हेल्दी दाल खिचडी

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

# lockdown recipe

रोज रोज छान छान खाऊन जरा पोटाला आराम म्हणून कमी वेळेत, पचायला ही हलकी अशी हि दाल खिचडी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० मिनिट
  1. १ १/२ वाटी तांदूळ
  2. अर्धी वाटी मिक्स तूरडाळ आणि मुगडाळ
  3. १ चमचा हळद
  4. ४ चमचे गोडा मसाला
  5. २ चमचे जिरे
  6. कडीपत्ता
  7. १ चमचा हिंग
  8. ४ चमचे तूप
  9. मिठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य, तांदूळ, दाल सर्व स्वच्छ धऊन घ्यावे

  2. 2

    कुकरमध्ये तूप टाकून जिरे, हिंग,कडीपत्ता, हळद, गोडा मसाला यांची फोडणी द्यावी. नंतर दाल आणि तांदूळ घालून छान परतवून घ्यावे नंतर थोडा तिखट म्हणून लाल मिरची पावडर, मिठ घालावी.हे सगळे परतवून ४ वाटी गरम पाणी घालून कुकरला नॉर्मल शिट्टी द्यावी.

  3. 3

    अशी ही गरम गरम दाल खिचडी तूप घालून, लोणचे पापड बरोबर सर्व्ह करावी

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
रोजी

Similar Recipes