इन्स्टंट रसरशीत जिलबी

#goldenapron3 14thweek maida ह्या की वर्ड साठी आणि आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर इन्स्टंट जिलबी बनवली आहे.मस्त कुरकुरीत आणि तेवढीच रसरशीत झाली आहे.
इन्स्टंट रसरशीत जिलबी
#goldenapron3 14thweek maida ह्या की वर्ड साठी आणि आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर इन्स्टंट जिलबी बनवली आहे.मस्त कुरकुरीत आणि तेवढीच रसरशीत झाली आहे.
कुकिंग सूचना
- 1
साखर आणि पाणी घालून साखरेचा पाक करायला ठेवला.त्यात केशरी रंग घातला.उकळी येऊन थोडा चीकटसर झाला की पाक तयार झाला. एकतारी पाक करण्याची गरज नाही. गॅस बंद केला.
- 2
पीठ भिजवण्यासाठी मैदा तूप घालून चोळून घेतला त्यात इनो चे एक पॅकेट घालून नीट मिक्स केले.हळूहळू पाणी घालत पीठ भिजवले.
- 3
तयार पीठ प्लास्टिक बॅग मध्ये भरून तिला टोकाशी कात्रीने कापून बारीक छिद्र केले.
- 4
पसरट कढईत तेल तापल्यावर त्यात एका वेळी ३-४ जीलेब्या पाडून छान तळून घेतल्या.गॅस ची आच मध्यम ठेवली.
- 5
तळून झालेल्या जिलब्या लगेच गरम गरम पाकात बुडवून ठेवल्या.पुढच्या जिलब्या तळून होईपर्यंत म्हणजे साधारण २-३ मिनीटे आधीच्या जिलब्या पाकात मुरू दिल्या.नंतर पाक निथळून बाजूला काढून ठेवल्या.
- 6
सगळ्या जिलब्या तळून आणि पाकात मुरून झाल्यावर त्यावर केशराच्या काड्या आणि बदामाचे स्लाइस घालून सजवल्या.
Similar Recipes
-
इन्स्टंट रसरशीत जिलेबी (Instant jalebi recipe in marathi)
#HSR" इन्स्टंट रसरशीत जिलेबी " होळी आणि गोडधोड याचं समीकरणच वेगळं नाही का...!! तर आज मी बनवल्या आहेत, इन्स्टंट रसरशीत जलेबी.... Shital Siddhesh Raut -
कुरकुरीत रसिली इमरती (imarti recipe in marathi)
#डाळ उडदाच्या डाळीपासून मस्त कुरकुरीत आणि आतून रसरशीत अशी इमरती बनवली आहे. आज बुध्द पौर्णिमा ,त्यासाठी नेवैद्य म्हणून केली. Preeti V. Salvi -
इन्स्टंट मँगो फ्लेव्हर्ड केक
#goldenapron3 #10thweek mango ह्या की वर्ड साठी ब्रेड च वापर करून इन्स्टंट मँगो फ्लेवर च केक बनवला आहे.झटपट तयार होणारा चवीलाही छान लागणारा हा केक आहे. Preeti V. Salvi -
दूधपाक
#goldenapron3 #10thweek rice ह्या की वर्ड साठी गुजराथी ट्रॅडिशनल रेसिपी गुढी पाडव्याच्या निमित्ताने बनवली आहे. Preeti V. Salvi -
नो फायर इन्स्टंट दही वडा (Instant dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 # Dahiwada ह्या की वर्ड साठी नो फायर इन्स्टंट दही वडा बनवला आहे. Preeti V. Salvi -
उपवास स्पेशल जिलबी (upwas special jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलबी थीम साठी उपवास स्पेशल जिलबी बनवली आहे. Preeti V. Salvi -
मलाई कोफ्ता
#goldenapron3 #12thweek Malai ह्या की वर्ड साठी मलाई कोफ्ता ही माझी फेवरेट भाजी बनवली आहे. Preeti V. Salvi -
उपवास स्पेशल पुरी भाजी (upwasache puri bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 23rd week ,vrat ह्या की वर्ड साठी उपवासाची राजगिरा पुरी आणि कच्च्या केळ्याची भाजी केली. Preeti V. Salvi -
शिळ्या भातापासून कचोरी
#goldenapron3 #10thweek leftover ह्या की वर्ड साठी शिळ्या भातापासून कचोरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
पुरी
#goldenapron3 #11thweek aata ह्या की वर्ड साठी बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खीर,श्रीखंड यासोबत आवडीने खाल्ली जाणारी पुरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
इन्स्टंट हेल्दी डोसे (dosa recipe in marathi)
#goldenapron3 21st week dosa ह्या की वर्ड साठी, इन्स्टंट बनवलेले हेल्दी डोसे पोस्ट करत आहे. इन्स्टंट यासाठी म्हटले आहे की, पीठ भिजवून आंबवून केले नाहीत,तयार पिठांचा वापर केला आहे ,आणि हेल्दी यासाठी की तांदळाचं पीठ, मुगाच पीठ, रवा ,बेसन यांचा वापर केला .तसेच बीटाची आणि पालकाची पेस्ट घालून डोसे केली. Preeti V. Salvi -
बीटरूट स्मूदी
#goldenapron3 #9thweek beetroot आणि smoothl ह्या की वर्ड साठी हेल्दी बीटरूट स्मूदी बनवली आहे.कमीत कमी पदार्थ वापरून टेस्टी स्मूदी तेवढीच हेल्दी पण आहे. Preeti V. Salvi -
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15आजची रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज कूकपॅड वर माझ्या रेसिपी चे शतक पूर्ण होत आहे. आजची रेसिपी बुक ची शेवटची रेसिपी आणि तीही शंभरावे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. जिलबी हा आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट गोड पदार्थ. आयुष्यात कधीही न केलेली जिलबी मी या लॉकडाउनच्या मार्च महिन्यात सर्वात प्रथम केली होती. तेव्हा खूपच धडपड करत मी जिलब्या केल्या होत्या पण यावेळी मात्र आधीच्या अनुभवामुळे जिलब्या करणं खूपच सोपं गेलं.युट्युब वरून घेतलेली आजची ही पनीर जिलेबी रेसिपी इतकी सोपी आहे की पंधरा मिनिटात 14 ते 15 जिलब्या तयार झाल्या सुद्धा आणि त्याही मस्त पाकात मुरलेल्या कुरकुरीत आणि खास पनीरची चव असलेल्या. चला तर मग आपण बघूया माझी ही शंभरावी रेसिपी....माझ्याकडून कूकपॅड टीमला खास धन्यवाद.Pradnya Purandare
-
फुलका (phulka recipe in marathi)
#goldenapron3 22nd week cereals , fulka ह्या की वर्ड साठी आपण रोजच्या जेवणात जो गव्हाच्या पिठाचा फुलका करतो तो पोस्ट करत आहे. Preeti V. Salvi -
साठोऱ्या (साठोरी) (sathorya recipe in marathi)
#KS3अक्षय तृतीया या शुभ दिवशी पूजेला नैवेद्यासाठी विदर्भात बहुतांश घरी साठोऱ्या करतात. आजच्या दिवशी या पदार्थांचे खूप महत्व आहे. Priya Lekurwale -
खवा जलेबी (khava jalebi recipe in marathi)
विदर्भात विशेषकरून अमरावती येथे बरहानपूर “ मावा जलेबी “म्हणजेच ‘खवा जिलेबी’ खूप प्रसिद्ध आहे. जिलबी खव्याची असते, लालसर काळपट रंगाची पण एकदम चविष्ट,रसभरित आणि कुरकुरीत असते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
टोमॅटो ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek tomato, sandwich ह्या की वर्ड साठी टोमॅटो ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
तुळशी आल्याचा मसाला चहा
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशी आणि आल्याचा मसालेदार चहा केला आहे. Preeti V. Salvi -
कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकली रेसिपीजिलेबी न आवडणारी व्यक्ती फार कमी सापडेल आपल्याला. जिलेबी अनेक प्रकारची बनवली जातात खवा जिलेबी, सफरचंद जिलेबी, तुपातली जिलबी,रवा जिलेबी इ.आज आपण झटपट बननारी जिलेबी बघणार आहोत. Supriya Devkar -
बाजरे की रोटी (BAJRE KI ROTI RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 18thweek roti ह्या की वर्ड साठी बाजरीची भाकरी केली आहे . जिला बाजरे की रोटी असे हिंदी भाषिक म्हणतात .सोबत कांदा आणि झणझणीत मिरचीचा खर्डा केला.... Preeti V. Salvi -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे. Preeti V. Salvi -
स्ट्रॉबेरी कुल्फी
#goldenapron3 #7thweek strawberry ह्या की वर्ड साठी थंडगार स्ट्रॉबेरी कुल्फी बनवली आहे. Preeti V. Salvi -
थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
#goldenapron3 15thweek lassi ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल वाळा लस्सी बनवली आहे. लॉक डाऊन मुळे बाहेरून वाळा आणायला जमले नाही नाहीतर वाळ्याचे पाणी घालून आपण हो लस्सी बनवली तर त्याचा नैसर्गिक सुगंध आणि गारवा आपल्याला नक्कीच मिळेल. Preeti V. Salvi -
पालक पनीर बिर्याणी
#goldenapron3 #9thweek biryani ह्या की वर्ड साठी पालक पनीर बिर्याणी बनवली. Preeti V. Salvi -
डॉलर केसर जिलेबी (kesar jalebi recipe in marathi)
गोड पदार्थ म्हणजे माझा विकपोईंट... अगदी तशीच माझी लेक... आज तिला जिलेबी ची आठवण झाली... “मम्मा ते गोल गोल चकली सारखे पण गोड असते ते बनव न“... मग काय.. तिच्या सारखीच इटुकली पीटुली जिलेबी बघून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला... आणि मला ही तेवढेच स्वतः चे गोडाचे चोचले पुरविल्या चे समाधान.....अगदी 20 मिनिटात तयार होते... छान कुरकुरीत... व बेताची गोड... ह्या जिलेबीची खासियत आहे.... Dipti Warange -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#GA4 #week26 #bread ह्या की वर्ड साठी ब्रेड ची रबडी बनवली आहे.एकदम सोप्पी आणि टेस्टी रेसिपी आहे.पटकन होणारी आहे. Preeti V. Salvi -
इन्स्टंट कर्ड डोसा (instant curd dosa recipe in marathi)
#goldenapron3 19th week curd ह्या की वर्ड साठी झटपट होणारा कर्ड डोसा बनवला आहे.अगदी कमी साहित्य आणि कमी वेळात होणार डोसा. Preeti V. Salvi -
दुधी मुगडाळ रस्सा भाजी (doodhi mughdal rassa bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 20th week moong ह्या की वर्ड साठी रुचकर आणि पौष्टीक अशी दुधिची मुगडाळ घालून रस्सा भाजी बनवली आहे.आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी थोड्याफार फरकाने अशी भाजी नक्कीच करत असणार... Preeti V. Salvi -
जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक # week15जिलबी हा इराण, तसेच भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये प्रचलित असलेला मिठाईवर्गीय खाद्यपदार्थ आहे. डाळीचे (बेसनाचे) किंवा गव्हाचे आंबवलेले पीठ गोलगोल वेटोळ्यांसारख्या आकारात तेलात सोडून, तळून घेऊन व नंतर साखरेच्या पाकात बुडवून जिलब्या बनवल्या जातात.जलेबी, ज्याला झुलबिया आणि झलाबिया म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय गोड आणि लोकप्रिय अन्न आहे जे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आढळते. हे खोल फ्राईंग मैदा पिठात गोलाकार आकारात तयार केले जाते, जे नंतर साखर पाकामध्ये भिजवले जाते. ते विशेषतः भारतीय उपखंड आणि इराणमध्ये लोकप्रिय आहेत.तसं जिलबी कधी मी बनवली नव्हती. कुकपॅडमुळे संधी मिळाली. Prachi Phadke Puranik
More Recipes
टिप्पण्या (2)