शेपुचे फळं

Kshama Wattamwar @cook_21789671
कुकिंग सूचना
- 1
शेपू निवडून, स्वच्छ धुवून घेणे. कणीक थोड तेल व मीठ टाकून घट्ट मळून घ्यावे. हाताला तेल लावून कणकेचे छोटे गोळे करून दाबून घ्यावे. शेपू बारीक चिरून घ्यावा व लसणाचे तुकडे करून घ्यावेत.
- 2
एका भांड्यात पाणी तापवुन व थोडे तेल घालून उकळी आणावी. नंतर त्यात कणकेचे गोळे टाकावे व छान उकळू द्यावे. शिजल्यावर गॅस बंद करून चाळणीत काढून थंड करावे.
- 3
एका भांड्यात किंवा कढईत तेल घालून गरम झाल्यावर मोहरी, जिरे, कडीपत्ता, लसूण काप टाकून परतावे. चिरलेली शेपू घालून छान परतावे. नंतर हळद, लाल तिखट, मीठ घालून मिक्स करावे. थंड झालेले फळं मिक्स करून १-२ वाफ येऊ द्यावी. शेवटी दाण्याचा कुट घालून मिक्स करावे. खमंग व पौष्टिक शेपुची फळं तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदापात (kanda pat recipe in marathi)
#EB4 #W4हल्ली बाजारात खूप छान अगदी ताजी लुसलुशीत कांदा पात दिसत आहे. मी नेहमी कांदापात आधीच रस्सेदार करते कारण अशी भाजी खूपच टेस्टी होते.आणि भाकरी बरोबर चुरून चुरून खायला खूपच भारी लागते.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मुटके आणि अंगरखे (mutke & angarkhe recipe in marathi)
गुजराती लोकांना ची स्पेशल डिश आहे. पटकन होते . Sonali Shah -
तोंडल्याची भाजी (tondlyachi bhaji recipe in marathi)
#skm माझी तोंडल्याची आठवण म्हणजे माझ्या आजोळी फक्त एकाच ठिकाणी तोंडल्याचा वेल होता. आणि तोही कडूलिंबाच्या झाडा वरती चढलेला होता म्हणजे तोंडली खायचे असतील तर त्या झाडावर चढून तोंडली काढावी लागे म्हणजे एवढे कष्ट करून मिळणारी तोंडली भारीच लागत. अजूनही काही ठिकाणी तोंडल्याची भाजी करतात हेच माहित नाही. तोंडली आपले पाचन तंत्र व्यवस्थित ठेवते ते रेचक गुणधर्माचे असून त्यातील फायबर मुळे कॉन्स्टिपेशन होत नाही. डायबिटीस मध्ये सुद्धा हे खूप गुणकारी आहे . तसेच यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम सुद्धा जास्त प्रमाणात असते त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे .शरीरातील अनावश्यक चरबी कमी होऊन वजन कमी होण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. चला तर मग पाहूया या तोंडल्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
शेंगदाणा कूट घालून लाल माठ भाजी (shengdana ghalun lal math bhaji recipe in marathi)
#msr # लाल माठाची भाजी किती प्रकारे करता येते, हे Cookpad मुळे कळले. म्हणून मग आज मी केली आहे, शेंगदाणा कूट घालून भाजी.. खरेच मस्त लागते भाजी.. Varsha Ingole Bele -
-
मेथीची कोशिंबीर (methichi koshimbir recipe in marathi)
अत्यंत पौष्टिक आशी ही रेसिपी आहे. ताट वाढल्यावर चवीला ही कोशिंबीर वाढू शकता. Cook with Gauri -
करडईची सुकी भाजी
हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या आपल्या रोजच्या जेवणात आपण समावेश करून घेतो आजची भाजी म्हणजे करडईची भाजी ही भाजी बनवायला खूप सोपी आणि चवीलाही छान लागते Supriya Devkar -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccsदत्तगुरुंची आवडती घेवड्याची भाजी आमच्याकडे पण सर्वांना खूप आवडते.आणि या महिन्यात घेवडा सुद्धा खूप छान मिळतो. चला तर पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
-
कांदा पात झुणका (Kanda Pat Zunka Recipe In Marathi)
#LCM1-झुणका सर्वांना आवडणारा आहे, त्याबरोबर भाकरी असेल तर, दुधात साखर. Shital Patil -
-
टोमॅटो मेथी (Tomato Methi Recipe In Marathi)
मेथीची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते. अगदी सात्विक पासून ते चमचमीत मेथी मटर मलाई पर्यंत आज आपण बनवणार आहोत टोमॅटो मेथी ही सुद्धा अगदी झटपट बनणारी भाजी आहे अगदी कमी साहित्यात बनते आणि रुचकर लागते Supriya Devkar -
वड्याचा रस्सा (vadyacha rassa recipe in marathi)
नागपूर मध्ये वड्याचा रस्सा ही भाजी खूप प्रसिद्ध आहे..ही भाजी जास्त वडा भात असतो तेव्हा आणि श्राद्ध च्या महिन्यात (अधिकमासात,सर्वपित्री अमावास्या ला) करतात. कमी मसाले वापरून भाजी बनवली जाते.मला माहिती नव्हता की वड्याचा रस्सा कसा बनवतात नेहमी माझ्या सासूबाई(आई) ही भाजी बनवत होत्या.आजcookpad मुळे ही भाजी मी बनवली.मस्त झाली. Roshni Moundekar Khapre -
रावण पिठलं
गेले काही दिवस हे नाव सतत ऐकत आहे. वेगवेगळ्या ग्रुप वर चर्चा सुरू होती.बापरे एवढं तिखट कस खायचं? असं कुठे नाव असत का? तर काही जणांनी काही आठवणी सांगितल्या. मला पण लहानपणी खाल्ल्याचे आठवत होते परंतु काहीसा विसरून गेलला पदार्थ.अखेर करायचा ठरवलं.आज महाराजांचा गुरुवार म्हणून पिठलं भाकरी नैवद्य असतोच.मग काय केलं ना रावण पिठलं...खमंग चमचमीत आणि चवदार..तुम्हिही करून बघाच.! Shweta utpat jogdand -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडी ची भाजी लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही खूप आवडते .भेंडी मध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी होण्यासाठी भेंडी खूप फायदेशीर आहे .चला तर अफुया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
लाजवाब दोडका (dodka recipe in marathi)
#आई ही रेसिपी मी माझ्या आईकडून आणि आजी म्हणजे आईच्या आईकडून शिकले.. लहानपणापासून अशाच प्रकारे दोडक्याची भाजी खाल्ली आहे. आणि लग्न झाल्यावर नवऱ्याला ही रेसिपी खाऊ घातल्यावर...अशीच भाजी आवडू लागली. त्यामुळे घरात दोडका याच रेसिपी प्रमाणे बनवला जातो. Priya Kulkarni Sakat -
लसूण भुरका
#goldenapron3 Garlic हा की वर्ड वापरून लसूण भुरका तयार केला आहे.ज्वारीच्या भाकरीसोबत फारच चविष्ट लागतो. Preeti V. Salvi -
कुर्डूची भाजी (Kurduchi bhaji recipe in marathi)
#msrमहाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या जिल्ह्यात आढळणारी भरपूर व्हिटॅमिन्स असणारी पावसाळ्यातील पालेभाजी. Pallavi Musale -
-
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
#EB2#WK# विंटर स्पेशल रेसिपीसाधी कोबीच्या भाजी ला पर्याय म्हणून कोबीचा झुणका चांगला प्रकार आहे. चविष्ट लागतो. Rashmi Joshi -
-
क्रिस्पी पोटॅटो बेसन वडी (potato besan vadi recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पोटॅटो असा पदार्थ आला आहे. त्याचा वापर करून मी ही क्रिस्पी वडी तयार केली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे. ही वडी खूप खमंग आणि क्रिस्पी होते. Rupali Atre - deshpande -
तांदुळजा भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)
#jpr#रान भाजी#तांदुळजा#तांदुळका Sampada Shrungarpure -
वांग्याचं भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#tmrभाकरी आणि वांग्याचं भरीत फक्त कल्पना केली तरी तोंडाला पाणी सुटते असे हे भरीत आणि त्याचे खूप सारे प्रकार आहेत .पण आमच्याकडे हे असे लाल तिखट टाकून केलेलं भरीत खूप आवडते.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मराठवाडा रेसिपी डाळ मिरचू (dal mirchu recipe in marathi)
#KS5 मराठवाड्यात डाळींचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात होते त्यामुळे रोजच्या जेवणात डाळींचा वापर भरपूर असतो नुसता ठेचा न करता त्यात डाळ टाकून डाळ मिरचू म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय. जेव्हा भाजीसाठी काही नसेल तेव्हा पटकन होणारी आणि पोटभरी ची ही भाजी नेहमीच जेवणात असते त्यासाठी खूप अशी काही तयारी करावी लागत नाही आणि चव म्हणाल तर एक नंबर त्यासोबत ज्वारीची भाकरी असेल तर मग काहीच नको चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
-
-
कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#कांदा कैरीची चटणी Rupali Atre - deshpande -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11955547
टिप्पण्या