दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम भोपळा धुवून स्वच्छ करावा.
- 2
नंतर कीसून घ्या.
- 3
परातीत दुधी भोपळ्याचा कीस, गव्हाचे पीठ,तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ एकत्र करून पीठ मळून घ्यावे.
- 4
त्यात चवे नुसार हळद तिखट,मीठ, धने पावडर आणि आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा एकत्र करावे.
- 5
आणि सगळे मिश्रण एकत्र करून पीठ मळवे,पीठ मळताना जास्त पाणी टाकू नये (भोपळ्या स पाणी सुटते.).
- 6
छोटे गोळे करून त्याचे पातळ पराठे लाटून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. Saucs सोबत सर्व करावे.किवा लोणचे ही चालते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 #week2दुधी भोपळा भाजीपेक्षाही पराठे,मुटके,कोफ्ते यातूनच खाल्ला जातो.ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांना बल देणारा दुधी भोपळा हे एक वरदानच आहे.दुधीचा कीस पिळून काढलेल्या पाण्याचे सेवन केल्याने ह्रदयरोगाचा धोका टळतो.कोलेस्टेरॉल पातळी योग्य राखली जाते.ही एक वेलवर्गीय भाजी आहे.सांबारातही दुधी भोपळा घातला जातो.चवीला थोडा गोडसर असा हा भोपळा पचनास अत्यंत हलका असल्याने पथ्यकारक भाजी म्हणून ओळखला जातो.आजचे दुधी भोपळ्याचे पराठे आपल्या कुकपँड मासिकासाठी खास!😋😋 Sushama Y. Kulkarni -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2साठी मी दुधी भोपळ्याचे पराठे ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 दुधी मूळची आफ्रिकेतील असून हिची फळे समुद्राच्या पाण्याबरोबर वाहात जाऊन ही अमेरिका खंडात पोहोचली असे मानण्यात येते. या फळातील मगज (गर) मऊ व खादयोपयोगी असून त्याची भाजी व दुधी हलवा करतात. पाने रेचक; काढा साखर घालून काविळीवर देतात. फळे रेचक, मूत्रल (लघवी साफ करणारी), कफ व पित्त शामक, थंड, डोकेदुखीवर बियांचे तेल लावतात. बिया व मुळे जलोदरावर उपयोगी आहेत. लागवडीतील व जंगली असे दुधी भोपळ्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. जंगली प्रकारची फळे कडू असतात. वाळलेल्या भोपळ्याचा उपयोग पाणी ठेवण्यासाठी, डाव, नळ्या, तुतारी व तपकिरीच्या डब्या बनविण्यासाठी, तसेच सतार, बीनसारखी तंतुवाद्ये तयार करण्यासाठी करतात.भोई लोक त्यांचा नदीत तरून जाण्यासाठी वापर करतात. सुप्रिया घुडे -
दुधी भोपळ्याचे पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
काल बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी शिल्लक उरली होती. शेळी भाजी कोणी खात नाही. त्यामुळे भोपळ्यापासून एक वेगळा पदार्थ बनविण्याचे ठरले.. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातात दुधी भोपळा जरी मुलांना आवडत नसेल तरी भोपळ्यापासून बनणारे भाजी,पराठा, कोफ्ते,पकोडे सर्व जण खातात.मी शिल्लक राहिलेल्या भाजीचे पराठे करत आहे. rucha dachewar -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#मॅगझिन रेसिपीदुधी भोपळा मध्ये खूप पौष्टिक घटक असतात यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस खूप सारे पौष्टिक घटक आहेत मधुमेह ह्यांसाठी लाभदायक, वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हृदयासाठी आरोग्यदायी, कफ पित्त सुद्धा कमी करतो असा हा दुधी भोपळा किंवा याला लौकीअसे पण म्हणतात मुलांना खाऊ घालताना प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो तो ,तो कसा खाईल तर तुम्ही त्याचे पराठे बनवा मुलांना नक्कीच आवडतील Smita Kiran Patil -
दुधी भोपळ्याचे थालिपिठ (dudhi bhoplyache thalipith recipe in mar
#थालीपिठदुधी भोपळ्याची भाजी बर्याच लोकांना नाही आवडत पण अशी पौष्टीक भाजी खाल्ली तर पाहीजेच म्हणून खास ही रेसिपी दुधी भोपळ्याचे थालिपीठ...नाश्त्यासाठी पण एक उत्तम पर्याय आहे. Supriya Thengadi -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#CPM2#मॅगझीन रेसिपीदुधी अतिशय गुणकारी हाॅट साठी चांगला असतो दुधी चां ज्युस,दुधीचे वडे,असे वेगवेगळे प्रकार बनतात आज दुधी पराठ्याचा बेत केला😋 Madhuri Watekar -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2. पौष्टिक असा दुधी हेल्दी पराठा . दुधी हा हार्ट साठी खुप उपयोगी आहे व चीज घातल्यमुळे तर खुप टेस्टी लागतोमुले दुधाी ची भाजी खात नाही भाजी पोळी एकत्र च पोटात जाते . १ पाॅट मील होउ शकते. Shobha Deshmukh -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhoplyache thalipeeth recipe in marathi)
दुधी भोपळा लहान मुले खात नाही. वडी,भजी अशाप्रकारे आपण पदार्थ करून खाऊ घालणे.आज मी थालीपीठ केले.खूप छान लागतात. Sujata Gengaje -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#cpm2कुकपॅड मॅगझीन साठी एक मस्त झटपट रेसिपी.....दुधीचे पौष्टीक पराठे.... Supriya Thengadi -
फ्लोरल दुधी पराठा (floral dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#कुक पॅड_रेसिपी_मॅगझिन#दुधी पराठाआमच्याकडे पराठे प्रकार फार आवडतो. माझ्या मुलीला मेथी पराठा आलू पराठा पनीर पराठा दुधी पराठा मी नेहमी डब्ब्यात देत असते. ती लहान असताना त्यांचे वेगवेगळे आकार चे पराठ्यांचे आकर्षण होते. आज तीच आठवण करून मी हा पराठा बनविला आहे. अतिशय पौष्टिक व देखणा पराठा आहे. Rohini Deshkar -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ
उन्हाळ्याच्या दिवसात दुधी नक्की खायला हवा, दुधी भोपळा खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून ते पचनासाठी दुधी खूप उपयुक्त आहे. याशिवाय उन्हाळ्यात दुधी खाल्ल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते. छातीत जळजळ, शरीरात पाण्याची कमतरता, उष्णतेमुळे चक्कर येणे, धाप लागणे अशा अनेक समस्यांवर दुधी भोपळा फायदेशीर आहे. Padma Dixit -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
-
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2#दुधीचे पराठेदुधी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्याला हा पोटभरीचा पदार्थ आहे. चवीला उत्तम अशी दुधी पराठ्यांची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2 दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे कि माझ्या घरात अजिबात आवडत नाही. पण ती खाणेही तेवढेच जरुरी आहे म्हणून मग छान पैकी पराठे बनवले. Reshma Sachin Durgude -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#रेसिपीमॅगझिननुसत्या दुधी ची भाजी केली तर घरातील सदस्यांना खाण्याचा कंटाळा येतो.. पण याच दुधी पासून जर पराठे केले तर ते मात्र चुटकीसरशी संपतात... चवीला गोडसर असलेली दुधी ही पचायला हलकी असते ,आणि तेवढीच आरोग्यासाठी हेल्दी.. चला तर मग करुया दुधी पराठा ... 💃 💕 Vasudha Gudhe -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफीन बाॅक्स रेसिपीपनीर पराठा पौष्टीक, पोटभरीचा असा हा नाष्टा टिफीन साठी खूप छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
-
-
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
दुधी भोपळ्याचे कोफ्ते (dudhi bhoplyache kofte recipe in marathi)
#GA4#week20आमच्याकडे वडी बनवली आणि ओल्या डाळीच्या पिठापासून आज मी दुधी कोफ्ते बनवले ते खूपच टेस्टी आणि क्रिस्पी असे बनले.... Gital Haria -
दुधी भोपळ्याचे पकोडे (dudhi bhoplyache pakode recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी सहसा कोणी खात नाही. दुधीची भाजी आरोग्यास लाभदायक असते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे दुधीचा वापर केला तर दुधीची भाजी खाण्यात येते. दुधी भोपळ्याचा कीस करून त्यामध्ये गाजराचा किस, पान कोबीचा कीस, स्वीट कॉर्न टाकून दुधी भोपळ्याचे पकोडे बनवीत आहे. rucha dachewar -
-
बटाट्याचे पराठे (batatyache parathe recipe in marathi)
All time favorite Ani available असा हा आपला बटाटा पराठा. पराठा हा लहानपापासून मोठ्या पर्यंत सर्वांना आवडतो.हा पोटभरून असा नाश्ता देखील होतो. त्यामुळे सर्वांना हवा हवासा होतो. Anjita Mahajan -
"दुधी ना मुठीया" (dudhi na muthiya recipe in marathi)
#GA4#WEEK21#keyword_bottle_gourd_दुधी"दुधी ना मुठीया" दुधी भोपळा किती पौष्टिक असतो ते तर आपल्याला माहितच आहे ,दुधी भोपळ्याचे बरेच पदार्थ आपण करतो, मुलांच्या पोटात त्यांच्या नावडत्या भाज्या कशा घालाव्या या साठी तर सर्व आयांनी PHD केलेली असते😍😍 म्हणून मी आज ही गुजराती डिश बनवुन पहिली, खूपच मस्त झालेली ,आणि कोणाला कळलंच नाही की या मध्ये दुधी वापरलेला..🤓🤔😉 आहे की नाही गम्मत, तेव्हा नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2 प्रत्येक आई चा प्रयत्न असतो कि मुलां नी भाज्या खाव्या ह्या थीम साठी हा प्रयत्न आहे.कारण दूधी मुलांना बिलकुल आवडत नाही .पण असं पराठा मँगो लस्सी बरोबर दिला कि once more येतोच येतो .👍 Jayshree Bhawalkar -
दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi)
#सूपदुधी भोपळा ही बहुतेक जणांना न आवडणारी भाजी... माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत ही भाजी म्हणून मग मी नेहमी सोबत बनवते. खूप छान सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😊 Ashwini Jadhav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15209660
टिप्पण्या