रवा तांदुळ चकली

Namrata Soparkar
Namrata Soparkar @cook_22025249

रवा तांदुळ चकली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ वाटी रवा
  2. २ वाट्या तांदुळाचे पीठ
  3. २ वाट्या पाणी
  4. २ चमचे बटर किंवा तेल
  5. २ चमचे तिखट
  6. १/२ चमचा हळद
  7. २ चमचे तीळ
  8. १ चमचा ओवा
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    पाणी गरम करायला ठेवा त्यात बटर,तिखट,ओवा,तीळ,हळद,मीठ घाला.

  2. 2

    उकळी आली की रवा घाला. झाकण ठेवून शिजवून घ्या. गॅस बंद करा. त्यात तांदळाचे पीठ घाला.

  3. 3

    गरम असतानाच मळून घ्या. ५ मिनिटे झाकुन ठेवा. चकल्या करुन medium to high च्या मध्ये गॅस ठेवून तळुन घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Namrata Soparkar
Namrata Soparkar @cook_22025249
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes