कुकिंग सूचना
- 1
बोंबिल मधे चिरून त्याचे काटे काढावे आणि स्वच्छ धुवून सर्व तुकड्यांना मिठ आणि हळद लावून तुकडे एका ताटलीत निट पसरुन त्यांवर दुसरी ताटली ठेवून त्यांवर जड वजन ठेवावे असे तासभर तरी ठेवावे जेणेकरुन बोंबिलातले अतिरिक्त पाणि निघु जाईल.
- 2
एका भांड्यात तांदुळाचे पीठ, बेसन, हिंग, हळद, मच्छीमसाला, मिठ, ओवा थोडी आल लसुनपेस्ट, एक चमचा तेल घालुन छान मिसळून घ्यावे नंतर त्यात थोडे थोडे पाणि घालुन भज्यांसारखे पिठ भिजवून ठेवावे.
- 3
एक तासांनंतर बोंबिल कोरडे करून घ्या आता त्याला आल लसुण पेस्ट, लिंबाचा रस, मच्छीमसाला आणि किंचीत मीठ (कारण आपण आधी मिठ लावले आहे) लावून चांगले चोळावे
- 4
आता कढई तेल गरम करायला ठेवावे तेल चांगले गरम झाले की मॅरिनेट केलेले बोंबिल तयार केलेल्या पिठीत घोळवुन मंद आचेवर खरपूस तळुन घ्यावेत. झाले आपले कुरकुरीत बोंबिल भजी खाण्यासाठी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
फ्लॉवर ची कुरकुरीत भजी (Flowerchi Bhajji Recipe In Marathi)
नेहमी जो आहार खाता त्या तुलनेत फ्लॉवरमध्ये १० टक्के फायबर जास्त असते. तो खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आदी विविध आजारांचा धोका कमी होतो. तसेच नियमितपणे फ्लॉवरचे सेवन केल्यास पचनास फायदा होतो. २) कोलीनचा चांगला स्त्रोत- "कोलीन हे एक पोषक तत्व आहे#ZCR Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
-
अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)
पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात. Preeti V. Salvi -
बीटा चे खमंग थालीपीठ (beeta che thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढ रेसिपीज#weekend challengeबीट थालीपीठ Suchita Ingole Lavhale -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
उडीद डाळ व कॅार्नची भजी (Urad dal cornchi bhaji recipe in marathi)
# उडीद कॅार्न पकोडा Shobha Deshmukh -
-
खेकडा कुरकुरीत भजी (khekda bhaji recipe in marathi)
#cooksnap#- बाहेर धुव्वधार पाऊस पडत असताना कुरकुरीत, क्रीस्पी भजी खाण्याची इच्छा होणार नाही तर नवलच! ! ! Shital Patil -
-
कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
#GA4#week18कीवर्ड-फिश Sanskruti Gaonkar -
-
-
-
पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपई ची भजी केली आहेत. ही कांदा भजी सारखीच लागतात. जैन समाजात कांदा खात नाहीत म्हणून त्याला पर्याय कच्च्या पपईची भजी आहेत Shama Mangale -
कुरकुरीत मुगडाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week५पावसाळी गंमत, बाहेर रिमझिम पाऊस पडतोय अशावेळी जर गरमागरम कुरकुरीत काहीतरी खाणं समोर येण यासारख सुख आणि आनंद नाही Sadhana Salvi -
कुरकुरीत बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#cooksnap#छायाताईंची बटाटा भजी बघून तोंडाला पाणी सुटले मग काय मीही बनवली. रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Manisha Shete - Vispute -
मिरची वडा (mirchi vada recipe in marathi)
#GA4 #week9 #fried #cooksnap #मिरची_वडाभाग्यश्री लेले ताईंची मिरची वडा ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे.राजस्थानमधील फेमस स्टिटफूड असलेला भावनगरी मिरची वडा हा आता सगळीकडे मिळू लागला आहे. आम्ही राजस्थान मधे गेलो होतो तेव्हा तिथे खूप आवडीने खाल्ला होता. घरी पण करुन बघायची इच्छा होती. आणि जेव्हा पहिल्यांदा घरी पहिल्यांदाच बनवला तेव्हा घरच्यांना पण खूपच आवडला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
छान पावसाळी वातावरण आणि मस्त गरमागरम कांदा भजी हा हा 😋😋 Sapna Sawaji -
-
-
-
-
साधी शेव (sadhi sev recipe in marathi)
#GA4#week 9शेव ही करायला अगदी सोपी असते. ती बिघडली फसली असं कधी होत नाही. ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. कमी त्रासात होते आणि लागते पण मस्त. मसाला शेव, पालक शेव, लसूण शेव अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मी आज साधी शेव बनवली आहे. Shama Mangale -
-
कोबीची कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Cabbageकोबीची भजी खुप कुरकुरीत आणि चविला भन्नाट लागतात..कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना कोबीची भजी दिली तर नक्कीच आवडीने खाणार.. लता धानापुने
More Recipes
टिप्पण्या