लच्छा पराठा विथ चीझ

#लाॅकडाऊन सकाळी सकाळी लेक बोलला पोहे उपमा नकोय आज , मग काय डोक्यात चक्र फिरायला लागली आता काय बनवायचे . फ्रिजमध्ये कालच्या पीठाचे २ गोळे होतेच ......मग काय बनवला त्याचा चीज पराठा इन लच्छा स्टाईल
लच्छा पराठा विथ चीझ
#लाॅकडाऊन सकाळी सकाळी लेक बोलला पोहे उपमा नकोय आज , मग काय डोक्यात चक्र फिरायला लागली आता काय बनवायचे . फ्रिजमध्ये कालच्या पीठाचे २ गोळे होतेच ......मग काय बनवला त्याचा चीज पराठा इन लच्छा स्टाईल
कुकिंग सूचना
- 1
आधी नेहमीसारखी चपाती लाटून घेतली त्या पूर्ण लाटलेल्या जमातीवर तेल लावून घेतले आणि त्यावरच फ्रांकी मसाला भुरभुरला. आता आपण लहानपणी जसा पेपर चा पंखा बनवायचं तसाच या लाटलेल्या चपातीच्या घड्या करून घ्या.
- 2
मग त्याचा रोल करून घ्या (फोटोत दाखवल्याप्रमाणे) आणि पीठात बुडवून परत लाटून घेऊन गरम केलेल्या तव्यावर खरपूस भाजून घ्या किसलेले चीज घालून रोल करून खायला द्या.
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्टफ चीज आलू लच्छा पराठाv(stuffed cheese aloo lachha paratha recipe in marathi)
#cpm3इथे मी स्टफ चीज आलू लच्छा पराठा बनवला आहे.हा पराठा खाताना पराठ्याच्या येणाऱ्या लेअर्स आणि बटाटा चीज मिळून आलेली अप्रतिम चव पराठा खाल्ल्यानंतर ही बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवला जातो. हे पराठे उत्तर भारतात आणि केरळ च्या मलबार प्रांतात प्रसिद्ध आहे. एकावर एक स्तर रचल्यामुळे त्याला लच्छा पराठा म्हटलं जातं. चपात्या बनवण्यात तुमचा हातखंडा असेल तर लच्छा पराठा तुम्ही सहज बनवू शकता. सुप्रिया घुडे -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week 3#रेसिपी मॅगझीन#मसाला लच्छा पराठा Rupali Atre - deshpande -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#CPM3#रेसीपी मॅगझीन#Week 3#लच्छा पराठा😋 Madhuri Watekar -
चीजी लच्छा पराठा (cheese lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा करायला ही तसा सोपा आहे व सर्वांना आवडणारा आहे त्या मधे चीज असल्या मुळे खुप टेस्टी आहे. Shobha Deshmukh -
लच्छा पराठा
#goldenapron3 week8Keyword : wheatगहूं असा म्हंटलं की चपाती, पराठा वगैरे आठवत। ता व्हीट हा की वर्ड घेऊन व्हीट फ्लोअर अर्थातच गव्हा च्या पीठ चा लच्छा पराठा खुप सोपा आणि स्वादिष्ट आहे। जो नसत्या साठी उत्तम आहे। Sarita Harpale -
मसाला लच्छा पराठा (Masala Lachha Paratha Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK मसाला लच्छा पराठा आज मी बनवला आहे खूप छान झाला आहे.. Rajashree Yele -
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
पोळीला पर्याय म्हणून कधीतरी लच्छा पराठा छान लागतो. काही खास प्रसंगी Special day च्या दिवशी या पदार्थाची विशेष मेजवानी. आमरस सोबत पण लच्छा पराठा छान लागतो.#CPM3 Anjita Mahajan -
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
अजवाईन फ्लेवर लच्छा पराठा (ajwain flavour lachha paratha recipe in marathi)
#cpm3#लच्छा पराठाया रेसिपी मध्ये दोन्ही पध्दतीने लच्छा पराठा केला आहे. खूपच छान झाले होते, लगेच गरम गरम फस्त पण झाले ☺👍 Sampada Shrungarpure -
