कोथिंबीर चीज पराठा

Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203

सगळ्या मुलांना चीज खूप आवडते,मधल्या वेळी खायला पोटभरीचा असा चीज कोथिंबीर पराठा नक्की करा #पराठा

कोथिंबीर चीज पराठा

सगळ्या मुलांना चीज खूप आवडते,मधल्या वेळी खायला पोटभरीचा असा चीज कोथिंबीर पराठा नक्की करा #पराठा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटी गव्हाचे पीठ
  2. 1 वाटी किसलेले चीज
  3. 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून
  4. 1 टी स्पूनमिरी कुटलेली
  5. 1 टी स्पूनचिली फ्लेक्स
  6. 1 टी स्पूनमीठ
  7. बटर भाजण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    गव्हाचे पीठ मीठ घालून आपण चपाती साठी जसे भिजवतो तसे भिजवा

  2. 2

    कोथिंबीर,मीठ, चीज,मिरी,चिली फ्लेक्स एका बाउल मध्ये एकत्र करा हे झाले सारण

  3. 3

    कणकेचे गोळे करून घ्या,त्यातील दोन गोळे पुरी एवढे लाटा

  4. 4

    एका पूरी वर सारण पसरवा

  5. 5

    दुसरी पुरी त्यावर ठेवा कडा जुळवून घ्या

  6. 6

    आता लाटण्याने मोठे करा,तव्यावर बटर लावून खरपूस भाजा

  7. 7

    कोथिंबीर चीज पराठा तयार टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes