पनीर पराठा

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
#पराठा
ह्या lockdown च्या वेळी घरात उपलब्ध असलेल्या सामनातून करा सोपा आणि सर्वांना आवडेल असा पनीर पराठा.
पनीर पराठा
#पराठा
ह्या lockdown च्या वेळी घरात उपलब्ध असलेल्या सामनातून करा सोपा आणि सर्वांना आवडेल असा पनीर पराठा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाच्या पिठात थोडे मीठ घालून चांगली कणीक भिजवून घेणे.
- 2
पनीर किसून घेणे. नंतर त्यात वरील दिलेले मसाले घालणे व एकत्र करून घेणे.
- 3
नंतर कणकेचां लिंबाएवढा गोळा घेऊन पुरी सारखा लाटणे व त्यात तयार केलेले पनीर चे सारण घालून त्याचा छोटा मोदकासारखा हुंडा करून घेणे.
- 4
मग थोड्या पीठावर छान पराठा लाटून घेणे व गरम तव्यावर वर घालणे. थोड्या तेलावर पराठा छान दोन्ही बाजूंनी घेणे. लोणचे कीव्हा चटणी बरोबर सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोथिंबीर चीज पराठा
सगळ्या मुलांना चीज खूप आवडते,मधल्या वेळी खायला पोटभरीचा असा चीज कोथिंबीर पराठा नक्की करा #पराठा Madhuri Rajendra Jagtap -
पनीर पराठा
#fitwithcookpad पनीर पराठा माझ्या मुलीचा आवडता आवडता नाश्ता आहे.त्यातून भरपूर प्रोटीन मिळत असल्याने मी तिच्यासाठी नेहमी करते. Preeti V. Salvi -
मिक्स व्हेजिटेबल पराठा
हा पराठा बनवणे खूपच सोपा आहे घरात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून हा पराठा बनवला जातो यासाठी स्पेसिफिक ही भाजी हवी असं काही नाही तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही भाज्या वापरून तुम्ही हा पराठा बनवू शकता चला तर मग बनवूयात मिक्स व्हेजिटेबल पराठा Supriya Devkar -
स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
#पराठा#पनीरपराठापनीर मध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात पनीरचा पराठा हा हेल्दी पराठा आहे Sushma pedgaonkar -
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
सेसमी कॅबेज लसूणी पराठा
#पराठाआता सगळीकडे लाॅकडाऊन सुरु आहे. प्रत्येक जणं आपापल्या घरात बंद असले तरी सुरक्षित आहेत. घरी रहाणंच सर्वांच्या हिताचे आहे. घरात जे उपलब्ध खाण्याचे सामान असेल, तेच पुरवून आणि पुढील दिवसांसाठी उरवायचे पण आहे. अशा वेळी कमीतकमी साहित्यामधे पौष्टिक पदार्थ करण्याकडे गृहिणींचा कल वाढला आहे. मी पण असाच विचार करत घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून पौष्टिक असा पराठा बनवला आणि टोमॅटो चटणी पण बनवली आहे. त्याचे साहित्य आणि कृती पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
केळ्याची तवसळी
#रवाम्हटलं तर तशी ही पारंपारिक पाककृती आहे. केळी जास्त झाली आणि पिकली की दुपारच्या खाण्यासाठी ही तवसळी बनवली जायची. चला तर बनवूया घरातील सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही केळ्याची तवसळी. Darpana Bhatte -
खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)
#Tri श्रावण शेफ चॅलेंजइन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंजweek-1श्रावण स्पेशल रेसिपी क्र.2मी हेमाताई ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली खवा पोळी.घरातील सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा (Cheese paneer mix veg paratha recipe in marathi)
#SFR"चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा" पराठा हा दिल्ली च्या रस्त्या रस्त्यावर अगदी आवर्जून भेटतो, तेथील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.…..👌आणि सध्या खूपच ट्रेंडिंग आहे, एक पौष्टिक आणि पोटभरीचा असा मेनू असल्याने सर्वांचा आवडता पराठा, निरनिराळ्या स्टफिंग मध्ये बनवून मिळतो....!! Shital Siddhesh Raut -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठे हे माझ्या आवडीचे म्हणून वेगवेगळ्या चवीचे करायला आवडतात. यावेळेला पनीर स्टफ्ड पराठा केला. Sujata Kulkarni -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफीन बाॅक्स रेसिपीपनीर पराठा पौष्टीक, पोटभरीचा असा हा नाष्टा टिफीन साठी खूप छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
हुरडा बाकरवडी पराठा