हिरव्या कांदेपाती चा लच्छा पराठा (kandyachya patich alaccha paratha recipe in marathi)
#GA4 #week11#Green onion हा कीवर्ड घेऊन मी लच्छा पराठा बनविला आहे, हा पराठा कुरकुरीत होतो, आणि हा लच्छा पराठा लोणचे, तडका, भाजी कशासोबत पण खाऊ शकतो. Archana Gajbhiye -
लच्छा पराठा मसला (Lachha Paratha Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK काल मी लच्छा मसाला पराठा रेसिपी टाकली होती पण आज मी मसाला बनवली आहे.. Rajashree Yele -
-
जुगाड लच्छा पुरी (lachha puri recipe in marathi)
#GA4#week9# मी मुद्दामच या पूरीला जुगाड लच्छा पूरी असे नाव दिलेले आहे.. कारण ध्यानीमनी नसताना, ह्या पुऱ्या तयार केलेल्या आहे! खरं तर मी दिवाळीच्या फराळाकरिता निमकी करत होते ! आणि रात्रीच्या जेवणाला काय करायचे, याचा विचार करत, फ्रीजमध्ये असलेली पोळ्यांची कणिक बाहेर काढली.आणि पोळ्या करायला घेतानाच, सहज चर्चा सुरू झाली की यावेळेस, या आठवड्यात पुरीची रेसिपी आहे ! मग काय , डोक्यात चक्र फिरले... आणि मग हातात असलेल्या कणके तूनच काहीतरी वेगळ्या पु ऱ्या करण्याचे विचार डोक्यात आला... नि झाली पुऱ्या करण्याची तयारी! लगेच असलेल्या कणकेच्या दोन पोळ्या केल्या. निमकी साठी असलेला साठा शिल्लक होता म्हणून तो साठा लावला आणि कांदा लसूण मसाला लावायचा म्हणून पॅकेट घेतले , तर हातात लिंबाच्या लोणच्याचा मसाला आला. मग हातात जो मसाला आला तोच त्यात टाकला. त्यावर दुसरी पोळी टाकल्यावर आणखी काय टाकायचे म्हणून मग कसुरी मेथी टाकली! शिवाय पोळ्यांच्या कणकेत मीठ नव्हते , म्हणून मीठही भुर! तळण्यासाठी तेल गरम होतेच त्यामुळे पटापट पुऱ्या तळून झाल्या. अशा प्रकारे वेळेवरच्या जुगाड लच्छा पुर्या तयार झाल्या. कारण त्या पुऱ्या ना चांगल्या लेअर्स आलेल्या आहेत. त्याची ही रेसिपी... Varsha Ingole Bele -
क्रिस्पी मॅगी चीज बाॅलस् (Crispy Maggi Cheese Balls Recipe In Marathi)
#KS आज मुलांसाठी काहीतरी स्पेशल करायचे. मग ते थोडे क्रिएटिव्ह (आकर्षक) आणि खायला यमी असले पाहिजे.मग काय मी ठरविले की क्रिस्पी मॅगी चीज बाॅलस् बनवायचे. Saumya Lakhan -
चीझ पोटॅटो पराठा
#किड्सरेसिपी काँटेस्ट पब्लीश झाली त्यादिवशी लेकाला विचारला आज घरी आहे तर काय करू तुझ्यासाठी... त्याने फर्मान सोडलं पोटॅटो- चीझ पराठा बनव. मग काय बनवला आणि फोटो काढून ठेवले. रेसिपी पोस्टायला जरा वेळ लागला...कंटाळा दुसरं काय😜 Minal Kudu -
मिरची नमक लच्छा पराठा (mirchi lachha paratha recipe in marathi)
#GA4 #Week1 मिरची नमक लच्छा पराठा माझ्या मुलाने सूचवलेली रेसिपी आहे. आज फोटो पण त्यानेच काढलेत. Janhvi Pathak Pande -
चीज मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#GA4 #week17 #cheese ह्या की वर्ड साठी चीज मसाला पाव बनवले.मसाला पाव तर घरात सगळ्यांच्याच आवडीचे आणि त्यात भर चीज ची...मग काय सोने पे सुहागा....मस्त चाटून पुसून फस्त केले सगळे.... Preeti V. Salvi -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week3बरेच वेळा आम्ही बाहेर जेवायला गेलो की, जेवणामध्ये माझा आवडता लच्छा पराठा हा असतोच असतो . पण खाताना सारख वाट्याच बाप रे किती पैसे मोजावे लागतात ह्या पराठ्यासाठी.. आणि मग सुंदर अशा कलात्मक पराठ्या कडे बघून विचार करायची, आपण घरी नाही बनवू शकत का हा पराठा...