कुकिंग सूचना
- 1
प्रथम भोपळा स्वच्छ धुऊन घ्या नंतर साला सहित किसून घ्या.
- 2
त्यात सर्व मसाले अल लसणाची पेस्ट कोथंबीर पुदिना लिंबाचा रस दही सर्व पीठ सगळ घालून मीठ घालून, गोळा मळून घ्यावा.
- 3
तयार पिठाचे पराठे तयार करून दोन्ही बाजूने तव्यावर शेकून घ्यावे तयार पराठे चटणी किंवा दही सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी भोपळ्याचे थालीपीठ
उन्हाळ्याच्या दिवसात दुधी नक्की खायला हवा, दुधी भोपळा खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून ते पचनासाठी दुधी खूप उपयुक्त आहे. याशिवाय उन्हाळ्यात दुधी खाल्ल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते. छातीत जळजळ, शरीरात पाण्याची कमतरता, उष्णतेमुळे चक्कर येणे, धाप लागणे अशा अनेक समस्यांवर दुधी भोपळा फायदेशीर आहे. Padma Dixit -
पौष्टिक मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोमवार - मेथी पराठामेथीची भाजी म्हटलं की, सर्वप्रथम तिच्यातील कडवटपणा डोळय़ांसमोर येतो. मेथी चवीला कडवड असली तरी शरीराला पोषक ठरणारे घटक तिच्यात भरभरून आहेत. कोणत्याही मोसमात आवर्जून खावीशी वाटणारी भाजी म्हणजे मेथी. Deepti Padiyar -
-
-
कोबीचे पराठे
भाजी पोळी पेक्षा मुलं पराठे आवडीने खातात...त्यामुळे वेगवेगळे पराठे मी करते.त्यातलाच एक कोबीची पराठा. लोणचे,दही यासोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
पालक पराठा (palak parathi recipe in marathi)
#आईस्वामी तिनी जगाचा आईविना तू भिकारीअशीच एक आठवण माझ्या आई सोबत माझी पण आहे लहानपणी आई आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे प्रकार बनवायची माझी अशी गोष्ट आईबरोबर जोडलेली आहे ती आहे पालक पराठा लहानपणी माहीतच नव्हतं की पालक चा पण पराठा होऊ शकतो आई मला म्हणायची हा ग्रीन पराठा स्पेशल तुझ्यासाठी मग त्यात वेगवेगळे शेप बनवायची. आणि इतकी उत्सुकता वाटायची की आईने हा ग्रीन पराठा कसा बनवला असेल. खूप स्पेशल वाटायचं ! आज आई असती तर तिला खूप आनंद झाला . Poonam Amit Renavikar -
ज्वारीचे धपाटे (Jwariche Dhapate Recipe In Marathi)
₹GR2#गावरान रेसिपी चॅलेंज# ज्वारीचे धपाटेधपाटे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे खुसखुशीत असे धपाटे मधल्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणासाठी एक फुल मिल म्हणून अगदी योग्य प्रकार आहे. पाच ते सहा दिवस राहतात तुम्ही याला प्रवासाला घेऊन जाऊ शकता. आता थंडी असल्यामुळे मी यात मेथी पण टाकली त्याच्यामुळे याचा स्वाद खूपच वेगळा लागतो. Deepali dake Kulkarni -
-
टिफिन मधील स्टफ पालक पराठा (stuffed palak paratha recipe in marathi)
#ccs cookpad ची शाळा challange जागतिक शिक्षण दिना निमित्त -----पालकाची भाजी केल्यास मुले खात नाहीत .जर या रीतीने पनीर स्टफ करून डिस्को पराठा केल्यास मुले नक्कीच खातील ... कुछ तो खास है असे वाटेल .... सगळा टिफिन फस्त ...अत्यंत टेस्टी लागते... Mangal Shah -
पालक बीटरूट पराठे (palak beetroot parathe recipe in marathi)
#कुकस्नॅप #पालक बिटरूट पराठेसुप्रिया देवकर यांची पराठा रेसिपी करून पाहिली. खूप हेल्दी आणि टेस्टी पराठे झाले. Thank you so much 🙏 Priya Sawant -
लाल भोपळ्याचे वडे उपवास स्पेशल (lal bhoplyache vade recipe in marathi)
#nrrलाल भोपळा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे.उपवासाला ज्यांना भोपळा चालत असेल त्यांच्यासाठी ही चमचमीत रेसिपी. Preeti V. Salvi -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
पराठा कोणाला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. किती विविध प्रकारे बनवता येते हा पराठा चला आज बनवूयात आलू मेथी पराठा खूपच सोपा नरम नरम बननारा. Supriya Devkar -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2साठी मी दुधी भोपळ्याचे पराठे ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पंजाबी आलूमेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#GA4 #week1पराठा हा विविध नावानी प्रसिद्ध आहे जसे की पराठा,परौठा,प्रौठा, परवठा असे.भारतात हा सर्रास सर्व भागात बनवला जातो.मात्र उत्तर भारतात गव्हाचे पीठ वापरून तर दक्षिण भारतात मैदा वापरून पराठा बनवला जातो. पराठा म्हणजे नेहमी बननारा फुलका हा तव्यावर न शेकता तो आचेवर शेकला जातो तर पराठा हा फक्त तव्यावर शेकला जातो. परदेशात ही प्रसिद्ध आहे पराठा. मलेशिया, माॅरिशीयस, सिंगापूर, मॅन्मार इकडे हा नाश्ता मध्ये लोकप्रिय आहे. भारतात विविध प्रकारचे पराठे बनवले जातात यात पालक,मसाला,मेथी,आलू,सातू,मुळा,कोबी,साखरेचा इ असंख्य पराठे बनवले जातात. Supriya Devkar -
-
मेथीचे पराठे रेसपी (methiche parathe recipe in marathi)
#EB1#Week1#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook "मेथीचे पराठे"या पद्धतीने केलेले पराठे छान टम्म फुगतात.. करून बघा.. चला तर रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
पिझ्झा पराठा 🍕🍕 (pizza paratha recipe in marathi)
#बटरचीजहा पिझ्झा पराठा चवीला खुप छान लागतो. यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या वापरून हा पराठा करू शकता. मी यामध्ये मशरूम ,कॉर्न पण घालते. पण या लाॅक डाऊन च्या काळात माझ्याकडे असलेल्या भाज्यांमध्ये मी हा पराठा तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
दुधी भोपळा हा हृदय विकारा महणजे कोलेस्टेरॉल साठी चांगले असे आपले डॉक्टर महणतात या पराठयाचे वैशष्टय मम्हंजे सर्व प्रकारचे धा न्याचे पीठ एकत्र करून केलेलं पराठा . त्यामुळे असा हा एक पौष्टीक पदार्थ दुधी भोपळा पराठा.#cpm2#CPM2 Anjita Mahajan -
मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi)
#Cookpad#EB 1#w1विंटर स्पशेल रेसिपी Shubhangee Kumbhar -
पौष्टिक झटपट मिक्स इडली (mix idli recipe in marathi)
#cookpad chi शाळा दुसरे सत्र#css Savita Totare Metrewar -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 #week2दुधी भोपळा भाजीपेक्षाही पराठे,मुटके,कोफ्ते यातूनच खाल्ला जातो.ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांना बल देणारा दुधी भोपळा हे एक वरदानच आहे.दुधीचा कीस पिळून काढलेल्या पाण्याचे सेवन केल्याने ह्रदयरोगाचा धोका टळतो.कोलेस्टेरॉल पातळी योग्य राखली जाते.ही एक वेलवर्गीय भाजी आहे.सांबारातही दुधी भोपळा घातला जातो.चवीला थोडा गोडसर असा हा भोपळा पचनास अत्यंत हलका असल्याने पथ्यकारक भाजी म्हणून ओळखला जातो.आजचे दुधी भोपळ्याचे पराठे आपल्या कुकपँड मासिकासाठी खास!😋😋 Sushama Y. Kulkarni -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (doodhi bhoplache thalipeeth recipe in marathi)
#झटपट दुधी भोपळ्याचे थालीपीठ पोस्टीक तितकेच चविष्ट Bharati Chaudhari -
लच्छा पराठा (lachha parathi recipe in marathi)
दाल मखनी म्हटल्यानंतर त्यासोबत लच्छा पराठा पाहिजेच# आई Rekha Pande -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB2 मेथीचा पराठा अगदी सोप्पी #W2 रेसीपी आहे . मग तो सकाळचा नाश्ता असो किंवा जेवणाचा डबा असो. खुप पौष्टिक आहे मेथीचा पराठा. लहान मुले हि अगदी आवडीने खातात..... ( विंटर स्पेशल रेसिपीज Ebook )Sheetal Talekar
-
मुळ्याचे पराठे (mulyache paratha recipe in marathi)
आज काय विशेष तर पराठा तोही मुळ्याचा.पाढंरा शुभ्र दिसणारा मुळा पानचट तिखट चवीला असतो.तर वास उग्र असतो लहान मुलांना खायला घालायला मोठे कष्ट घ्यावे लागतात. पराठा पॅनकेक हे उत्तम ऑप्शन आहेत .चव छान लागते आणि झटपट संपतो. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11930947
टिप्पण्या