#पराठाहुरडा बाकरवडी पराठा बनवताना हरभरा व गव्हा च्या हुरडा कोरडा म्हणजे गहू व हरभऱ्याचे सत्व पिठाचा उपयोग केला आहेत्याचबरोबर गव्हाचे पीठ बाजरीचे पीठ व ज्वारीचे पीठ त्यामुळे हा पराठा खूपच सुंदर आणि पौष्टीक झाला आहे पराठा बनवताना घरातच शिल्लक असलेल्या पदार्थ बनवले आहे जसे की बाकरवडी चा चुरा शेवचुरा यांना मिक्सरमध्ये क्रश करून पराठ्यात वापरले आहेलिमिटेड पदार्थामधून चविष्ट व पौष्टिक तसेच मुलांना व सगळ्यांना आवडीचा होईल असा पराठा बनवला आहे Shilpa Limbkar -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PBR #पराठ/ पंजाबी रेसिपी पंजाब मध्ये दुधदुभते मोठ्या प्रमाणात त्यामुळे घरोघरी लस्सी, दही, पनीर, तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आज आपण पंजाबी पनीर पराठा कसा करायचा हे बघुया Chhaya Paradhi -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीहा पराठा झटपट होणारा असा आहे शिवाय सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं त्यामुळे हा पटकन होतो फार काही वेळ लागत नाही . Sapna Sawaji -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)
#EB1#w1#मेथीपनीरपराठारेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
-
पालक पनीर चीला
#goldenapron3 #13thweek#lockdown paneer,chilla ह्या की वर्ड साठी पालक पनीर चीला बनवला आहे. Preeti V. Salvi -
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe in Marathi)
उन्हाळ्याच्या दिवसात दूध नासणे काही नवीन नाही. त्यामुळे खूप वेळा पनीर असतेच घरात .आणि नसेल तर मुलांच्या आग्रहाखातर बनवावे लागते. पनीर पराठा ,सँडविच मध्ये,सलाड मध्ये आणि अनेक गोड पदार्थात आपण पनीर वापरतो. त्यापैकीच मुलांच्या आवडीची पनीर भुर्जी. पटकन होणारी आणि तितकीच चवदार .ब्रेड,पाव, पोळी , पराठा सगळ्यांसोबत छान लागणारी... Preeti V. Salvi -
-
मेंथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W1थेडी स्पेशल मेंथी पराठा उत्तम चव आणि पौष्टीक सत्व असणारा पराठा म्हणजे मेथी पराठा Sushma pedgaonkar -
पनीर पसंदा पराठा
मुलांसाठी काहीतरी वेगळं म्हणून सगळ्या भाज्या एकत्र करून व त्यांच्या आवडीचे पनीर घालून केलेला पराठा खायला खूप छान लागतो. #पराठा व #goldenapron3#week 11#बटाटा GayatRee Sathe Wadibhasme -
-
सोया चीझ पराठा (soya cheese paratha recipe in marathi)
#FD अतिशय पौष्टिक असा सोया चीझ पराठा,लहान मोट्याना आवडेल असा आणि हेल्थ साठी उतम फुल्ल प्रोटीन युक्त नाश्ता साठी टेस्टी असा पदार्थ Smita Kiran Patil -
-
चिरायू पराठा
# पराठाचिरायू म्हणजे कडुनिंबाची पानं जीआरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचा हा पराठा आहे.सद्य स्थितीत असा पराठा जरूर बनवून खावा.अतिशय सोपा वा चविष्ट आणि गुणकारी आहे. Sanhita Kand -
मॅंगो बिस्कीट पुडींग (mango biscuit pudding recipe in marathi)
#amr उन्हाळा आहे आंब्याचा सीझन आहे हापूस आंबा घरात येतो आणि आंब्याच्या रेसिपी हे चक्र डोक्यात फिरायला लागते मी आज तुम्हाला मॅंगो बिस्कीट पुडींग दाखवणार आहे Smita Kiran Patil -
स्पाईसी लच्छा पराठा (spicy lachha paratha recipe in marathi)
#cpm3लच्छा पराठा हा पराठ्यातील एक विशेष प्रकार. अनेक पदर सुटलेला हा पराठा करणे म्हणजे सुगरणीची करामतच!जसे आपल्याकडे चिरोटे,पाकातल्या पुऱ्यांसाठी साठा लावून एकावर एक ठेवून रोल करतो तसाच काहीसा हा प्रकार.मात्र यात एकावर एक पोळी न ठेवता आपण कागदी पंखा जसा करतो तसे याचे पदर दुमडत जायचे आणि त्याचा गोल करुन अगदी हलक्या हाताने थोड्याश्या पीठावर लाटायचे.तेल अथवा तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजायचे.लोणचे,रस्सा भाजी,पनीरची एखादी भाजी,दही याबरोबर हा लच्छा पराठा मस्तच लागतो.कांदा,पनीर यांचे स्टफींग करुनही हा लच्छा पराठा बनवता येतो.उत्तर भारतात बिर्याणी, लच्छा पराठा,घीवर.... असे नजाकतीचे पदार्थ अगदी सहज बनवले जातात.याचे चक्राकार पदर फारच छान दिसतात.हॉटेलमध्ये हमखास खाल्ला जाणारा हा स्पाईसी लच्छा पराठा आज घरीच करुन बघू या!🙋👍 Sushama Y. Kulkarni -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#मॅगझिन रेसिपीदुधी भोपळा मध्ये खूप पौष्टिक घटक असतात यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस खूप सारे पौष्टिक घटक आहेत मधुमेह ह्यांसाठी लाभदायक, वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हृदयासाठी आरोग्यदायी, कफ पित्त सुद्धा कमी करतो असा हा दुधी भोपळा किंवा याला लौकीअसे पण म्हणतात मुलांना खाऊ घालताना प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो तो ,तो कसा खाईल तर तुम्ही त्याचे पराठे बनवा मुलांना नक्कीच आवडतील Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11878097
टिप्पण्या