कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या. ग्लासमधे ओतून गारच प्यायला द्यावे. ज्युसमधे कलिंगडाचे बारीक तुकडे सव्र्ह करते वेळी पेरु शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
टोमॅटो,पुदीना,लींबू सरबत
#पेयहे सरबत खुप लवकर तयार होते..हे सरबताने शरिरातिल उष्णता तर कमी होतेच ,शिवाय पोटाला व स्किन साठी पण उत्तम पेय आहे Bharti R Sonawane -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdrफळांमध्ये पाण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेले फळ म्हणजे कलिंगड. हे फळ रोगप्रतिकार क्षमता मजबुत करण्यात मदत करते तसेच डोळ्यांसाठी सुध्दा अत्यंत आरोग्यदायी आहे, इत्यादी.... ह्याच कलिंगडाचा ज्यूस बघुया... Dhanashree Phatak -
शुगर फ्री लाडू (sugar free ladoo recipe in marathi)
#immunityप्रथिने, व्हिटॅमीन यांनी परिपूर्ण अशी पाॅवर पॅकलाडू रेसिपी. कमी वेळात झटपट बिनसाखरेचे लाडू बनवता येतात. नक्की करून पहा. Shital Muranjan -
गूळ सरबत
#पेय गूळ हे गर्मी साठी खूप चांगले आहे. आणि बडीशोप पण गर्मी साठी चांगले आहे. ..ह्या सगळ्याचा विचार करून हे सरबत बनवले आहे. आणि गूळ हे मधुमेह लोकांन साठी तर खूप छान... Kavita basutkar -
-
जलजिरा कलिंगड ज्यूस (jaljira kalingad juice recipe in marathi)
#cooksnap # जल जीरा कलिंगड ज्यूस # आज मी Jyoti Kinkar यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. आता उन्हाळा सुरू झालाय. त्यामुळे भरपूर पाण्याचा अंश असलेले कलिंगड आणि पाचक जल जीरा...एकदम छान झाले हे पेय... धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
-
-
-
कलिंगड श्रीफळ ड्रायफ्रुट बर्फी
#फ्रुट उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारे कलिंगड,सर्वांच्या आवडीचे श्रीफळ,आणि खारीक ,बदाम,काजू,डिंक, मगज बिया वापरून कलिंगड श्रीफळ ड्रायफ्रुट बर्फी बनवली.दिसायला सुंदर आणि चवीलाही तेवढीच छान लागते. Preeti V. Salvi -
-
-
कोकम सरबत माॅकटेल (kokam sarbat mocktail recipe in marathi)
#jdrसध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.पाहूयात कोकम सरबतापासून थंडगार आणि थोडी हटके अशी माॅकटेलची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr उन्हाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये लालभडक कलिंगडाचे ढिग जागोजागी दिसुन येतात कलिंगडापासुन शरीराला थंडावा व डिहाड्रेशन पासुन सुटका होते कलिंगडात मोठ्या प्रमाणात पाणी असते शरीराची तहान भागवली जाते म्हणुन ह्या दिवसात भरपुर प्रमाणात कलिंगडाचा उपयोग केला पाहिजे चला तर कलिंगडाचा गारेगार हेल्दी ज्युस कसा करायचा ते बघुया कलिंगड खाण्याचे आणखीन फायदे वजन कमी करण्यास फायदे शीर किडनी स्टोनवर फायदेशीर, डोके थंड राहाण्यास मदत, डोळ्यांच्या आरोग्यासाठी , ब्लडप्रेशरवर उपयोगी, इम्युनिटी सिस्टीम मजबुत करण्यासाठी Chhaya Paradhi -
कलिंगड मोजीटो (Watermelon Mojito recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week1 #आपल्याआवडत्यारेसीपीज् #पोस्ट१"अतिथि देवो भव!"... अशी आपली भारतीय संस्कृति... या संस्कृतिचा मान राखून आपल्या *कुकपॅड* कुटुंबात *दिवाळी रेसिपीबुक* या १५ आठवड्यांकरता आलेल्या पाहुणारुपी संकल्पनेचे स्वागत मी थाटामाटात, लयबद्ध आणि साग्रसंगीत रितीने करायचे ठरवले आहे...भारतीय खाद्य संस्कृति परंपरेनुसार आपण आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतो ते गुळ-पाणी किंवा पेय देऊन.... २१ व्या शतकाप्रमाणे म्हणायचे तर.... *स्वागत पेय* (Welcome Drink)!!