं जेवणाची मागणी असते तर मी आज थीम नुसार व्हेज उत्तपम करण्याचा बेत केला 😋😋😋 Madhuri Watekar -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2#मॅगझीन रेसिपीजेवणात सोबत काही चटपटीत लोणचे, चटणी असायला हवी म्हणून च मी आज काही तरी वेगळे म्हणुन व्हेजिटेबल रायता करायची इच्छा झाली😋 Madhuri Watekar -
आंब्याचा तक्कु (Ambyacha takku recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेंजउन्हाळ्यात भरपूर प्रमाणात आंबे निघतात तर रोजच्या जेवणात चटपटीत चवदार असालाच हवं म्हणून मी आज आंब्याचे तक्कु बनविले.😋😋😋#आंब्याचा तक्कु🤤🤤🤤🍑🍑🍑 Madhuri Watekar -
चणा डाळ चटणी (chana daal chutney recipe in marathi)
#KS3 # चणा डाळ चटणी.. विदर्भात, श्री गौरी गणपतीच्या जेवणात, या चटणीला स्थान... Varsha Ingole Bele -
शेंगदाणा चटणी(shengdana chutney recipe in marathi)
#रेसीपीबूकगावाकडच्या रेसीपीमाझे माहेर येवला जिल्हा नाशिक, पैठणी साठी प्रसिद्धी असलेले गाव. लहानपणी माझी आई ही चटणी बनवत असे. मग तो शाळेचा डब्बा असो की प्रवास या चटणी चे महत्व अजूनही कमी झाले नाही. ही चटणी हिरवी मिरची किंवा लाल मिरची ज्याला जसे आवडेल तशी बनवतात. घरोघरी आजही ही चटणी तोंडी लावायला बनवुन ठेवतातShobha Nimje
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- दुध कलाकंद (dudh kalakand recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15606150
टिप्पण्या