मग ठरवलं हा पराठा कसा बनतो हे आपण शिकायचं. करता करता लच्छा पराठा शिकली. परफेक्ट जमला अशी पोचपावती घरच्यांकडून मिळाली. केल्याचं सार्थक झालं... त्याच लच्छा पराठा ची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.हा लच्छा पराठा एक प्रकारचा भारतीय फ्लॅट ब्रेडच म्हणायला हवा. ज्याला गव्हाच्या कणकेपासून किंवा मैद्याचा उपयोग करून तयार केला जातो. जो वेगवेगळ्या करी सोबत, दाल मखणी सोबत, पनीरच्या भाजी सोबत, दाल फ्राय सोबत सर्व्ह करता येतो...लच्छा पराठा हा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये देखील बनवता येतो. आज मी इथे साधा लच्छा पराठा केला आहे..चला तर मग करुया *लच्छा पराठा*... 💃 💕 Vasudha Gudhe -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheese आमच्या कडे पराठा हा प्रकार खूप आवडतो.मग तो कसलाही पराठा असो.चीज असेल तर मग काय विचारता.चला तर मग बघूया कसा करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
रवा कटलेट (rava cutlet recipe in marathi))
#कटलेट #सप्टेंबरआज कटलेट बनवायला सांगितले ...काय करू कसे करू विचार करत होती ..तर सकाळी बनवलेला रवा दिसला(उपमा) ..मग ठरवले की रवा मिक्स करून आणि भाज्या घालून कटलेट बनवायचे ...चला मग बनवू छान कटलेट.. Kavita basutkar -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
मैद्या पासून लच्छा पराठा बनवला जातो.पण आज मी गव्हाचे पीठ वापरून लच्छा परठा बनवला आहे. Ranjana Balaji mali -
टोमॅटो लच्छा पराठा (toamto laccha paratha recipe in marathi)
थंडी सुरू झाल्याने सकाळी अगदी उठल्या उठल्या भूक लागलेली असते. अश्यातच मुबलक मिळणारे टोमॅटो यांची सांगड घालून #टोमॅटो #लच्छा #पराठा करावा असा विचार केला. सूप, कोशिंबीर, राइस यापेक्षा जरा वेगळा मेनू आहे तसंच घरच्या पदार्थांमध्ये झटपट होणारा आहे. मुख्य म्हणजे अगदी पोटभरीचा आहे.तुम्हाला हा आगळावेगळा लच्छा पराठा नक्कीच आवडेल. आणि तुमच्या नेहमीच्या मेन्यू मध्ये ह्या #टोमॅटो #लच्छा #पराठयाला ही सामील करून मला कमेंट करा! Rohini Kelapure -
बटर लच्छा पराठा
#बटरचीझ रोज चपाती भाकरी चा सगळ्यांनाच कंटाळा येतो. आणि त्यात मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा मी केला. मस्त झाला.तुम्हीही नक्की करा. Bhanu Bhosale-Ubale -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
नमस्कार मॅगझिन week 3 साठी #cpm3मि लच्छा पराठा निवडलाय तर बघामसाला लच्छा पराठा.... Ashvini bansod -
-
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm7मसाला लच्छा पराठा याची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
-
चीझ ओनियन पराठा (cheese onion paratha recipe in marathi)
#GA4 #week 1 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पराठा हा की वर्ड आला आहे. मी स्टफ चीझ ओनियन पराठा पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
लच्छा पराठा - कोथिंबीर, पुदिना (Lachha Paratha Kothimbir Pudina Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#लच्छा पराठा#लच्छा#पराठा Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या