कलिंगड कैरी सरबत

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

कलिंगड कैरी सरबत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1कलिंगड
  2. 1कैरी
  3. १०० ग्रॅम द्राक्ष
  4. 1 टिस्पून काळं मीठ
  5. 1/2 टिस्पून मसाला
  6. 2 टिस्पून साखर
  7. 1/2लिंबू
  8. १०-१२ पुदिना पाने

कुकिंग सूचना

  1. 1

    कलिंगड कैरी धूवून कोरड्या कपड्याने पुसून मध्यभागी कापा.

  2. 2

    कलिंगड चर्या फोडी करून घ्याव्यात.त्यात घालण्यासाठी मीठ मसाला घालून मिक्सर मधून बारीक करून घेतले.

  3. 3

    कैरीच्या फोडी मीठ लिंबू पुदिना सर्व पदार्थ मिक्सर मधून काढून गाळून घ्यावे ग्लासमध्ये आधी थोड ज्यूस घालून त्यात कलिंगडाची फोडी व द्राक्ष टाकून वरून ज्यूस घालून घ्यावं.

  4. 4

    ग्लास पूर्ण भरून पुदिना पाने व कैरीचा काप ग्लासला लावून सर्व्ह करावे.चवीला अतिशय गोड मधुर, कैरी चा आंबटपणा व पुदिना च्या पानांची चव त्यात चाट मसाला अप्रतिम चव नक्की करून बघा.

  5. 5

    सर्व जण सरबत पिऊन खुष 😋👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes