लसूण खोबर्याची चटणी (lasun khobryachi chutney recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
लसूण खोबर्याची चटणी (lasun khobryachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
शेगंदाणा, तिळ, खोबरे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे.
- 2
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे आता यात लाल तिखट आणि मीठ घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसूण, खोबरे,शेंगदाण्याची चटणी (lasun khobre shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4मधील थीम नुसार लसूण,खोबरे,शेंगदाण्याची चटणी करत आहे.रोजच्या जेवणामध्ये वरण,भात,भाजी चपाती बरोबर तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाची मजा काही निराळी असते.प्रवासामध्ये ही चटणी सोबत घेवून जात येते.दोन ते तीन दिवस सहज टिकते. rucha dachewar -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
"खोबरे लसूण चटणी"ही चटणी खुप चविष्ट होते.. ताटात डाव्या बाजूला तोंडी लावणे म्हणून,पराठ्या सोबत खायला उपयोगी पडते.. वडापाव सोबत तर भन्नाटच लागते. लता धानापुने -
लसूण खोबऱ्याची सुकी चटणी (lasun khobryachi suki chutney)
शाकाहारी जेवणात डाळ भात भाजी पोळी असा चौ फे र आहार असला तरी अजून काहीतरी तोंडी लावायला हवेच असते, मग ते पापड असो, लोणची असो किंवा वेगवेगळ्या चटण्या... अशीच जेवणात तोंडी लावायला झटपट होणारी ही लसणाची चटणी Minal Kudu -
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
#कुकस्नॅप#नवीन फ्रेडची ओळख आठवड्यातील ट्रेडींक रेसिपी# लताताई धानापुने यांची खोबरे लसूण चटणी ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली#Thank you रेसिपी चॅलेंज👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🤤🤤 Madhuri Watekar -
लसूण चटणी
#रेसिपी बुक#लसूण चटणी- ही चटणी मस्त झणझणीत लागते या चटणीला आपण पराठे पुरी कशा सोबत खाऊ शकतो. Anitangiri -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#Cooksnapमूरेसीपी Sangita Bhong Tai यांचीमहाराष्ट्र मध्ये ही चटणी ग्रामीण भागात जास्त बनवली जाते.आपले शेतकरी बांधव दुपारच्या न्याहारी साठी ही चटणी व भाकरी सोबत कांदा शेतात घेऊन जातात. Jyoti Chandratre -
उपवासाची चटणी (upwasachi chutney recipe in marathi)
#nnrफळ= ओला नारळउपवासात ही चटणी खिचडी, भगर,इडली सोबत आपण खावू शकतो. झटपट बनवता येते. Supriya Devkar -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
झणझणीत लसूण चटणी जेवणाची लज्जत नेहमीच वाढवते. करायला अगदी सोप्पी, झटपट होणारी. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
आंब्याची चटणी (ambyachi chutney recipe in marathi)
#चटणी#उन्हाळात जेवणामध्ये आंब्याची चटणी असली की वेगळीच मजा येते. Dilip Bele -
लसूनचटणी (lasun chutney recipe in marathi)
जेव्हा ही घरी नावडती भाजी असली कि, मुलींसाठी खास ही चटणी बनवावी लागते. अशावेळी मग मी ही चटणी थोडी जास्तच करून ठेवते. चांगली आठ.. दहा दिवस तरी चालेल अशी.. करायला अगदी सोपी.. पण खायला तेवढीच झणझणीत... आपण नेहमीच लसूणची कोरडी चटणी खातो... पण या चटणीची टेस्ट मस्तच टेम्टींग अगदी.. नक्की ट्राय करा... *लसूण चटणी *... 💃💕 Vasudha Gudhe -
लसूण खोबरे चटणी (lasun khobra chutney recipe in marathi)
#GA4#week4Keyword- chutney रोजच्या जेवणात कोणतीही चटणी असेल तर,जेवण परिपूर्ण झाल्यासारखे वाटते.तसेच भाकरीसोबतही चटणी फार छान लागते.ही लसूण चटणी वडापाव सोबतही खूप छान लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 #गार्लिकगोल्डन एप्रन 4 -आठवडा 24 चे क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड - गार्लिक म्हणजे लसूण. Pranjal Kotkar -
खोबर्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
संक्रांतीच्या दरम्यान भोगीची भाजी बनवली जाते आहे आणि ती आपल्या बाजरीच्या भाकरी सोबत शेजाऱ्यांना ताटातून देण्याची पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे बाजरीच्या भाकरी वर भोगीची भाजी ,लोणी ,कांदा पात, गाजर मसाले भात ,खोबऱ्याची चटणी असे सर्व घालून ते ताट दिले जाते .चला तर खोबऱ्याची चटणी आपण बनवूयात. तसे खोबऱ्याची चटणी म्हटलं की फक्त खोबरे घालून बनवली जाते मात्र आता थंडी असल्यामुळे खोबर्याच्या चटणी त थोडेसे भाजलेले शेंगदाणे लसुन अजून थोडे तीळ घालून ही चटणी बनवणार आहोत Supriya Devkar -
कार्याळाची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
#cn कार्याळाची चटणी आजी नेहमी करायची जेवताना तोंडी लावायला म्हणून कांदा लसूण मसाल्यात मिसळून कार्याळाची चटणी आणि तेल अस घ्यायची भाकरी ला लावून त्याची सुरळी करून द्यायची आहा काय मजा यायची खायला. आई ही चटणी सुक्या भाजात ही घालते मी सुद्धा तेच करते भाजीची चव छान लागते. Supriya Devkar -
बिटरूट खोबर्याची चटणी (beetroot khobryachi chutney recipe in marathi)
#KS1खोबर्याची चटणी नेहमीच बनवतो पण काही वेगवेगळ्या प्रकारची चटणी बनवली तर खायला मजा येते. हि चटणी म्हणजे खोबर्याची चटणी आणि आमसूल चटणीचे काॅम्बिनेशन आहे दही घालायची गरज पडत नाही. आमसूल उष्णता कमी करण्यासाठी मदत करते. Supriya Devkar -
मिक्स चटणी/शेंगदाणा,लसूण,खोबरे चटणी (shengdana lasoon khobra chutney recipe in marathi)
#CNशेंगदाणा ,खोबरे ,लसूण वापरून ही चटणी बनविली आहे. झटपट होते टेस्टी आणि खूप सुंदर लागते Suvarna Potdar -
पुदिन्याची चटणी (Pudina Chutney Recipe in Marathi)
ही चटणी चटकदार असून लसूण विरहीत असल्याने बाप्पाच्या नैवेद्य्याच्या पानात वाढता येते तसेच वडे भजी सोबत खाता येते. Pragati Hakim -
-
खमंग व रुचकर लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#KS1 लसूण खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे ..लसूण चटणी वाटण्यासाठी पारंपरिक पाटा वरवंटा वापरला आहे.काही गोष्टी अनायसे आपल्याला वारशाने मिळतात आणि त्या आयुष्यभर जपायला खूप जणांना आवडत. तसाच हा आमचा पाटा वरवंटा खूप वर्षांपूर्वीचा आहे. मस्त झणझणीत लसूण चटणी करायला घेतली होती. पाटा वरवंटा धुवून पुसून स्वच्छ केला. पाटा वरवंटा वापरून बनविलेली चटणी मिक्सर/ग्राईंडर मधल्या चटणीपेक्षा अधिक सरस व चवदार बनते कारण यात घटक ठेचले व वाटले जातात व त्याची चव भन्नाट येते.जरा जास्त कष्ट पडतात. पण काय मस्त झणझणीत चव येते चटणीची...अहाहा....😋😋😋चटणी कोरडीच पाहिजे असल्या मुळे पाणी अजिबात घालू नये. वाटताना खोबऱ्याचे तेल सुटतेच.चटणी खूप चिकट होऊ नये म्हणून सर्व जिन्नस गार झाल्यावरच वाटावेत. कमीतकमी साहित्य, झटपट होणारी व आठवड्याभराची टिकणारी जास्त बनवली तर महिना दोन महिने आरामात टिकते. Prajakta Patil -
उधिंयो (undhiyo recipe in marathi)
#GA4 #week25#drumsticksशेवगा आणि तोही गावरानी असेल तर तो खूप छान चवीला लागतो.गोडसर गाभा लहान मुलांना चोखून खायला मजा येते. काही जण तर शेवगा शेंग चाऊन खाऊन चोथा फक्त काढतात. शेवगा साधा डाळ घालून बनवला तरी छान लागतो आणि भरपूर भाज्या घालून ऊंधियो बनवून खा तो ही अप्रतिम चवीचा बनतो. चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
ओले लसूण पात चटणी (Ole Lasun Paat Chutney Recipe In Marathi)
#SOR: हिवाळ्यात ओले लसूण आणि त्या ची पान महंजे पाती पासून बनवलेली ही चटणी औषधी, पौष्टीक आणि टेस्टी असते .चटणी बनवायला सुद्धा अगदी सोप्पी आहे. Varsha S M -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
#VSM हिवाळ्यात ही चटणी खायला फार बरी वाटते आणि पौष्टिक पण आहे. Varsha S M -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#ट्रेंडींगरेसिपी#लसूणचटणीपराठा ,भाकरी,धपाटे,थालीपीट याबरोबर ही चटणी खूप छान लागते.चटणी बनवतांना मिरच्या व लसूण सम प्रमाणात घेऊन मगज चटणी बनवावी व फ्रीज मध्ये एयर टाईट कंटेनर मध्ये भरून स्टोअर करून ठेवली असता सहा महिने टिकते. Jyoti Chandratre -
लसूण खोबरे चटणी
#पहिलीरेसिपी लसूण खोबऱ्याची चटणी सगळ्यांनाच खूप खूप आवडते, ही अतिशय चविष्ट, स्वास्थ्यवर्धक आणखीन बनवायला फारच सोपी असते.. जेवताना तोंडी लावायला हे चटणी पाहिजेत! वडापाव, थालीपीठ, पुरी पराठ्यासोबत ही चटणी फारच उत्तम लागते! चला तर मग बघुया याची सरळ सोपी कृती.... Renu Chandratre -
"शेंगदाणा लसूण चटणी" (Shengdana Lasun Chutney Recipe In Marathi)
"शेंगदाणा लसूण चटणी"#DR2शेंगदाणे आणि लसूण दोन्ही पदार्थ थंडी साठी अतिशय उपयुक्त मानले जातात, शरीराला ऊर्जा देण्याचे काम ते करतात.शेंगदाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, मॅग्निज, कॅल्शियम, बीटा केरोटिन ही पोषक तत्वे असतात.लसूण हे त्यापैकी एक नाव आहे, ते सहसा भाज्या आणि कडधान्यांमध्ये टेम्परिंगसाठी वापरले जाते, त्यासोबत कच्च्या लसणाचे सेवन देखील थंडीच्या काळात खूप फायदेशीर मानले जाते. म्हणूनच मी थंडीच्या दिवसात ही चटणी आवर्जून करते,संध्याकाळी किंवा सकाळी नाश्ता असो किंवा जेवण तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त पर्याय...😊 Shital Siddhesh Raut -
खोबरे लसूण चटणी (khobra lasun chutney recipe in marathi)
#Goldenapron3 week19 यातील किवर्ड कोकोनट आहे. ह्याची ही ही सुंदर नेहमी खावीशी वाटणारी चटणी.आमची आजी ही चटणी फार बेस्टच बनवायची. Sanhita Kand -
-
लसूण-खोबरं चटणी (Garlic-Dry Coconut Chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 puzzle मधे... *चटणी* हा Clue ओळखला आणि बनवली "लसूण-खोबरं चटणी".कमीतकमी साहित्य,...झटपट making process....आणि आठवड्याभराची साठवणहि चटणी खिचडी, साधा पुलाव, भाकरी-कांदा, वडापाव या सोबत खायला एकदम झकास... 👌🏽शिवाय... लसूण-खोबरं मसाला म्हणूनही वापरता येईल.टीप:.. दमट हवामान असेल तर चटणी काचेच्या हवाबंद बरणीत भरुन, फ्रिजमधे ठेवावी आणि कोरड्या हवामानात बाहेरच ठेवावी, आठवडाभर छान टिकते. Supriya Vartak Mohite
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15238052
टिप्पण्या