पश्चिम आफ्रिकेत ओरीजिन असलेल्या या पाणीदार फळाचे उत्पादन आज जगभर केले जाते... उष्ण व समशीतोष्ण वातावरणातील या फळाची शेती भारतात साधारणतः ७ व्या शतकापासून सुरु झाल्याचे आढळते.... प्रतिकारशक्तीवर्धक आणि उष्णतेवर रामबाण उपाय म्हणून *कलिंगडाचा* वापर प्रामुख्याने विविध *पेय* प्रकारात केला जातो.तर अशा या बहुगुणी फळाचा वापर करुन आज मी "आपल्या आवडत्या रेसिपीज्" या पहिल्या थीम मधे घेऊन आले आहे... "कुल कुल थंडा थंडा... *कलिंगड मोजीटो* चा फंडा" 🍉🍉🥰🍉🍉(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
साळीच्या लाह्यांची स्मुदी (Salichya Lahyachi Smoothie Recipe In Marathi)
#SSRउन्हाळी पदार्थात मी साळीच्या लाह्यांची स्मुदी केली.त्यात गुळ साखर न घालता खडीसाखर आणि खजूराचा वापर केला आहे.जे गुणांनी पाचक आणि थंड आहे.साळीच्या लाह्या पचायला हलक्या, आम्लपित्त नाशक, कफदोष नाशक, जठराग्नी वाढविण्यार्या आहेत.ह्या उत्तम पदार्थांचे एकत्रिकरण करून हेएक छान पेय बनविले आहे.जरुर करून पहा. Pragati Hakim -
-
-
मघई विडा सरबत
#Goldenapron3 week14 #पेय ह्यात कोड्यामध्ये मॉकटेल हे घटक आहे.या दोन्ही विभागात हे सरबत येते. कारण यात मध, लिंबू, आवळा असे मीच जिन्नस हे सरबत किंवा मॉकटेल बनले आहे.आपल्या संस्कृतीत व आयुर्वेदात या मीडियाच्या पानाला आणि त्यातल्या घटकांना प्रचंड महत्त्व आहे जे शरीरासाठी अतिशय उपयुक्त घटक आहेत. हे अतिशय पाचक आणि रेचक असे आहे. आपल्याला याबद्दल सर्वांना सगळे माहिती आहेच त्यामुळे मी याचा विशेष उल्लेख न करता याची डायरेक्ट रेसिपी सांगते.याचे महत्त्व आपणा सर्वांना माहितीच आहे. Sanhita Kand -
वॉटरमेलन रिफ्रेशिंग ड्रिंक (watermelon refreshing drink recipe in marathi)
उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत.....सतत काहीतरी थंडगार प्यायची इच्छा होत असते.आपल्या शरीराला जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते. मग आपण ती गरज विविध प्रकारचे पेय, पदार्थ, फळे यांच्यामार्फत भागवतो.आज मी मनाला आणि शरीरालाही रिफ्रेश करेल असे ड्रिंक बनवले....😊 Sanskruti Gaonkar -
-
हेल्दी पपई ओट स्मूदी (Papaya oat smoothie recipe in marathi)
# स्मूदी वेगवेगळी फळे, भाज्या व इतर साहित्य वापरून बनवता येतात ब्रेकफास्ट तसेच संध्याकाळी हेल्दी व पोटभरीसाठी केली जाणारी रेसिपी आहे. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
कलिंगड आईस कँडी (kalingad ice candy recipe in marathi)
#jdrउन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच थंड थंड प्यावस वाटतं आणि त्यातल्या त्यात कॅंडी म्हटलं की विचारूच नका आमच्या लहानपणी दारावर आईस कँडी वाले उन्हाळ्यात विकायला यायचेआम्ही त्याची मस्त मजा घ्यायचो😀आज मी अशीच कलिंगडाची आईस कँडी बनवली खुप छान आणि खूपचमस्त लागते चला तर बघुया गारेगार गारेगार कलिंगड आईस कँडी Sapna Sawaji -
वर्जिन मुहितो (Virgin Mojito recipe in marathi)
झटपट होणारं , उन्हाळ्यासाठी खास थंडगार पेय Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कलिंगड मिल्क शेक (kalingad milkshake recipe in marathi)
#jdrटरबूज एक मधुर आणि स्फूर्तिदायक फळ आहे.टरबूज सुमारे 90% पाणी आहे, जे उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी उपयुक्त ठरते.टरबुजाचे अनेक फायदे आहेत व हे एक उन्हाळ्यात मिळणारे फळ आहे Sapna Sawaji -
सतूचे सरबत
#पेय सतू खूप पौष्टिक व थंड असते. हे सरबत उन्हाळ्यात पिल्याने पोटही भरते व पोटाला थंडावा मिळतो. Hema Vernekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12236274
टिप्पण्या