काकडी ची भाजी

Pallavi paygude @cook_20312491
#workfromhome
#stayhome
#lockdown
#letscook
काकडी ची भाजी उपवासाला पण चालते. नक्की करून पहा . नेहमी आपण काकडी ची कोशिंबीर किंवा कायरस करतो . आज आपण सहज आणि सोपी काकडी ची भाजी कशी करायची ते पाहू.
काकडी ची भाजी
#workfromhome
#stayhome
#lockdown
#letscook
काकडी ची भाजी उपवासाला पण चालते. नक्की करून पहा . नेहमी आपण काकडी ची कोशिंबीर किंवा कायरस करतो . आज आपण सहज आणि सोपी काकडी ची भाजी कशी करायची ते पाहू.
कुकिंग सूचना
- 1
काकडी ची साल काढून त्याचे मधम आकाराचे तुकडे करून घ्यायचे.
- 2
एका पॅन मधे तेल टाकून,त्यामधे, जिरे फोडणी ला टाकून चिरलेली काकडी, लाल तिखट, साखर, आणि मीठ टाकून वाफेवर शिजवणे.
- 3
भाजी शिजत आली की त्या मधे शेंगदाणा कूट टाकून एक वाफ आणणे.आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करणे.
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
-
-
-
-
-
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
-
-
-
काकडीची पछडी (kakdichi pachadi recipe in marathi)
काकडीचे पछडी उपवासाला ही चालते किंवा सलाद म्हणून पण खाता येईल किंवा याला पराठे बरोबर ही खाऊ शकतो. काकडी मध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते तर रोजच्या आहारात काकडी घेणे खूप आवश्यक आहे. Pallavi Maudekar Parate -
उपवासाची खमंग काकडी
#कोशिंबीरउपवासाला साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे आपण करतोच त्यासोबत हिरवी चटणी किंवा गोड दही हाच पर्याय सर्वजण निवडतात . पण १० मिनिटांचा वेळ काढून हि खमंग काकडी बनवून खा त्या खिचडी वड्यासोबत बघा त्याची लज्जत अगदी न्यारीच . Shruti Desai Brown -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
काकडी म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील एक तोंडी लावणे प्रकारातील खाद्यपदार्थ! काकडीचे विविध गुणधर्म म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं.त्यात विविध व्हिटॅमिन्स असतात, जसे की व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, तसंच मॅंगनीज, पोटॅशियम बीटा कॅरोटीन इत्यादी घटकही असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.कधी नुसती खाण्यासाठी, कधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून खाण्यासाठी आपण काकडी वापरतो. आपण काकडी खावी म्हणून लहानपणी आई आपल्याला धाक दाखवूनही काकडी खाऊ घालते.कधी कधी मुलं काकडी खात नाहीत म्हणून विविध पदार्थात त्याचा वापर करून छुप्या पद्धतीने मुलांना काकडी खाऊ घालतात..😊काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.चला तर पाहूयात खमंग काकडी...😊 Deepti Padiyar -
काकडी वडा (kakadi vada recipe in marthi)
#nrr नवरात्र स्पेशल काकडी वडा व उपवासा ला ही चालतो.काकडी, नारळ व भोपळा उपवासाला चालणारे आहेत. Shobha Deshmukh -
खमंग काकडी कोशंबीर(koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीजेवणात डाव्या बाजूला खमंग कोशिंबीर असेल तर जेवण चार घास जास्तच जाते हा सर्वांचा अनुभव आहे, म्हणून मी हि खमंग काकडी सलाड ची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. Shubhangi Ghalsasi -
काकडी,टमाटर कोशिंबीर (Kakdi Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#कोशिंबीर #काकडी टमाटर कोशिंबीर..... काकडीची कोशिंबीर बहुतेक आपण गोड दही टाकून करतो आणि ती सुंदर पण लागते पण जर कधी दही नसेल तर टमाटा दाण्याचा कूट टाकून आयत्यावेळी ही कोशिंबीर सुद्धा खूप सुंदर लागते.... Varsha Deshpande -
शिमला मिर्चिची चटणी (shimla mirchichi chutney recipe in marathi)
आपण नेहमी शिमला मिरची ची भाजी करतो पण आज मी चटणी केली. माझी आई नेहमी करते, आज मी पण ट्राय केली. आणि माझ्या मुलाला तर फारच आवडली. तुम्ही पण करून बघा. Janhvi Pathak Pande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11864635
टिप्पण्या