छोले मसाला

Shital pisal
Shital pisal @cook_22563366
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपछोले
  2. 1 चमचाजिरे
  3. 2तमालपत्र
  4. 2 कपबारीक चिरलेला कांदा
  5. 3छोटे टोमॅटो
  6. 1 चमचाआले लहसुन पेस्ट
  7. 1 चमचाधने पावडर
  8. 1 ते १/२ चमचा लाल मिरची पावडर
  9. 1 चमचाहळद पावडर
  10. चवीसाठी मिठ
  11. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    छोले १ रात्री भिजवून घयाचे नंतर कुकरमध्ये ३-४ शिट्या करून मऊ शिजवून घयाचे

  2. 2

    एक कढई गरम करून घेऊन त्यात तेल टाकून तमालपत्र आणि जिरे टाकावे नंतर त्यात कांदा टाकून थोडा लालसर होईपर्यंत भाजुन घ्या नंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून ते छान शिजवून घ्यावे

  3. 3

    नंतर वरील मिश्रणा मध्ये शिजवून घेतलेले छोले व चवीपुरते मिठ टाकून हे सगळे १०मिनिटे शिजवून घ्यावी मग झाला आपला छान छोले मसाला तयार💁 (माझी मागील भटुरे रेसीपी तयार करा आणि तयाच्या बरोबर छोले मसाला तयार करून दोन्ही रेसिपी चा सवाद घ्या) 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital pisal
Shital pisal @cook_22563366
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes