पनीर पकोडा (भजी)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#फोटोग्राफी पनीर ची भाजी पण छान लागते ..पण पाकोडा पण छान लागते...

पनीर पकोडा (भजी)

#फोटोग्राफी पनीर ची भाजी पण छान लागते ..पण पाकोडा पण छान लागते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम पनीर
  2. ४/५ चमचा चना पीठ
  3. 1 चमचातिखट
  4. 1/2 चमचाहळद
  5. 1 चमचाधने जिरे पूड
  6. मीठ
  7. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    चना पीठ भिजवून घ्या

  2. 2

    पनीर तिखट मीठ हळद लावून मॅरीनेट करून ठेवा..

  3. 3

    तेल गरम करायला ठेवा...कढई मध्ये..आणि पनीर तळून घ्या....गोल्डन होऊ पर्यंत....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes