रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपबेसन
  2. 1 टीस्पूनचाट मसाला
  3. 1/2 टी-स्पूनपापड खार
  4. 1/4 टीस्पूनतिखट
  5. 2 टेबल स्पूनतेल (मोहनसाठी)
  6. तेल तळण्यासाठी
  7. 1/2 टीस्पूनओवा
  8. चिमूटभरहळद
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसन, मीठ,पापडखार,चाट मसाला, हळद ओवा,तिखट, एकञ करून तेल व पाणी घालून मळून घेतले.

  2. 2

    तयार गोळा लाटून त्याच्या उभ्या पट्या कापून घेतल्या.

  3. 3

    तेल गरम करून त्यात तळून घेतले. व वरून चाट मसाला घालून सव्ह॔ केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes