रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2वाटी रवा
  2. 1 1/2वाटी साखर
  3. 6/ 7 चमचे तूप
  4. 8/ 10 बदाम आणि पिस्त्याचे काप
  5. 8/ 10 किसमिस
  6. 1/4लिॆटर दूध
  7. 1चिमूट केशरी रंग
  8. 1/2चमचा वेलची पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    एका कढईत तूपा मध्ये रवा भाजून घ्या

  2. 2

    त्यात बदाम, पिस्ता व किसमिस घालून परतून घेणे.

  3. 3

    दूध - पाणी कोमट करून रव्यात घालावे व रवा सुट्टा होई पर्यंत शिजवावा.

  4. 4

    रवा शिजला की त्यात साखर घालावी. साखरेचे पाणी आटे पर्यंत परतावे. झाकण देऊन एक वाफ काढावी. वरून सुका मेवा घालावा व गरम गरम सर्व्ह करावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes